पोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ह्या 10 चहाचे सेवन

चहा १) कलमी (दालचिनी) चहा: यात उपस्थित पॉलीफेनॉल्स कॅलोरी बर्न करून वजन कमी करते. कसे बनवावे: उकळत्या पाण्यात चहा पत्ती, दालचिनी पूड आणि दूध टाकावे. याला पाच मिनिट उकळून गाळून याचे सेवन करावे. २) जिर्‍याचा चहा: यात कॅलोरीची मात्रा कमी असते जे वजन कमी करून वेट लॉसमध्ये मदतगार ठरते. कसे बनवावे: गरम पाण्यात जिरं घालून […]

अधिक वाचा..

शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता नैसर्गिकरित्त्या वाढवण्यासाठी घरगुती उपाय

ज्याप्रमाणे स्त्रियांना मातृत्वाची आस असते, आपले स्वतःचे बाळ हवे असे वाटत असते त्याचप्रमाणे पुरुषांना देखील आपले स्वतःचे बाळ हवे असते. त्यांच्या मध्ये देखील आपण पिता बनावे ही भावना प्रखरतेने असते. परंतु स्त्रिया या बाबतीत जितक्या मनमोकळेपणाने बोलतात तितके पुरुष बोलत नाहीत. काही वेळा विवाहित जोडप्याला मुल न होण्याचे कारण त्या जोडप्यातील पुरूषामध्ये असणारी शुक्राणुंची कमतरता, […]

अधिक वाचा..

महिला आणि पुरुषांनी वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता करावा का?

सध्या पुरुष असो की स्त्री दोघांची एक समस्या समान आहे. ती म्हणजे वाढते वजन. दोघांनाही वजन कमी करण्याची मोठी चिंता सतावत असते. त्यासाठी मग ते जीमला जातात, वॉकिंग करतात, योगा करतात आणि डाएट प्लानही अवलंबतात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. पण याबाबत काही शंकाही आहेत. वजन कमी करायचं असेल तर महिला आणि पुरुषांनी वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता […]

अधिक वाचा..

हृदयविकार म्हणजे काय

हृदयविकार दोन किंवा तीन प्रकारचे असू शकतात. हृदयाचा ताल बिघडू शकतो. किंवा त्याच्या चार कप्प्यांमध्ये असलेल्या निरनिराळ्या प्रकारच्या झडपा नादुरुस्त होऊ शकतात. तसं झाल्यास शुद्ध आणि अशुद्ध रक्ताची एकमेकांमध्ये सरमिसळ होऊ शकते. परंतु हृदयाच्या स्रायूला रक्ताचा योग्य तितका पुरवठा न झाल्यामुळं त्याचं आकुंचन व प्रसरण नीट न होणं आणि त्यापायी त्याच्यावर ताण पडणं यालाच हृदयविकार […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात मिळणाऱ्या ‘या’ पांढऱ्या भाजीमुळे कमी होईल कोलेस्टेरॉल 

शरीरात बॅड कोलेस्टेरॉलची वाढ होणं आरोग्यासाठी घातक असतं. खासकरून हृदयाच्या आरोग्यावर बॅड कोलेस्टेरॉलचा वाईट प्रभाव पडतो. हाय कोलेस्टेरॉलमुळे हार्ट अटॅकचा धोकाही वाढतो. त्यामुळेच शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढताच डॉक्टर सावध होण्याचा सल्ला देत असतात. हाय कोलेस्टेरॉल आजकाल एक फारच कॉमन समस्या झाली आहे. याला कारण आजची अनहेल्दी लाइफस्टाईलही आहे. तेलकट पदार्थ खाणं, जंक फूड, फास्ट […]

अधिक वाचा..

डार्क सर्कल्सने त्रस्त झालात तर मग करा हे काही घरगुती उपाय

ज्येष्ठांच्या डोळ्याखाली काळे डाग पडलेले नेहमी दिसतात. पण तरुण तरुणींच्या डोळ्याखालीही काळे डाग पडण्याचं प्रमाण हल्ली वाढलं आहे. त्याची विविध कारणं आहे. मोबाईलचा अतिवापर, कंप्युटरवर तास न् तास असणे. शिवाय आयुष्यातील ताणतणाव यामुळे तरुण-तरुणींच्या डोळ्याखाली काजळी आल्याचं दिसून येत आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्याने हे काळे डाग वाढून अधिकच घट्ट होत असतात. त्यामुळे चेहऱ्याचं सौंदर्य हरवत […]

अधिक वाचा..

कधी आणि कोणी कॉफी पिऊ नये; एक घोट पिण सुद्धा विष बनू शकत

तणाव आणि निद्रानाश कॉफीमध्ये कॅफिन आढळतं, जे तणाव किंवा झोपेच्या समस्या असलेल्या रुग्णांसाठी हानिकारक असू शकतं. कॅफिन मज्जासंस्था सक्रिय करते आणि हृदयाचे ठोके वाढवते. त्यामुळे तणाव जाणवू शकतो. झोपण्यापूर्वी कॉफी प्यायल्याने निद्रानाश होऊ शकतो. लोहाची कमतरता  शरीरात लोहाची कमतरता असल्यास चुकूनही कॉफी पिऊ नये. कॉफीमुळे लोह शोषण्यात अडथळा निर्माण होतो. विशेषतः जेव्हा ती एखाद्या पदार्थासोबत […]

अधिक वाचा..

दातांना खालून किड लागली? १ चुटकी मिठासोबत हा पदार्थ दातांना लावा, लगेच निघेल बाहेर किड

दातांची योग्य प्रकारे काळजी न घेतल्यामुळे दातांच्या सर्वाधिक समस्या उद्भवतात. दात किडले असतील आणि आपण त्याकडे दुर्लक्ष केले त्रास अधिक वाढत जातो. दातांमध्ये वेदना होणं, हिरड्यांमधून रक्त येणं, दात पिवळे पडणं, तोंडातून दुर्गंध येणं अशी लक्षणं जाणवतात. अशा स्थितीत दातांची किड आणि कॅव्हिटीजपासून तुम्ही त्रस्त असाल तर काही पदार्थांचा टिथ केअर रूटीनमध्ये समावेश करून दातांची […]

अधिक वाचा..

रात्री झोपण्यापूर्वी २ वेलची नक्की खा; आरोग्यदायी फायदे समजल्यावर व्हाल चकीत

वेलची हा स्वयंपाक घरात महत्त्वाची मानली जाते. याचा उपयोग फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो असं नाही तर आरोग्याविषयक अनेक समस्यांवरही ती गुणकारी ठरते. विशेषतः जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी २ वेलची खाल्ल्यात तर त्याचे तुमच्या शरीराला चकीत करणारे फायदे होऊ शकतात. आयुर्वेदात वेलचीला ‘क्वीन ऑफ स्पाइसेस’ म्हणजेच ‘मसाल्यांची राणी’ म्हटलं जातं, जी अनेक औषधी गुणधर्मांनी […]

अधिक वाचा..

दही आणि ताक आपल्या आरोग्यासाठी दोन्हीपैकी अधिक चांगलं काय

दही आणि ताक हे दोन्हीही खरंतर अतिशय पौष्टिक पदार्थ. पण कधी कधी काही जणांना दही खाणं अजिबात सहन होत नाही. दही खाल्लं की लगेच सर्दी होते, ॲसिडीटी होते किंवा इतर काही त्रास होतात. त्याउलट काही जणांना मात्र दही खाल्ल्याने काहीच त्रास होत नाही. उलट दही खाल्लं की ते फ्रेश होतात. मग दही खाणं नेमकं कोणासाठी […]

अधिक वाचा..