काही लोकांसाठी खूप फायदेशीर ठरते बदामाची साल

बदामाला ड्राय फ्रूटचा राजा म्हटलं जातं. कारण यात अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. नियमितपणे बदाम खाल्ल्याने शरीराला मोठी एनर्जी मिळते. तसेच हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं. अनेक लोक रात्री बदाम भिजवून ठेवून सकाळी खातात आणि यावेळी बदामाची साल काढून फेकतात. पण ही एक मोठी चूक असल्याचा दावा करण्यात आला आहे. सगळ्यांनीच बदामाची साल काढू फेकू नये. […]

अधिक वाचा..

थंडीच्या दिवसात बाहेरचं खाऊन वाढतो आजारांचा धोका, जाणून घ्या काय खाण टाळाल

हिवाळ्यात बाहेरचं खाण्याचे नुकसान हिवाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणं घातक ठरू शकतं. कारण वातावरण बदलामुळे आणि थंडीमुळे इम्यूनिटी कमजोर होऊन आजारांचा धोका वाढतो. पचनक्रिया आणि मेटाबॉलिज्मवरही प्रभाव पडतो. त्यामुळे या दिवसात खाण्या पिण्याची योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे. थंडीत बाहेर तळलेले, भाजलेले पदार्थ, मिठाई, डेअरी प्रोडक्ट्स, फास्ट फूड आणि जंक फूडसोबतच कोल्ड ड्रिंक आणि मॉकटेल […]

अधिक वाचा..

आहाराचे आयुर्वेदातील नियम

असा कुठलाही आजार नाही जो आहाराच्या माध्यमातून बरा होत नाही, परंतु बऱ्याच वेळी आपणास आहारात काय घ्यावे हे माहीत असते पण ते कधी व किती प्रमाणात घ्यावे या बद्दल कल्पना नसते. आहार योग्य वेळी योग्य प्रमाणात व नियमातच घ्यावा म्हणजे खाल्लेले अन्न आपणास पोषण देईल. नियम १: आपल्या पोटाचे चार भाग करावेत. त्यातील दोन भाग […]

अधिक वाचा..

झोपण्यापूर्वी गूळ खाऊन गरम पाणी प्या 

झोपण्याच्या पूर्वी गूळ आणि गरम पाण्याच्या सेवन केल्याने ४ गंभीर आजारांपासून मुक्ती मिळू शकते. चवीने गोड आणि स्वभावाने गरम असा हा गूळ ज्यात बऱ्याच पौष्टिक घटकांचा समावेश आहे आणि आपल्या शरीरास खूप लाभदायी आहे. १) गुळाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते, रक्त स्वच्छ होतं, चयापचय क्रिया चांगली राहते. एक ग्लास पाणी किंवा दुधाबरोबर दररोज गूळ सेवन […]

अधिक वाचा..

लठ्ठपणा एक आजार असून लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय 

लठ्ठपणा वाढल्यास हाय ब्लडप्रेशर, कंबरदुखी, हृदयाचे आजार, गुडघेदुखी यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंग करतात किंवा तास न् तास जिममध्ये घाम गाळतात परंतु तरीही वजन कमी होत नाही. कारण त्यांचा डाएट चार्ट योग्य नसतो. आहाराकडे योग्य लक्ष आणि थोडासा व्यायाम केल्याने वजन लवकर कमी करणे शक्य आहे. 1) पपईचे नियमित […]

अधिक वाचा..

धने-जिरे भरडपूड चे फायदे

कृती: ५० ग्रॅम धने आणि ५० ग्रॅम जिरे लोखंडी तव्यावर गरम करून घेणे. नंतर खलबत्यात किंवा मिक्सर मधे जाडसर भरडपूड करणे. घेण्याचे प्रमाण: सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी पाच दिवस घेणे. एक दिवस थांबून पुन्हा पाच दिवस घेणे. असे तीन वेळा करणे. म्हणजे पंधरा दिवस घेणे. आणि त्यानंतर सुद्धा गरजेनुसार घेणे. एका व्यक्तीसाठी प्रमाण: एका स्टीलच्या […]

अधिक वाचा..

मुरूम, खाज, लाल चट्टे व इतर स्किन अ‍ॅलर्जी झाल्यास ट्राय करा ‘हे’ घरगुती रामबाण उपाय

स्किन अ‍ॅलर्जी ही आजकाल प्रत्येकासाठीच एक मोठी समस्या बनली आहे. कधी चुकीच्या आहारशैलीमुळे तर कधी कोणत्या चुकीच्या क्रीम, कॉस्मेटिक्समुळे त्वचेवर रॅशेज, मुरुम, खाज अशा समस्या उद्भवू लागतात. या समस्या बहुतांश वेळा शरीर व चेह-यावर डाग देखील सोडून जातात. स्किन अ‍ॅलर्जी फुड अ‍ॅलर्जीपेक्षा खूप वेगळी आणि वेदनादायक असते. स्किन अ‍ॅलर्जीमध्ये शरीरावर लालसर चट्टे किंवा पुरळ येऊ […]

अधिक वाचा..

किडनी स्टोन होण्याची कारणे

किडनी स्टोन म्हणजेच मूत्रपिंडातील खडे, ही एक वेदनादायक आणि सामान्य समस्या आहे. यामुळे पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना, लघवीत रक्त, उलट्या, मळमळ, ताप आणि थंडी वाजणे अशा अनेक त्रासांचा सामना करावा लागू शकतो. किडनी स्टोन हे मूत्रामध्ये असलेल्या टाकाऊ पदार्थांमुळे तयार होतात. जेव्हा शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते आणि क्रिस्टल्स जास्त प्रमाणात साचतात, तेव्हा हे […]

अधिक वाचा..

तुमच्या शरीरात ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता असल्यास होऊ शकतात हे गंभीर परिणाम

आवश्यक पोषणतत्त्वांमध्ये व्हिटॅमिन डी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ते हाडांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, रोगप्रतिकारक यंत्रणा समर्थनासाठी आणि शरीराच्या विविध कार्यांचे नियमन करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मात्र, जगभरात अनेक लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने ग्रस्त आहेत आणि काही लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची इतकी कमतरता असते की त्यांच्या व्हिटॅमिन डीच्या पातळीची संख्या एका आकड्यात असते. तुमच्या व्हिटॅमिन डीची पातळी […]

अधिक वाचा..

मजबूत हाड होण्यासाठी कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्याने शरीराला कोणता धोका होतो…

कॅल्शियम हे एक असं खनिज आहे, जे हाडं आणि दातांना मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. यासह स्नायूंचे कार्य सुधारण्यासाठी मज्जासंस्था निरोगी ठेवण्यासाठी आणि रक्त गोठण्यास प्रतिबंध करण्यासाठी देखील कार्य करते. शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडं कमकुवत होतात आणि ऑस्टिओपोरोसिस सारखे आजार होऊ शकतात. दातही कमी वयात पडतात, किंवा दातांचा त्रास होऊ लागतो. यासह हृदयाचे आजार आणि शरीर […]

अधिक वाचा..