सकाळी नाश्ता न करणं पडू शकतं महागात, जाणून घ्या होणारे गंभीर परिणाम

ब्रेकफास्ट म्हणजेच नाश्ता आपला दिवसातील सगळ्यात महत्वाचा आहार असतो. मात्र, काही लोक सकाळच्या नाश्त्यात इतकं महत्व देत नाहीत. पण त्यांना हे माहीत नसतं की, सकाळचा नाश्ता स्कीप करणं शरीरासाठी महागात पडू शकतं. तुम्हाला सुद्धा नाश्ता न करण्याची सवय असेल तुम्हाला आरोग्यासंबंधी अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अमेरिकन रोग नियंत्रण केंद्राच्या आकडेवारीनुसार, २०२५ ते […]

अधिक वाचा..

उन्हाळ्याची झळ वाढलीये, काय काळजी घ्याल…

उन्हाळा म्हणजे अंगाची काहिली होणे, रखरखीतपणा, उष्माघात, घामाच्या धारा… असं सगळं मनात येते. अशावेळी जीव नकोस होतो. मे महिन्यामध्ये सर्वत्र तापमान वाढू लागले व घामाघूम व्हायला झाले की, सर्वांना उन्हाळ्याची झळ लागते. उन्हाळ्यात शरीराची कशी काळजी घ्यायची ते बघूया… उष्माघात: उष्माघात ही जास्त तापमानामुळे झालेली एक तीव्र समस्या असते. यामध्ये शरीरात जास्त उष्णता शोषून घेतली […]

अधिक वाचा..

आंबेहळदीचे अनेक फायदे 

रोजच्या वापरातल्या हळदीपेक्षाही औषधी हळदीची एक प्रजाती आहे. ती म्हणजे आंबेहळद. आयुर्वेदात तसेच अनेक भारतीय औषधांसंबंधीच्या पुस्तकांमध्ये आंबेहळदीचा उल्लेख आहे. अनेकांना हळदीची ही प्रजाती माहितीच नाही. पण घरात आंबेहळद असायलाच हवी. ती फार उपयुक्त असते. दिसायला आल्यासारखी असते. किसून वापरता येते उगाळून वापरता येते. उकळूनही वापरता येते. अनेक कमालीचे फायदे आहेत. १) आंबेहळद म्हणजे त्वचेसाठी […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस आर्थिक दृष्टिकोनातून अनुकूल आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होणार आहेत आणि व्यवसायात नफा मिळेल. संध्याकाळी एखाद्या कौटुंबिक मंगल कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा असून प्रमोशनचे योग आहेत. तब्येतीमध्ये सुधारणा आहे, मात्र मानसिक चिडचिड होत राहणार आहे. योग आणि प्राणायाम तुमच्यासाठी फायदेशीर आहे. वृषभ: मालमत्ता संबंधित व्यवहारांमध्ये लाभ होण्याची शक्यता […]

अधिक वाचा..

पित्ताचा त्रास, आंबट ढेकर या उपायाने कमी करा

उत्तम पचनासाठी पित्ताची लेव्हल योग्य असणे गरजेचे असते. पण जर पित्त वाढले तर मात्र तुम्हाला मोठा त्रास होऊ शकतो. पित्त हे लिव्हर मध्ये तयार होते आणि पित्ताशयाच्या पिशवीमध्ये जमा होते. येथून अन्नाच्या पचनासाठी छोट्या आतड्यांमध्ये ते सोडले जाते. आयुर्वेदामध्ये पित्त पचनशक्ती किंवा अग्नी या नावाने ओळखले जाते. ज्या लोकांना पित्ताचा त्रास होतो त्यांना आठवड्यातून एकदा […]

अधिक वाचा..

उन्हाळ्यात प्या काकडीचे डिटॉक्स वॉटर, ५ मिनिटांचे काम-पोटाला आराम आणि पोटावरची चरबीही गायब

पोटाच्या समस्यांचे प्रमाण फार वाढले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे असेल किंवा खाण्याच्या सवयींमुळे. जेवणाच्या वेळा पाळल्या जात नाहीत. त्यामुळेही त्रास होतो. बाहेरचे तेलकट पदार्थ भरपूर खाल्ले जातात. तसेच स्थुलतेच्या समस्याही वाढल्या आहेत. पोटाचे आजार, सातत्याने वाढणारे वजन कमी करण्यासाठी एक रामबाण उपाय आहे. तो म्हणजे डिटॉक्स वॉटर. फारच सोपा उपाय आहे. पाहा किती उपयुक्त असते हे […]

अधिक वाचा..

बाळाला बाटलीने दूध पाजण पडू शकत महागात; ‘या’ सिंड्रोमचा धोका

लहानपणापासूनच दातांची योग्य काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे, परंतु अनेक वेळा पालक नकळत अशा काही चुका करतात ज्यामुळे मुलांच्या दातांच्या आरोग्याला हानी पोहोचते. जगात सुमारे ३५० कोटी लोक तोंडाशी संबंधित लहान-मोठ्या आजारांनी ग्रस्त आहेत. दरवर्षी २० मार्च रोजी वर्ल्ड ओरल हेल्थ डे साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश दाताच्या आणि तोंडाच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणं […]

अधिक वाचा..

नाश्ता करण्याची योग्य वेळ

सकाळचा नाश्ता दिवसाचं पहिले अन्न असते, जे शरीराला दिवसभर उर्जा देण्यासाठी फायदेशीर ठरते. नाश्ता वेळच्यावेळी करणं महत्वाचं असतं. नाश्ता वेळेवर केला नाही तर थकवा येतो नि अशक्तपणा जाणवतो आणि दिवसभर उत्साह वाटत नाही, कामात मनही लागत नाही. सकाळच्या वेळी नाश्ता केल्याने रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते आणि आजारांपासून बचाव होतो. म्हणूनच रोज नाश्ता करून दिवसाची सुरूवात करावी. […]

अधिक वाचा..

पनीर खाताय सावधान! पनीरमध्ये आढळले डिटर्जंट, युरिया अन् स्टार्च

पुणे: पनीर हा फक्त व्हेजच नव्हे तर नॉनव्हेज खाणाऱ्यांचाही आवडता पदार्थ आहे. कोणताही कार्यक्रम असो, पनीरचा बेत फिक्स असतोच. पण आता पनीरप्रेमींनी सावध राहण्याची गरज आहे. 702 अन्न नमुन्यांच्या तपासणीत धक्कादायक खुलासा अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) यांनी देशभरात घेतलेल्या 702 अन्न नमुन्यांच्या तपासणीत पनीरबाबत चिंताजनक बाब उघडकीस आली आहे. पनीर हे सर्वाधिक भेसळयुक्त […]

अधिक वाचा..

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर कॉफी

कॉफीमध्ये असलेले कॅफिन डार्क सर्कल कमी करण्यात मदत करते. कॉफीमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग एजंट देखील असतात जे डोळ्यांखालील रंग हलका करण्यात मदत करतात. कॉफीमध्येअँटीऑक्सिडेंट आणि अँटी-एजिंग गुणधर्म आहेत. ते मुक्त रॅडिकल्समुळे झालेल्या त्वचेपासून त्वचेचे रक्षण करतात. कोमट पाण्यानेचेहरा धुणे बरेच लोक चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. त्यामध्ये प्रमुख म्हणजे उन्हाळ्याच्या हंगामामध्ये कोमट पाण्याने चेहरा धुणे. उन्हाळ्यामध्ये कोमट […]

अधिक वाचा..