गुळासोबत एक लसणाची पाकळी खाण्याचे फायदे

आजकाल बिघडलेल्या जीवनशैलीमुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो. मुख्य म्हणजे सध्या अनेक जण बॅड कोलेस्टेरॉलने त्रस्त आहे. रक्तवाहिन्यांमध्ये बॅड कोलेस्टेरॉल जमा झाल्याने नसा ब्लॉक होतात आणि रक्तप्रवाह हळुवार होतो. ज्यामुळे हार्ट अटॅकसोबतच इतरही गंभीर समस्यांचा धोका वाढतो. अशात बॅड कोलेस्ट्रोल नष्ट करण्यासाठी आपण गुळासोबत लसूण खाऊ शकता. गुळ आणि लसणाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हृदयाचे विकार […]

अधिक वाचा..

आरोग्यासाठी किती पाणी प्यावे

पाणी म्हणजे जीवन. मानवी शरीरामध्ये ६० ते ७० टक्के पाणी असते. निरोगी आरोग्यासाठी दिवसभरात किमान थोडे थोडे करून ३ ते ४ लिटर पाणी प्यायलाच पाहिजे. नियमित आणि योग्य प्रमाणात पाणी पिल्यामुळे शरीरातील अतिरिक्त विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. परंतू गरजेपेक्षा अति पाणी पिल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो. आजारांपासून बचाव: योग्य प्रमाणात पाणी पिल्यामुळे शरीर […]

अधिक वाचा..

सैंधव मिठाचे फायदे

मिठा शिवाय जेवणाला अर्थ नसतो. परंतु पांढऱ्या मिठाच्या अति सेवनाने अनेक आरोग्य विषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते, त्यामुळे काळ्या मीठाचे सेवन हे उपयुक्त ठरते. यात सोडियम, क्लोराइड, आयरन, कॅल्शियम आणि पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हे डायजेशन, ब्लड प्रेशर आणि एनीमिया दूर करण्यास मदत करते. सैंधव मीठातील मिनरल्स शरीरासाठी फायदेशीर असतात. सामान्य मीठ हे […]

अधिक वाचा..

सूर्य नमस्कार करण्याचे फायदे

हल्ली व्यस्त जीवनशैली मध्ये व्यायामाकडे दुर्लक्ष होते आहे. प्रत्येकाला आपण तंदुरुस्त रहावे असे वाटते. मात्र वेळे अभावी व्यायाम करणे शक्य होत नाही. तर अनेकदा व्यायामामध्ये अडथळे देखील येत असतात. मात्र ‘इच्छा असते तिथे मार्ग नक्कीच निघतो’ या म्हणी प्रमाणे ज्यांना व्यायाम करायचा आहे ते त्यासाठी वेळ काढतात. यासाठी जीमला जायला हवेच असेही नाही. सूर्यनमस्कार घालणे […]

अधिक वाचा..

पचनशक्ती, हार्ट, डोळे आणि केसांसाठी गाजर लाभदायक

फायदे १) गाजरमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर असल्याने केस मजबूत होतात. यामुळे केसगळती थांबते. यासाठी रोज गाजराचा ज्यूस प्यावा. २) दातांच्या आरोग्यासाठी गाजार खुप उपयुक्त आहे. यामुळे हिरड्या स्वच्छ होतात. प्लाकची समस्या होत नाही. कॅव्हिटी आणि तोंडाची दुर्गंधी दूर होते. ३) गाजर हृदयरोगाच्या रूग्णांसह उच्च रक्तदाबाच्या रूग्णांसाठी सुद्धा लाभदायक […]

अधिक वाचा..

स्टूलवर-खुर्चीवर उभं राहून उंचावरची वस्तू काढताना पडलात तर करा या ३ गोष्टी 

१) मदत घ्यायला हवी: एकतर वस्तू जास्त उंचावर असेल आणि आपल्याला ती काढणे शक्य नसेल तर सरळ थांबावे. घरात कामाला येणारे मदतनीस, घरातील इतर सदस्य यांची मदत घ्यायला हवी. ते शक्य नसेल तर आपण वर चढताना किमान घरातील कोणाला आपल्या मागे, आजुबाजूला उभे राहण्यास सांगावे. यामुळे चुकून तोल गेलाच तरी बाजूला कोणीतरी असल्याने अपघात होण्यापासून […]

अधिक वाचा..

वांग, चेहऱ्यावर काळसरपणा, पिंपल, डाग, कोरडी त्वचा, पिगमेटेशन, फ्रेकल्स… 

उपाय संत्र्याच्या सालीचं चूर्ण व गुलाबजल तोंडाला लावावे पेस्ट करून. जाईच्या पाल्याच्या रसात हळकुंड उगाळून लावावीत. कच्चा उकडलेला बटाटा लावा. तुळस व लिंबु रस आठवड्यात दोनदा लावणे. कडुलिंबाची मुळी उगाळुन तीचा लेप लावणे दहा दिवस. निंबोण्यांची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावणे. जांभूळ बी पावडरचा लेप चेहऱ्यावर लावणे. ओलीहळद वाटून चेहय्राला लावणे. साई, हळद, लिंबू, मध, एकत्र […]

अधिक वाचा..

तोंडाचे विकार कारणे व उपाय 

तोंडाचे विकार कारणे जागरण करणे, जास्त तिखट खाणे, पोट साफ नसणे, पित्त होणे, अपचन होणे, उष्णता वाढणे, रोगप्रतिकारक शक्ति कमी होणे. व्यसन करणे. उपाय १) जेवणात गाईचे तूप व ताक घ्या. २) गुलकंद खा. ३) ज्येष्ठमधाची कांडी चघळावी. ४) दुधाची साय आणि शंखजीरे मिक्स करून तोंडातून लावा. ५) हलका आहार घ्या. ६) वरील कारणे कमी […]

अधिक वाचा..

शरीराचं मेटाबॉलिज्म कमी झालं तर शरीरात वाढते चरबी, लगेच करा ‘हे’ खास उपाय

मेटाबॉलिज्म म्हणजे काय… मेटाबॉलिझ्म म्हणजे चयापचय एक रासायनिक प्रक्रिया आहे. ज्यात आपण खाल्लेले अन्न आणि पेयपदार्थांचे उर्जेत रूपांतर केले जाते. या प्रक्रियेत अन्नातील ऊर्जा, प्रोटीन आणि फॅटमध्ये रूपांतरित होते. शरीरात ही प्रक्रिया सातत्याने सुरू असते. यातून शरीराला ऊर्जा मिळत राहते आणि शरीरात पेशी तयार होण्यास मदत मिळते. शरीरातील विषारी घटकांचे देखील नियंत्रण केले जाते. मेटाबॉलिज्म […]

अधिक वाचा..

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे उपाय

हल्लीची बदलती जीवनशैली माणसाच्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम करत आहे.त्या पैकी १ समस्या म्हणजे उच्च रक्तदाब.या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्याचा आरोग्या वर गंभीर परिणाम होतो. पथ्यपाणी सांभाळा: रक्त दाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रथम आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.आहारामध्ये फळं, पालेभाज्या,लो फॅट डेअरी प्रोडक्ट्स,मीठाचा समावेश कमी करा. मांसाहार कमी करा: मासे बोनलेस चिकन,रेड मीट टाळा. तसेच आहारात […]

अधिक वाचा..