आपल्या ‘या’ चुकांमुळे कमी वयातच डायबिटीस होतो

आपल्याला माहितीच आहे की आपली प्रत्येकाचीच जीवनशैली खूप बदललेली आहे. त्याचा परिणाम साहजिकच आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळेच हल्ली कमी वयातच हृदयविकार, मधुमेह यासारखे आजार मागे लागत आहे. टाईप २ प्रकारचा मधुमेह तर भारतामध्ये खूप जास्त वाढताना दिसतो आहे. पुर्वी वयाचा एक विशिष्ट टप्पा ओलांडल्यानंतरच हा आजार मागे लागायचा. पण आता मात्र खूप कमी वयात डायबिटीस […]

अधिक वाचा..

कायमस्वरूपी स्लिम ट्रिम राहावेसे वाटत असेल तर ‘हा’ फिटनेस मंत्रा आजपासूनच सुरू करा…

सद्यस्थितीत सगळेच जण हेल्थ कॉन्शस झाले आहेत ही आनंदाची बाब आहे. कारण आपल्या देशाला जगात मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखले जाते. मधुमेहाचे मुख्य कारण आहे लठ्ठपणा बदलती आहारपद्धती आणि बदलती जीवनशैली पाहता लठ्ठपणा वाढत आहे. तो कमी करण्यासाठी व्यायाम सुरु करू असे म्हणत दिवसामागून दिवस चालले आहेत, पण शुभारंभ होत नाही. ज्यांचा झाला त्यांचे सातत्य टिकत […]

अधिक वाचा..

हळदीच्या सेवनाने झपाट्याने कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल

प्राचीन काळापासून हळदीचा वापर आरोग्यासाठी केला जातो. कोलेस्ट्रॉलच्या समस्येवरही हळद उपयुक्त ठरू शकते. हळद आपल्याला प्रत्येक घरामध्ये पाहायला मिळते. हळदीचा वापर सामान्यतः घरांमध्ये जेवण चवदार बनवण्यासाठी केला जातो. त्वचेचे सौंदर्य वाढवण्यापासून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हळद खूप फायदेशीर आहे. हळदीचा वापर प्राचीन काळापासून संसर्ग, जखम आणि पोटाच्या समस्यांसाठी केला जातो. हळद हा अनेक पोषक तत्वांनी […]

अधिक वाचा..

बनावट आल्याच्या चहामुळे होऊ शकतो कॅन्सर

आल्याचा चहा प्यायल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात. पण बाजारात मिळणारं भेसळ आलं तुमच्या शरीराचे नुकसान करू शकते. आल्याचा वापर जवळपास सर्वच घरांमध्ये केला जातो. अन्नाची चव वाढवण्यासाठी आल्याचा वापर केला जातो. आलं खाल्ल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात. आल्यातील गुण आणि पोषक तत्वांबद्दल बोलायचं झालं तर यात एंटी इंफ्लेमेटरी एंटी ऑक्सिडेंट्स, डायजेस्टिव्ह, एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी […]

अधिक वाचा..

सारखं डोकं दुखत असल्यास करा काही सोपे व्यायाम

बरेच लोक असे असतात की त्यांचं सतत डोकं दुखतं. खाण्यापिण्यात थोडे बदल झाले, झोपेच्या वेळा बिघडल्या की त्यांचं लगेच डोकं ठणकायला लागतं, डोकं दुखण्यासाठी त्यांना कोणतंही छोटंसं कारण पुरेसं होतं. डोकेदुखीच्या बाबतीत महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा थाेडे जास्तच आहे. स्वयंपाक घरातले सततचे आवाज, लहान मुलांचा गोंधळ ही सगळी कारणंही त्यामागे आहेतच. डोकेदुखी कमी करण्यासाठी कोणते व्यायाम […]

अधिक वाचा..

कानात चिकटून बसलेला मळ बाहेर काढण्यासाठी घरगुती उपाय 

कानात मळ होण ही एक सामान्य समस्या आहे. कोणत्याही वयातील व्यक्तीला ही समस्या होऊ शकते. धूळ, प्रदूषण, तेल आणि डेड स्किनमुळे कानात मळ जमा होतो. नियमितपणे कान साफ केले नाही तर हा मळ कठोर होतात. अशात कान सतत खाजवतो, कानात वेदना होते आणि इन्फेक्शनही होतं. बरेच लोक ईअर बडचा वापर करतात. १) गरम पाणी आणि […]

अधिक वाचा..

मूतखडा कसा तयार होतो, लक्षणे आणि उपाय

मूतखडा तयार होण्याची प्रकिया, लघवीचे प्रमाण कमी झाल्याने किंवा लघवीतील मूतखडा तयार करणाऱ्या घटकांचे प्रमाण वाढल्याने मूतखडा तयार होतो. कामाच्या गडबडीत तर कधी दुर्लक्षामुळे तासन तास पाणी पिण्याचे लक्षात येत नाही. मग, अचानक ओटीपोट किंवा पाठीत दुखायला लागते. निदान झाल्यानंतर मुतखडा झाल्याचे लक्षात येते. का होतो मूतखडा, त्याची लक्षणे कोणती. मूतखडा हा अतीव यातना देणारा […]

अधिक वाचा..

थकवा, मूड स्विंग्स नाइट शिफ्टचा शरीरावर वाईट परिणाम

आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी सर्वच जण खूप मेहनत करत असतात. बहुतेक ऑफिसची वेळ १० ते ६ पर्यंत असते, परंतु अनेक ऑफिसमध्ये वेगवेगळ्या शिफ्ट असतात. अशा परिस्थितीत कधी मॉर्निग शिफ्टमध्ये तर कधी नाइट शिफ्टमध्ये काम करावं लागतं. पण बरेच लोक कायमस्वरूपी नाइट शिफ्टमध्ये काम करतात, ज्यामुळे त्यांचा संपूर्ण दिनक्रम बदलतो. त्यांच्या आरोग्यावरही याचा वाईट परिणाम […]

अधिक वाचा..

डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी काही पोषणमूल्य

डोळ्यांसाठी अत्यंत आवश्‍यक व महत्वाची अशी काही पोषणमुल्ये डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी शरीराला जीवनसत्व, अ, क व इ, झिंक, व सॅलीनियम ही अँटीऑक्‍सिडंट्‌स, ओमेगा इत्यादी फॅटी आम्ले यांची आवश्‍यकता असते. ही पोषणमुल्ये पुढील अन्नपदार्थातून मिळतात. 1) केशरी, लाल, नारंगी, रंगाची फळे व भाज्या जीवनसत्व ए किंवा याचा एक प्रकार म्हणजे बीटा कॅरोटीन, हे जीवनसत्व आपल्या डोळ्यांचे […]

अधिक वाचा..

वॉकिंग न्यूमोनिया आणि सामान्य सर्दीमधला फरक काय

जेव्हा खोकला, सौम्य ताप व थकवा यांसारखी लक्षणे जाणवतात किंवा दिसू लागतात तेव्हा हे सांगणे कठीण होऊ शकते की, तुम्हाला सामान्य सर्दी आहे की दुसरा कोणता गंभीर आजार. जसे की, वॉकिंग न्यूमोनिया; हा एक सौम्य फुप्फुसाचा संसर्ग आहे. या संसर्गामुळे जाणवणाऱ्या सूक्ष्म लक्षणांकडे अनेकदा सर्दी समजून दुर्लक्ष केले जाते. या आजाराला इंटेन्सिव्ह उपचारांची आवश्यकता नसली […]

अधिक वाचा..