सतत अंग दुखते, उत्साहच नाही, थकवा येतो तर मग रोज हा १ पदार्थ खा

१) खसखसचा काढा: सांधेदुखीवर हा काढा अत्यंत फायदेशीर ठरतो. यात १५ ग्रॅम म्हणजेच ३ चमचे खसखस ४ कप पाण्यात उकळायची. हे पाणी एक कप उरेल तेव्हा ते गाळून घ्यायचे. त्यात थोडी खडीसाखर घालायची आणि ती विरघळल्यावर हे पाणी प्यायचे. तुम्हाला मधुमेह असेल तर साखर न घालता हे पाणी प्यावे. हे पाणी घेतल्यावर १५-२० मिनिटे काहीही […]

अधिक वाचा..

लसणाचा चहा पिण्याचे फायदे 

१) इम्यूनिटी वाढते: बदलत्या वातावरणात आपली इम्यूनिटी कमजोर होते, ज्यामुळे लोक वायरल इन्फेक्शनचे शिकार होतात. इम्यूनिटी बूस्ट करण्यासाठी तुम्ही लसणाचा चहा घेऊ शकता. यातील अ‍ॅंटी बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी फंगल आणि अ‍ॅंटी वायरल गुण अनेक आजारांपासून शरीराचा बचाव करतात. २) पचनक्रिया सुधारते: अनेकांना वेगवेगळ्या कारणांनी पोट साफ न होण्याची समस्या होते. तसेच पचनासंबंधी समस्याही होतात. अशात नियमितपणे […]

अधिक वाचा..

आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आवळा सरबत गुणकार

आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आवळा उत्तम आहे. आवळा सरबत घेतल्याने आरोग्य चांगले राहते. आयुर्वेदातही आवळ्याला अधिक महत्व देण्यात आले आहे. आवळा सरबत घेतल्याने सतत तोंड येत असेल तर ही समस्या दूर होते. तसेच डोळ्यांची शक्ती वाढण्यास मदत होते. आवळा सरबत प्यायल्याने चेहऱ्याला ग्लो येतो. तसेच त्वचा रोग दूर होण्यास मदत होते. आवळा सरबत नियमित घेतल्यास कोलेस्ट्रॉल […]

अधिक वाचा..

जेवणानंतर बडीशेप आणि गूळ खाण्याचा फायदे 

जेवण केल्यानंतर बऱ्याच लोकांना काहीतरी गोड खाण्याची सवय असते. जेवणानंतर गोड खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होण्यास मदत मिळतेच, सोबतच आरोग्यासाठीही ते फायदेशीर असतं. जेवण केल्यानंतर गूळ खाल्ल्याने गोड खाण्याची ईच्छा तर कमी होईलच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. गूळामध्ये कॅल्शिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, आयर्न, झिंक, तांबे, फोलिक अ‍ॅसिड, बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन, व्हिटॅमिन बी ६ सारखे तत्व […]

अधिक वाचा..

दहीभात आरोग्यासाठी गुणकारी

पूर्वीच्या काळी जेवणाची सांगता दहीभात खाऊन केली जायची. यामागील कारणाचा कधी विचार केला आहे का? दहीभात खाल्ल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते. मानवी शरीराला आवश्यक असणारे ट्रिप्टोफॅन रसायन दह्यामध्ये असते. हे रसायन मानवी शरीरात तयार होत नाही. आपण खाल्लेल्या गोष्टी पासून हे रसायन आपल्या शरीराला मिळते. शरीरातील इतर घटका सोबत त्याचे मिश्रण झाल्यावर सेरटोनिन आणि मेलाटोनिन ही […]

अधिक वाचा..

बध्दकोष्ठता हेच अनेक रोगांचे मूळ 

पचलेल्या अन्नातील पाण्याचे शोषण मोठ्या आतड्याद्वारे होऊन मल तयार होतो. हे होत असताना पाणी जास्त प्रमाणात शोषले गेले तर मल जास्त घट्ट होतो आणि बद्धकोष्ठ हा त्रास होतो व मल पुढे सरकण्यात अडचण निर्माण होते. मलविसर्जनाचा वेग आला असता वेगाचे धारण करणे किंवा मलप्रवृत्ती अडवून धरणे व त्याचवेळी शौचास न जाणे हे बद्धकोष्ठाचे सद्य परिस्थितीत […]

अधिक वाचा..

दमा होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार

दमा म्हणजे काय दमा (अस्थमा) हा श्वसनसंस्थेचा एक गंभीर असा विकार असून यामध्ये रुग्णास अस्थमाचा झटका येत असतो. यामध्ये श्वसनमार्ग अरुंद आणि सुजयुक्त बनतात. त्यातून अधिक प्रमाणात कफाची निर्मिती होते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास निर्माण होतो. घशात कफ साठल्याने श्वासोच्छवासाच्या वेळी घुरघुर किंवा साँयसाँय असा आवाज येतो. अस्थमाची लक्षणे खोकला येतो, रात्रीच्या वेळी किंवा पहाटे […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल. व्यापारात उत्तम नफा आहे तसेच तुमच्या सन्मानात वाढ होईल. प्रवासातून लाभ मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वाद होऊ शकतात, त्यामुळे काळजीपूर्वक काम करा. संध्याकाळी योजना पूर्ण होतील आणि तुम्हाला फायदा होईल. पाहुणे आल्यामुळे खर्च वाढू शकतो त्यामुळे प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करा. वृषभ: आजचा दिवस ठिक आहे पण सावधगिरीने काम करावे. अनावश्यक […]

अधिक वाचा..

सुंदर दिसण्याचा हा छंद बनतोय जीवघेणा? नकळत कॅन्सरला आमंत्रण

प्रत्येक महिलेला ती सुंदर दिसावी असं वाटतं. त्यासाठी त्या विविध कपडे, साड्या, ज्वेलरी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेकअप. मेकअप म्हणजे महिलांचा आवडता विषय, मग त्यात पावडर, फाऊंडेशन क्रीम, लिपस्टीक, आयलायनर, आणि नेल पॉलिश अशा विविध सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. महिलांना हात-पायांच्या नखांवर नेलपॉलिश लावायला आवडते. विशेषत: जेव्हा एखादा विशेष प्रसंग असतो. मुलीही प्रसंगानुसार नखांना वेगवेगळे […]

अधिक वाचा..

दैनंदिन जीवन जगत असताना अशा पद्धतीने जगा 

सतत झोप आल्या सारख वाटणे, काम करण्याची इच्छा नसणे, दिवसभर जांभळ्या येणे, अशक्त पणा वाटणे अश्या समस्यांना त्रासलेले आहेत. झोप पूर्ण न होणे: आपल्या शरीराला किमान 7 ते 8 तास शांत झोपेची आवश्यकता असते. रात्री झोपताना मोबाईल, टॅबचा वापर केल्यानं लवकर झोप लागत नाही. काही वेळा झोपेत मध्येच आपण दचकून उठतो. भीतीनं किंवा टेन्शनमुळेही झोप […]

अधिक वाचा..