तांदळाचं पाणी त्वचेसाठी व केसांसाठी खूप फायदेशीर

तांदळाचा वापर वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. भात तर लोक रोजच खातात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, तांदळाचा वापर तुम्ही त्वचा चमकदार करण्यासाठी आणि केस मजबूत करण्यासाठी करू शकता. फार पूर्वीपासून तांदळाच्या पाण्याचा वापर त्वचेची काळजी घेण्यासाठी केला जातो. तांदळाच्या पाण्यानं त्वचा साफ होते, हायड्रेट राहते आणि चमकदारही होते. कारण यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट, अमीनो अ‍ॅसिड […]

अधिक वाचा..

दिवसभरात व्यायामाला वेळ नसेल तर झोपण्यापूर्वी द्या पाच मिनिट, व्हाल निरोगी आणि दीर्घायुषी 

मनुष्य मनाने तरुण असला तरी शरीराने लवकर थकतो. त्यामागे कारणं अनेक प्रकारची असू शकतात. शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासाने अकाली वृद्धत्त्व येतं. केस पिकणे, शरीर थकणे, विविध प्रकारच्या व्याधी होणे यामुळे वय कमी असूनही शरीरावर म्हातारपणाच्या खुणा दिसू लागतात. केस काळे करणे, अँटी एजिंग क्रीम लावणे, फेस मसाज करणे असे नानाविध उपचार केले जातात. हे थांबवायचे […]

अधिक वाचा..

रक्तदाब नियंत्रणासाठी आहार

सध्या आपल्या आयुष्यामध्ये बैठ्या कामामुळे काही आजार बळावत चालले आहेत. मधूमेह, डिप्रेशन, रक्तदाब आणि हृदयविकार असे हे आजार औषधाने कायमचे बरे होत नाहीत. त्यामुळे एक प्रकारची चिंता लागून राहते. मात्र हे सारे आजार लाईफ स्टाईल म्हणजे जीवन पध्दतीशी निगडित असल्यामुळे त्यांच्यातून सुटका करून घेण्याकरिता औषधे न वापरता जीवन पध्दतीत बदल केला की गुण येतो. एका […]

अधिक वाचा..

कोणत्या समस्येत कशाच्या बीया आणि मसाल्यांचं करावं सेवन

किचनमध्ये आरोग्याचा खजिना असतो असं म्हटलं जातं. कारण किचनमध्ये उपचारांमध्ये फायदेशीर ठरणाऱ्या अनेक गोष्टी असतात. ज्यात अनेक मसाले, बियांचा समावेश असतो. शरीराच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी या गोष्टींचा फायदा होतो. मात्र, लोकांना याबाबत फार माहिती नसते. हाय ब्लड शुगर डायटिशिअननुसार, हाय ब्लड शुगर असलेले लोक मेथीच्या दाण्यांचं सेवन करू शकतात. मेथीचे दाणे भिजवून खाऊ शकता […]

अधिक वाचा..

चहा पिण्याआधी पाणी पिण्याचे अनेक फायदे 

गरमा गरम मसालेदार चहानं दिवसाची सुरूवात करणं अनेकांची सवय असते. चहाची अनेकांना सवय असते. तो प्यायल्याशिवाय कोणत्याही कामात त्यांचं लक्ष लागत नाही. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, घरातील मोठे लोक चहा प्यायल्यावर पाणी न पिण्यास सांगतात. अनेदा तुम्ही हेही पाहिलं असेल की, सामान्यपणे जास्तीत जास्त लोक चहा पिण्याआधी पाणी पितात आणि नंतर चहा पितात. चहा […]

अधिक वाचा..

योग्य आहार आणि आपले आरोग्य 

असा कुठलाही आजार नाही जो आहाराच्या माध्यमातून बरा होत नाही, परंतु बऱ्याच वेळी आपणास आहारात काय घ्यावे हे माहीत असते, पण ते कधी व किती प्रमाणात घ्यावे या बद्दल कल्पना नसते. आहार योग्य वेळी, योग्य प्रमाणात व नियमातच घ्यावा म्हणजे खाल्लेले अन्न पोषण देईल. आहार नियमानुसार जर आपला दैनंदिन आहार जपला, तर निश्चितच आरोग्य हे […]

अधिक वाचा..

थायराँईड साठी उपाय व उपचार

उपाय ऊपाशी पोटी 1 चमचा जवस पावडर दिवसात ३ वेळा. 1 चमचा धणे पावडर १ वेळा. 1 एक चमचा बडिसोप १वेळा. पावडर न करता खाऊ शकता किंवा कोमट पाण्यासोबत पावडर करुन घेऊ शकता सकाळी रोज खायची 3 महिने उपाशी पोटी. उपाय सकाळी अंघोळ करतांना तोंडात कोमट पाणी पुर्ण भरुन घ्या व अंघोळ होई पर्यंत तसेच […]

अधिक वाचा..

पाणी प्यायल्यावर लगेच ‘ही’ लक्षणं दिसणं म्हणजे किडनी डॅमेजचे संकेत…

आजकाल भरपूर लोक किडनीसंबंधी आजारांचे शिकार होत आहेत. किडनीचा काही आजार झाला तर याची शरीरात काही लक्षणं दिसतात. पण कधी कधी काहीच लक्षणं दिसत नाहीत. अशात जेव्हा किडनीसंबंधी आजाराची लक्षणं दिसू लागतात, तेव्हा बराच उशीर झालेला असतो. काही गोष्टींवर काळजीपूर्वक लक्ष दिलं तर किडनीसंबंधी आजार ओळखता येऊ शकतात. आज किडनीसंबंधी आजारांची अशीच काही लक्षणं तुम्हाला […]

अधिक वाचा..

स्वयंपाकघरातील हे ५ मसाले वाढणारी शुगर -ब्लडप्रेशर आणतील आटोक्यात…

मधुमेह हा जीवनशैली संबंधित गंभीर आजार आहे. जगभरात ९० टक्के रुग्ण मधुमेहाने ग्रस्त आहेत. सध्या त्याच्या प्रकरणात देखील वाढ होत आहे. यामध्ये शरीर योग्य प्रमाणात इन्सुलिन तयार करु शकत नाही. यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा अधिक राहाते. अनेकदा हा आजार अनुंवाशिकतेमुळे देखील होतो. आहार आणि जीवनशैलीत काही बदल करुन यावर आपल्याला मात करता येते. […]

अधिक वाचा..

लघुशंका / लघवीला त्रास होण्याची कारणे व उपाय

लघवीला त्रास होणे, जळजळ, कमी होणे, जास्त होणे, थोड्या – थोड्या वेळाने वारंवार जाणे, लघवीला वास येणे, लघवी होतांना दुखणे, असे बरेच त्रास होण्याचे प्रमुख कारण म्हणजे लघवीला आल्यावर लघवी थांबवने, बर्याच वेळाने जाणे. ह्या कारणाने मग हळुहळु त्रास सुरू होतो व नंतर त्याचे आजारात रूपांतर होते. लघवी होणे हि एक शारिरीक व नैसर्गिक क्रिया […]

अधिक वाचा..