ब्लॅक कॉफीमध्ये मिसळा हे ४ मसाले, वजन कमी होण्यासाठी फायद्याचे 

तुम्हाला वजन कमी करायचे आहे का? असं असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. वजन कमी करण्यासाठी आहार आणि व्यायामाबरोबरच काही छोट्या बदलांचाही मोठा परिणाम होऊ शकतो. ब्लॅक कॉफीमध्ये स्वयंपाकघरातील काही खास मसाले घातले तर त्याचे फायदे आणखीनच वाढतात. ब्लक कॉफीमध्ये असलेले कॅफिन आपले चयापचय वाढवते आणि चरबी जाळण्यास मदत करते. पण रोज पिण्याबरोबर स्वयंपाकघरात […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: स्थावर मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून मोठा नफा होऊ शकतो. तुमच्या नोकरीत तुम्हाला तुमच्या कनिष्ठांकडून सहकार्य मिळू शकेल. व्यवसाय चांगला चालेल. उत्पन्न वाढेल. दुखापत आणि आजारामुळे अडथळे येण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नवीन नोकरी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळेल. व्यवसायात नफा झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. वृषभ: राग आणि उत्साहावर नियंत्रण ठेवा. वादाला प्रोत्साहन देऊ […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. कठोर परिश्रम आणि समर्पणाने तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगले प्रदर्शन करू शकता. तुम्हाला तुमच्या भावंडांकडून प्रेम आणि पाठिंबा मिळेल. सर्दी आणि खोकल्याची समस्या थोडी त्रासदायक ठरु शकते. आज तुम्हाला विरोधकांपासून सावध राहिले पाहिजे. कामाची चिंता करण्याऐवजी आज शांततेत वेळ घालवा उद्यापासून परिस्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. घरात कुटुंबातील सदस्यांच्या आजारपणामुळे पैशाचा […]

अधिक वाचा..

ओव्याचे आरोग्यदायी फायदे

सर्वसाधारणपणे ओव्याचा वापर स्वयंपाकामध्ये एखाद्या पदार्थाचा स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. मात्र याव्यतिरिक्त पण ओवा खाण्याचे अनेक फायदे आहे. पचनाच्या विकारांप्रमाणेच अन्य काही आजारांवरदेखील ओवा उपयुक्त आहे. 1) पोटाशी संबंधित अनेक विकारांमध्ये ओवा गुणकारी असल्याने त्याचे सेवन केल्यास पोटदुखी, गॅसेस, उलट्या होणे, आम्लपित्त, या विकारांमध्ये आराम मिळतो. 2) पोटाशी संबंधित विकारांवर ओव्याचे सेवन करण्याकरिता ओवा, काळे […]

अधिक वाचा..

सकाळी रिकाम्या पोटी लसूण खा

लसणाच्या पाकळ्यात अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतात. सूक्ष्मजंतू नष्ट करणारे प्रतिजैविक गुणधर्म आणि विषारी द्रव्ये बाहेर काढणारे अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. लसूण रक्तदाब कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. कारण ते नायट्रोजन ऑक्साईड आणि H2S या दोन्ही वासोडिलेटिंग एजंट्सच्या उत्पादनास उत्तेजन देते. लसणाची १ पाकळी रोज खाल्ल्याने गॅस्ट्रिक ज्यूसचे पीएच सुधारते आणि पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास […]

अधिक वाचा..

वाचा चॉकलेट खाण्याचे ३ जबरदस्त फायदे, करा तोंड गोड

लहान मुलं घरात असली की त्यांचा सतत चॉकलेट खाण्याचा हट्ट असतो आणि पालक त्यांना चॉकलेट खाऊ नको म्हणून रागवत असतात. पालकांचं काहीही चुकीचं नाही. पण चॉकलेट खाण्याचे हे काही फायदे जर तुम्ही वाचले तर लहान मुलांचं तर सोडाच पण तुम्ही स्वतःच रोज एक तुकडा तरी चॉकलेटचा नक्कीच खाल. जर योग्य प्रमाणात चॉकलेट खाल्लं तर ते […]

अधिक वाचा..

अक्कलदाढ आणि अक्कल यांचा संबंध असतो का? अक्कलदाढ येताना का होतात वेदना

सगळी दुखणी परवडली, पण दातांची दुखणी नको, हे का म्हटले जाते ते अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही. प्रत्येकाला या टप्प्यातून जावेच लागते, त्यामुळे अनुभव येतो आणि सदर वाक्यामागच्या भावना लक्षात येतात. दात किडणे, ठणकणे, पडणे, फट येणे अशा अनेक समस्यांमध्ये आणखी एक तापदायक समस्या म्हणजे अक्कल दाढ येणे. बत्तीशी पूर्ण झाली की साधारण १६ ते १८ […]

अधिक वाचा..

पाणी बदलल्याने केस गळतात का?

आजच्या काळात केस गळण्याची समस्या सामान्य झाली आहे. तरुण असो वा वृद्ध, सर्व वयोगटातील लोक या समस्येशी झगडत आहेत. या समस्येमुळे केवळ आत्मविश्वासावरच परिणाम होत नाही तर मानसिक ताणही येऊ शकतो. केस गळण्याची अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी एक म्हणजे लोकांचा असाही विश्वास आहे की जेव्हा ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घर बदलतात तेव्हा ते […]

अधिक वाचा..

चहासोबत ‘हे’ पदार्थ चुकूनही खाऊ नका; परिणाम ऐकून धडकी भरेल

जगात करोडो चहा प्रेमी आहेत. चहा हे असे पेय आहे, ज्याशिवाय अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. ब्लॅक टी, ग्रीन टी, हर्बल टी असे चहाचे अनेक प्रकार आहेत. पण भारतातील सर्वात आवडता चहा म्हणजे दुधाचा चहा. या चहामध्ये पाणी, आले, वेलची आणि दालचिनी वापरली जाते. अनेक जण दिवसातून दोन-तीन कप चहा पितात. चहासोबत अनेकांना बिस्किट, […]

अधिक वाचा..

औषधी वनस्पती आणि दूध

आपल्याला अनेक औषधी वनस्पती माहिती आहेत, मात्र जर त्या दुधात मिसळल्या तर त्याचे फायदे दुप्पट होतात. औषधी वनस्पती कमकुवत रोगप्रतिकारशक्ती, शरीराच्या विविध वेदना आणि स्नायूंचा थकवा यांसारख्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकतात. हळद आणि दूध: हळद ही औषधी वनस्पती आहे जी दुधात मिसळल्यास शरीरातील दुखणी तसंच जखमा दूर होतात. हळदीत कर्क्यूमिन असते जे अँटिऑक्सिडेंट […]

अधिक वाचा..