नियोजनबद्ध आहार कोणता

आपला भारतीय संस्कृतीतील आहार योग्य आहे. भाजी, पोळी, भात, आमटी, पोहे, उपमा हे पदार्थ अतिशय पौष्टिक आहेत. आपण आपला आहार सोडून अन्य पदार्थांचे पर्याय शोधतो. म्हणून खाद्यसंस्कृती बदलते आहे. आपले वेगळेपण आपणच जपले पाहिजे. आपल्या चौरस आहाराची किंमत आपल्यालाच समजत नाही, याची खंत आहे. वाढलेली चरबी कशी कमी करावी  आपल्या खाण्या-पिण्याला शिस्त असेल, तर चरबी […]

अधिक वाचा..

जीभेची साले निघत असल्यास घरगुती उपाय

उपाय १) पुदिन्याची पाने आणि खडीसाखर मिक्स करून चावून थुंकत रहा. २) एक केळ गाईच्या दूधाबरोबर खावे. ३) त्रिफळाच्या काड्याने गुळण्या करा. जंतुसंसर्ग कमी होतो. व्यायामानेच पचनशक्ती वाढवा उपाय १) नारळाची शेंडी जाळून राख बनवा. २) ती राख २/३ ग्रँम ताकातून घ्या. ३) रिकाम्या पोटीच घ्या. ४) सकाळ व संध्याकाळ घ्या. ५) मुळा / सुरण […]

अधिक वाचा..

आहार सेवनाविषयीचे नियम

अन्न नेहमी ताजे व गरम जेवावे.असे अन्न स्वादिष्ट तर असतेच शिवाय लवकर व चांगले पचते.फारच थंड वा फारच गरम अन्न मात्र कधीच खाऊ नये. अगदी कोरडे अन्न वा तेलातुपाने नुसते माखलेले अन्न खाऊ नये.अगदी कोरडे अन्न म्हणजे रुक्ष अन्न खावयास तर त्रास होतोच पण पचावयास देखील त्रास होतो. अन्नाचे प्रमाण भूक व पचनशक्ती यांच्या अनुमानाने […]

अधिक वाचा..

काळी द्राक्ष खाण्याचे 10 फायदे 

1) डायबिटीस, ब्लड प्रेशरवर नियंत्रण काळी द्राक्ष नियमित खाल्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. काळ्या द्राक्षांमध्ये रेसवटॉल नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे रक्तात इन्सुलिन वाढतं. ही द्राक्ष खाल्यामुळे शरिरातलं रक्त वाढायलाही मदत होते, त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास होत नाही. 2) एकाग्रता वाढायला मदत काळी द्राक्ष खाल्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढायला मदत होते. तसंच मायग्रेनसारखा आजारही […]

अधिक वाचा..

रात्री झोपेत तुम्हालाही घाम येत असेल तर ‘या’ गंभीर आजारांचे असू शकतात संकेत

बऱ्याच लोकांना रात्री झोपेत घाम येतो. काहींना तर इतका घाम येतो की, कपडेही भिजतात आणि झोपमोडही होते. जर तुम्हालाही असं होत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. यामागे हार्मोनल बदल किंवा काही गंभीर आजार कारणीभूत असू शकतात. अशात रात्री झोपेत घाम येण्याची कारणे आणि त्यावर काही घरगुती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. रात्री झोपेत घाम […]

अधिक वाचा..

जेवणानंतर की जेवणाआधी? ताक नेमकं कधी प्यायल्याने फायदा होतो…

ताक हे दुग्धजन्य पदार्थ आहे. ताक पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. प्राचीन काळापासून जेवणासोबत दही किंवा ताक वाढण्याची पद्धत आहे. ताकाची चव आंबट जरी असली तर, जेवणानंतर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. यासह शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासही मदत होते. ताक हा प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे. यामुळे स्नायू बळकट होतात. मुख्य म्हणजे पचनक्रिया सुधारते. ज्यामुळे वेट लॉस […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात काकडी खाण्याचे फायदे, जाणून घ्या योग्य पद्धत

काकडी भरपूर लोक रोज आवडीने खातात. पोट थंड ठेवण्यासाठी, शरीरात पाण्याची लेव्हल कायम ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी काकडीचं सेवन केलं जातं. मात्र, भरपूर लोक हिवाळ्यात काकडी खाणं सोडतात. कारण काकडी थंड असते. अशात त्यांना सर्दी होण्याची भिती असते. पण हा समज चुकीचा आहे. हिवाळ्यात शरीराची पचनक्रिया कमजोर होत असते. यामुळे काकडी खाल्ल्याने पचनास समस्या […]

अधिक वाचा..

एका दिवसात किती चपात्या खाव्यात? जाणून घ्या किती असावं तुमचं प्रमाण

कस ठरवाल चपातीच प्रमाण एका व्यक्तीने एका दिवसात किती चपात्या खाव्यात हे वेगवेगळ्या गोष्टींवरून ठरतं. जसे की, उत्पन्न, तुमचं वय, तुमची लाइफस्टाईल आणि फिजिकल अ‍ॅक्टिविटी. एका संतुलित आहारात आणि निरोगी जीवनासाठी हे ठरवणं महत्वाचं असतं की, तुम्ही दिवसातून किती चपात्या खाव्यात. एका दिवसात किती चपात्या खाव्या एक निरोगी व्यक्ती रोज कमीत कमी ५-७ चपात्या खाऊ […]

अधिक वाचा..

ब्लड प्रेशर आणि नियंत्रण

ब्लडप्रेशर असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. धकाधकीच्या जीवनात फास्ट फूड आणि अनियमित दिनचर्या या कारणामुळे या आजाराचे रुग्ण भारतातही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. ब्लडप्रेशरमुळे हृदयाचे आजार, स्ट्रोक अशा समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. ब्लडप्रेशरच्या रुग्णाला दररोज औषध घ्यावे लागते. तुम्हालाही ब्लडप्रेशरचा त्रास असेल तुम्ही हे घरुगुती उपाय अवश्य करून पाहा. या […]

अधिक वाचा..

इलायची सेवन करण्याचे फायदे

इलायचीचे नियमित सेवन केल्यास ब्लडप्रेशर व्यवस्थित राहते. गुणधर्म तिखट, कडवट, रूक्ष, गरम, जंतुनाशक, रक्तशुद्धीकारक, वात, पित्त, कफ शमन करणारी. उपयोग  १) जखमेवर किंवा मुका मार लागणे. हळद लावा. २) रक्ती मुळव्याध – बकरीचे दूध + हळद घ्या. ३) सर्दी, कफ, खोकला – गरम दूध + तूप + हळद घ्या. ४) जास्त लघवी – पांढरे तीळ […]

अधिक वाचा..