लिंबाच्या पानांचे फायदे 

खरतर लिंबाच्या पानांचा आपण वर्षभर उपयोग करू शकतो व त्याचा फायदा घेऊ शकतो. अनेक आजारांना याच्या मदतीने आपण दूर ठेवू शकतो. तुमच्या जवळपास ही पाने मिळू शकतात. तुम्ही याचा प्रयोग करू शकता. महत्त्वाचे म्हणजे लिंबाचे पान जर हातात घेऊन ते चुरुन किंवा रगडून त्याचा वास घेतला, तर डोकेदुखी मध्ये आराम पडतो. कोणाला डोकेदुखी, अर्धशिशी, मायग्रेन […]

अधिक वाचा..

तुम्ही देखील रताळे सोलून खाताय मग करताय खूप मोठी चूक

तुम्ही रताळे खाण्यापूर्वी ते सोलता का, रताळ्याची साल म्हणजे निसर्गाचं स्वतःचं संरक्षण कवच. ते केवळ रताळ्याच्या आतल्या भागाला ओलसर आणि ताजे ठेवत नाही तर त्यात आवश्यक पोषक तत्वेदेखील असतात, जी अनेकदा सोलल्यावर वाया जातात. आरोग्य फायदे प्रीबायोटिक्स आणि फायबर-समृद्ध: रताळ्याच्या सालीमध्ये खूप फायबर्स असतात, जे आपल्या आतड्यांतील बॅक्टेरियांना पोषण देतात, पचन सुधारतात आणि जास्त काळ […]

अधिक वाचा..

आरोग्यदायी मध

मध ओळखण्याची पद्धत 1) मध पाण्यात टाकल्यावर सरळ पाण्यात जाते, विरघळत नाही. 2) शुद्ध मध वर्तमानपत्राच्या कागदावर टाकल्यावर एका बाजुस टाकुन बोटाने घासल्यास दुसऱ्या बाजुने फुटुन दिसत नाही. 3) शुद्ध मधावर मुंग्या येत नाहीत, कारण मधात थोडा कडवटपणा असतो. मध खाण्याचे काही नियम 1) मध केव्हाही अग्नीवर गरम करू नये. 2) मध अनुकुल पदार्था बरोबर […]

अधिक वाचा..

हे ५ पदार्थ वाढवतात कफाचे प्रमाण हेल्दि घशासाठी हे पदार्थ खाणे टाळा 

कफ झाला की एक वेळ खोकला परवडला पण कफ नको. असं म्हणायची वेळ येते. कारण सतत ठसका लागत राहतो. धास लागत राहते. कफ जाता जात नाही. डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घेतले तरी परत येतो. त्याची काही कारणे आहेत. ती कारणे म्हणजे आपण खातो ते अन्न. काही पदार्थ कफ वाढवतात. असे पदार्थ पौष्टिकही असू शकतात. पण […]

अधिक वाचा..

भजी-वडे-पुऱ्या तळताना लक्षात ठेवा २ सोप्या गोष्टी, तेलकट खाल्लं तरी पोट बिघडणार नाही…

तळलेले पदार्थ खाणे आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडते. म्हणून हे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. कधी पापड-कुरडई, भजी, वडे, सामोसा, पुऱ्या असे काही ना काही आपण तळलेले खात असतो. बाहेर खाण्यापेक्षा घरी खाणे चांगले म्हणून आपण हे पदार्थ घरी करतो. मात्र तळलेले जास्त खाणे चांगले नाही आणि त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढण्याची आणि हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील पारोडी गावात स्माईल फाउंडेशनकडून डेंग्यूच्या जनजागृतीसाठी आरोग्य कार्यक्रम

रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे) पारोडी, सातकरवाडी, शिवतक्रार व म्हळुंगी गावातील नागरिकांमध्ये डेंग्यू विषयी जनजागृती करण्यासाठी स्माईल फाउंडेशन, दिल्ली व फिलिप्स शिरुर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष आरोग्य जनजागृती कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात कम्युनिटी मोबिलायझर प्रियांका मोहिते यांनी डेंग्यू आजाराच्या लक्षणांपासून ते प्रतिबंधात्मक उपायांपर्यंत सविस्तर माहिती दिली.त्या म्हणाल्या की, डेंग्यू हा एडीस डासांद्वारे पसरणारा विषाणुजन्य […]

अधिक वाचा..

उपाशीपोटी एरंडेल तेलाचे सेवन करणे आरोग्यासाठी योग्य आहे का? जाणून घ्या…

एरंडेल तेल कसे कार्य करते आणि कसे वापरले जाते उत्तेजक प्रभाव: एरंडेल तेलामध्ये रिसिन ओलिक अॅसिड असते, जे आतड्यांमधील रिसेप्टर्सशी बांधले जाते आणि गुळगुळीत स्नायूंच्या आकुंचनास उत्तेजित करते, ज्यामुळे मल हलण्यास मदत होते. स्नेहन: याचा सौम्य वंगण प्रभावदेखील असू शकतो, ज्यामुळे मल बाहेर पडणे सोपे होते. बद्धकोष्ठतेसाठी एरंडेल तेल कसे वापरावे डोस: प्रौढांसाठी सामान्य डोस […]

अधिक वाचा..

नखाच्या आजुबाजुची त्वचा कोरडी पडून सालं निघतात रक्त येतं? पाहा यामागची कारणं आणि उपाय

कधी कधी स्वयंपाक करताना हाताला तिखट- मीठ लागलं की नखाच्या आजुबाजुच्या त्वचेतून आग होऊ लागते. खूप सलू लागतं. मग पाहिल्यानंतर लक्षात येतं की त्या भागातल्या त्वचेची सालं निघायला लागली असून त्यातून बारीकसं रक्त सुद्धा येत आहे. ते साल एवढं बारीक असतं की नेलकटरनेही कापून निघत नाही. बऱ्याचदा तर हाताने ओढूनच काढून टाकावं लागतं. असं करताना […]

अधिक वाचा..

तरुणांसाठी ‘सायलेंट किलर’ ठरतोय ‘हा’ आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षण

एक काळ असा होता जेव्हा हायपरटेन्शन म्हणजेच हाय ब्लड प्रेशर हा आजार वृद्ध लोकांशी संबंधित मानला जात होता, परंतु आता ही परिस्थिती वेगाने बदलत आहे. आजच्या काळात हाय ब्लड प्रेशर ही विशेषतः तरुणांमध्ये एक सामान्य समस्या बनत चालली आहे. तज्ज्ञांच्या मते, हे एका ‘सायलेंट किलर’सारखं आहे जे शरीराला हानी पोहोचवतं आणि त्याची लक्षणं दिसत नाहीत. […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस संमिश्र असेल. तुमचे काही काम सामान्यपणे पूर्ण होईल पण काही काम मात्र परीक्षेचा काळ आहे असे वाटेल. आज कामावर अधिक लक्ष केंद्रित करणे चांगले राहील. काही कारणास्तव स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल. अती राग किंवा अपशब्द बोलणे कटाक्षाने टाळा. लहानसहान तणाव नोकरी आणि व्यवसायात त्रास देतील पण काळजी करु नका सगळं काही ठिक […]

अधिक वाचा..