झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ ही जिभेच्या मागच्या बाजूला, वरच्या बाजूने लोंबणारी, वरची बाजू ४-५ मिमी जाडीची व लांबी सुमारे २ सेंमी व खालची बाजू टोकदार अशी साधारणतः त्रिकोणी आकाराची, स्नायूंची बनलेली असते. ज्यावेळी जीभ आत घेऊन ‘आ’ असा आवाज करतो तेव्हा इतर माणसांना ही […]

अधिक वाचा..

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची कमतरता झाली तर अनेक आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. सूर्यप्रकाशात कमीत कमी वेळ घालवल्यामुळे अनेकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे शरीराच्या अनेक महत्त्वाच्या कार्यांवर परिणाम होतो. लहान मुलांत याचा अधिक धोका असतो. कारण ती उन्हात जास्त […]

अधिक वाचा..

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज योग्य पद्धतीने चालण्यासाठी लिव्हरची महत्वाची भूमिका असते. लिव्हरच्या माध्यमातून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात आणि रक्तही शुद्ध केलं जातं. मात्र, जर सकाळी आपण काही चुका नियमितपणे केल्या तर लिव्हरसाठी त्या नुकसान कारक ठरू शकतात. आपल्याद्वारे सकाळी केल्या गेलेल्या काही […]

अधिक वाचा..

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर असतं. यातील पोषक तत्वांमुळे नारळ पाणी एक नॅचरल इलेक्ट्रोलाइट ड्रिंक बनतं. तसेच नारळ पाण्यात अ‍ॅंटी ऑक्सिडेंट्स, पोटॅशिअम, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम सारखे महत्वाचे मिनरल्सही भरपूर असतात. नारळ पाणी तसं तर सगळ्यांसाठीच हेल्दी असतं. मात्र, अनेक फायदे असूनही नारळ […]

अधिक वाचा..

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर काही जणांना आंबट ढेकर आणि उलटीची समस्याही होते. अपचन आणि पोटदुखीसाठी अनेक औषधे घेवूनही फरक पडत नसेल तर काही पारंपारिक उपाय जरूर करून बघा, यामुळे चांगला फरक पडतो.  हे उपाय करा लिंबूच्या फोडीवर काळे मीठ, मीरे आणि जिरे टाकुन खा. […]

अधिक वाचा..

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते – नियमित अर्जुनासव किँवा अर्जुनारिष्ट प्या. 3) मुळव्याध होण्याची भीती वाटतेय – दररोज सकाळी हिरव्या पानफुटीची पाने खा. 4) किडनी फेल होण्याची भीती वाटतेय-दररोज सकाळी कोथिँबीरिचा रस अनुषापोटी प्या. 5) पित्त होण्याची भीती वाटतेय -नियमित आवळा रस प्या. 6) सर्दी होण्याची भीती […]

अधिक वाचा..

अळीवचे आरोग्यदायी फायदे

अळीवमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. महिलांना मासिक पाळीच्या काळात किंवा अॅनिमियासाठी उपयुक्त. हाडे मजबूत करते. यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते, जे हाडे मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. संधिवात किंवा ऑस्टिओपोरोसिस असणाऱ्यांसाठी फायदेशीर. पचन सुधारते. अळीवमध्ये फायबर्स (तंतू) भरपूर प्रमाणात असल्याने बद्धकोष्ठता (कब्ज) कमी होते. पचनसंस्थेला चालना देते. प्रजनन स्वास्थ्यात उपयोगी अळीव […]

अधिक वाचा..

केस गळतीवर घरगुती उपाय 

1) केस गळणे ही सौंदर्य बिघडविणारी सर्वात मोठी समस्या आहे. केस गळणे थांबवून ते पुन्हा परत आणण्याचेही काही उपाय आहेत. केसांचे आरोग्य हे बऱ्याच गोष्टीवर अवलंबून असते त्यामुळे फक्त तेल लावून केस गळणे थांबवणे अवघड आहे. पण जर तुम्ही Hair Loss थांबवण्यासाठी केसांची निगा संपूर्ण घेतली म्हणजे तुमचे केस पुन्हा वाढायला लागतील यासाठी आणखी काय […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस उत्साहवर्धक राहील. नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील. व्यवस्थापकीय कौशल्यामुळे वरिष्ठांचे कौतुक होईल. घरातील प्रलंबित कामे पूर्ण होतील. आरोग्य चांगले राहील आणि विद्यार्थ्यांचा अभ्यासात आत्मविश्वास वाढेल. शुभ रंग: लाल | शुभ अंक: ९ वृषभ: आज आर्थिक लाभाचे योग आहेत. व्यवसायात नवीन करार आणि गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. नोकरीत प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबासोबत आनंददायी […]

अधिक वाचा..

स्वतः साठी रोज एवढ तरी करा

१) रिकाम्या पोटी हातपाय प्रेस करा, गरम करा. २) भरपूर टाळ्या वाजवा. ३) हातापायाचे तळवे जेथे दुखत असतील तेथे पंपिंग करून दाब द्या. ४) पायाखाली लाटणे घेऊन त्यावर तळवे फिरवा. (अँक्युप्रेशर करा) ५) आठवड्यातून एकदा तरी तेलाने सर्व शरीराला माँलिश करा. ६) नियमित प्राणायाम करा. ( भस्त्रिका, कपालभाती व अनुलोम विलोम ) ७) सकाळी एक […]

अधिक वाचा..