इलायची सेवन करण्याचे फायदे

इलायचीचे नियमित सेवन केल्यास ब्लडप्रेशर व्यवस्थित राहते. गुणधर्म तिखट, कडवट, रूक्ष, गरम, जंतुनाशक, रक्तशुद्धीकारक, वात, पित्त, कफ शमन करणारी. उपयोग  १) जखमेवर किंवा मुका मार लागणे. हळद लावा. २) रक्ती मुळव्याध – बकरीचे दूध + हळद घ्या. ३) सर्दी, कफ, खोकला – गरम दूध + तूप + हळद घ्या. ४) जास्त लघवी – पांढरे तीळ […]

अधिक वाचा..

खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये

फळं किवा सलॅड खाणे चांगली सवय असली तरी अनेकदा लोकांना हे पदार्थ खाल्ल्यानंतर पोट फुलणे, जड वाटणे अशी समस्या उद्भवते. यामागील मोठं कारण आहे कच्चे फळं किवा सलॅड खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची सवय. आयुर्वेदानुसार देखील कच्च्या भाज्या आणि फळं सेवन केल्यानंतर पाणी पिणे योग्य नाही. यानंतर पाणी पिण्यानंतर ब्‍लोटिंगची समस्या येते. म्हणून पाणी पिऊ नये  फळांमध्ये […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात ओल खोबर खाण्याचे फायदे

खोबऱ्याचा वापर रोज घराघरांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. खोबऱ्याने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. आता हिवाळ्याला सुरूवात होणार आहे, अशात जर तुम्ही ओलं खोबरं नियमितपणे खाल तर तुमच्या आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. ओल्या खोबऱ्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. तसेच यात भरपूर आयर्न आणि फायबरही असतं. […]

अधिक वाचा..

डोळ्याचा ताण आणि जळजळ

मसाज: डोळ्या भोवती दिवसातून २-३ वेळेस किमान २९ सेकेंद हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्याने डोळ्यांचे स्नायू रिलॅक्स होण्या सोबतच तेथील रक्तपुरवठा सुधारण्यास मदत होते. हाताच्या तळव्यांचा स्पर्श: हाताचे दोन्ही तळवे एकमेकांवर घासा. नंतर हळूच त्याचा स्पर्श डोळ्यांवर करावा. २-३ मिनिटा नंतर हात बाजूला करा. असे केल्याने प्रखर प्रकाशामुळे डोळ्याला होणारा त्रास कमी होण्यास मदत […]

अधिक वाचा..

जीवनातील वेळ वाचत नाही तर वेळ कमी होतोय

मुलांसाठी हानिकारक पॅक केलेले ज्यूस टिकवून ठेवण्यासाठी आणि तो जास्त काळ खराब होऊ नये म्हणून त्यात अनेक प्रकारची रसायने मिसळली जातात. त्यामुळे त्याचे सेवन लहान मुलांसाठी खूप हानिकारक ठरू शकते. जर तुम्ही मुलाला पॅकेज केलेले फळांचे रस सतत प्यायला देत असाल, तर त्याऐवजी फळे द्या. अन्यथा, तुमच्या मुलांना अन्नाची ऍलर्जी, त्वचेची ऍलर्जी यांसारख्या गंभीर समस्या […]

अधिक वाचा..

किडनी स्टोन होण्याची कारणे व उपाय

किडनी स्टोन म्हणजेच मूत्रपिंडातील खडे, ही एक वेदनादायक आणि सामान्य समस्या आहे. यामुळे पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना, लघवीत रक्त, उलट्या, मळमळ, ताप आणि थंडी वाजणे अशा अनेक त्रासांचा सामना करावा लागू शकतो. किडनी स्टोन हे मूत्रामध्ये असलेल्या टाकाऊ पदार्थांमुळे तयार होतात. जेव्हा शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते आणि क्रिस्टल्स जास्त प्रमाणात साचतात, तेव्हा हे […]

अधिक वाचा..

पोट साफ होण्यासाठी उपाय

आजकालच्या व्यस्त जीवनशैली मध्ये आणि चुकीच्या वाईट खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आपल्याला पोटाशी संबंधीत त्रास होण्यास सुरुवात होते. जसे पोटामध्ये गैस तयार होणे, एसिडीटी, पोटदुखी,जळजळ होणे. यासर्वांच्या व्यतिरिक्त अजून एक त्रास आहे ज्यामुळे अनेक लोक त्रस्त आहेत ती म्हणजे पोट व्यवस्थित साफ न होणे किंवा ज्याला बद्धकोष्ठ (Constipation) बोलले जाते. सकाळी पोट स्वच्छ होणे हे आपण निरोगी […]

अधिक वाचा..

मूळव्याधाची कारणे व लक्षण 

बद्धकोष्ठता: शौचविधीच्या वेळेस जोर करणे, कुंथण्यामुळे मुळव्याध होऊ शकते. व्यायामाचा अभाव, आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता, कडक मलप्रवृत्ती, मलावरोध, सतत अति उष्ण(गुणाने) पदार्थ खाणे, वातकारक व रुक्ष पदार्थ खाणे, अतितिखट सेवन, सतत बैठे काम, अनियमित दिनचर्या, रक्तदोष, वेळच्यावेळी शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश अशा अनेक बाबींमुळे […]

अधिक वाचा..

रक्तातली ऑक्सिजनची पातळी वाढवण्याचे उपाय

परिसरात झाडं लावून टवटवीत वातावरण ठेवा. झाडांमधून ऑक्सिजन तर मिळतो, शिवाय वातावरणात ‘फ्रेशनेस’ सुद्धा येतो. घरात इनडोअर प्लांट्स, जसं की मनी प्लांट, जरबेरा, लिली लावून वातावरण फ्रेश ठेऊ शकतो. सतत भीती, स्ट्रेस असला तर त्याचा श्वसनावर परिणाम होतो. भीतीमुळे श्वास लागून राहतो, विनाकारण धाप लागते. त्यामुळे शक्य तितकं मन शांत ठेवायचा प्रयत्न करा. त्यासाठी दररोज […]

अधिक वाचा..

बाटलीबंद पाणी आरोग्यासाठी घातक! मिनरल वॉटरच्या नावावर २० रुपयांना विकलं जातं ‘विष’

तहान लागल्यावर घराबाहेर असताना साधारणपणे बहुतेक लोक बाहेर त्यांच्या आरोग्याचा विचार करुन बाटलीबंद पाणी घेतात. ज्यावर ‘मिनरल वाॅटर’ असे लिहिलेले असेल. सामान्यतः चांगल्या दर्जाची असल्याचा दावा करणाऱ्या कंपनीची सीलबंद पाण्याची बाटली २० रुपयांना मिळते.पण हे बाटलीबंद पाणी तुमच्या आरोग्यासाठी विषापेक्षा कमी नाही याची तुम्हाला जाणीवही नसेल. बाटलीबंद पेय आणि मिनरल वाॅटर आरोग्यासाठी घातक असल्याची धक्कादायक […]

अधिक वाचा..