लघवी च्या मार्गातील जंतुसंसर्ग लक्षणे
लक्षणे 1) लघवी करताना जळजळ होणे 2) लघवी करताना वेदना होणे 3) वारंवार लघवी येणे 4) लघवीचा गडद रंग असणे 5) लघवीला अधिक दुर्गंध येणे 5) गुप्तांगात खाज येणे 6) ओटीपोटातून कळ येणे 7) लघवी करताना रक्त येणे 8) थंडी ताप येणे 9) थकवा आणि अशक्तपणा जाणवणे 10) लघवी थांबून थांबून होणे 11) मधुमेहाचे (शुगर) […]
अधिक वाचा..