मुलांमध्ये व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे दिसतात ही लक्षणे

व्हिटॅमिन डी महत्वाचे का आहे…? तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन डी कॅल्शियमचे योग्य प्रमाण राखण्यास मदत करते. ज्यामुळे रक्त आणि हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता टाळता येते आणि आपली हाडे मजबूत होतात. व्हिटॅमिन डी शिवाय, शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ लागतात. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे थायरॉईडची समस्या देखील उद्भवते. यामुळे हायपोपॅराथायरॉईडीझमची समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे नैराश्य, क्रॅम्प, […]

अधिक वाचा..

आपला रोजचा दिनक्रम कसा असावा

खाली एक आदर्श दिनक्रम दिला आहे लवकर उठणे:- सकाळी 5 ते 6 वाजता उठावे. लवकर उठल्याने दिवसभरासाठी वेळ मिळतो आणि मन प्रसन्न राहते. ध्यान आणि योगा:- 15-30 मिनिटे ध्यान आणि योग करावे. यामुळे मनःशांती मिळते आणि शरीरातील ताणतणाव कमी होतो. सकाळचा नाश्ता:- पौष्टिक आणि संतुलित नाश्ता करावा. उदा. फळे, दुध, ओट्स. व्यायाम:- 30-45 मिनिटे व्यायाम […]

अधिक वाचा..

जुनाट सर्दी कायमस्वरूपी बरी होण्यासाठी काही घरगुती उपाय

सर्दीची कारणे थंड पदार्थांचे सेवन, थंड वातावरणात किंवा एसीत काम करणे, रात्री जागरण, धुळीशी संपर्क येणे, पोट साफ न होणे, गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे, पचन व्यवस्थित नसणे, दिवसा झोपणे या कारणांमुळे सर्दीचा त्रास होतो. सर्दीची लक्षणे नाकातून पाणी वाहणे, नाक बंद होणे, वारंवर शिंका येणे, डोके दुखणे किंवा जड होणे, आवाजात बदल होणे, अंग दुखणे, […]

अधिक वाचा..

उजव्या बाजूला पोटात दुखण्याची कारणे व उपाय

पचनासंबधित गॅसेस, अपचन, बद्धकोष्ठता (Constipation) गॅस्ट्रोएन्टेरिटिस, इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS), IBD, अन्न विषबाधा अशा कारणांनी उजव्या बाजूस पोटात दुखू लागते. अपेंडिक्सला सूज आल्याने पोटात उजवीकडे दुखते. उजव्या किडनीत स्टोन किंवा इन्फेक्शन झाल्याने पोटात उजव्या बाजूला दुखते. हर्नियामुळे सुध्दा काहीवेळा उजव्या बाजूला पोटदुखी होते. यकृताला सूज येणे, यकृताचे आजार तसेच पित्ताशयातील खडे यामुळेही उजव्या बाजूला पोटात […]

अधिक वाचा..

व्यायामाला कोणताच पर्याय नाही

आरोग्याच्या बाबतीत समाजात अनेक ‘लाटा’ उसळत असतात व कालांतराने त्या ओसरतात… त्याला आता सोशल मीडियाची जोड मिळाल्याने लाटा जरा जोरकस वाटतात. पूर्वी गव्हांकूराची प्रचंड लाट होती. प्रत्येक बाल्कनी – टेरेस – अंगणात गव्हांकुर पिकू लागले. कॅन्सर, डायबेटीस, बी.पी. गायब होणार आणि एकदम तंदुरुस्त होणार…कैक टन गव्हांकुर संपले. मानसिक समाधानापलीकडे विशेष काही घडले नाही व लाट […]

अधिक वाचा..

उन्हाळी आणि लघवीचा त्रास यावर उपाय

आपल्या घरातल्या मोरीची आणि शरीरातल्या मूत्रसंस्थेची तुलना करून पहा. मोरी धुण्यासाठी फिनेल वगैरे सर्व गोष्टी वापरल्या, पण मूळ पाणीच उपलब्ध नसेल तर? अर्थातच ती स्वच्छ होणारच नाही. तसेच काहीसे आपल्या मूत्रसंस्थेचे आहे. उन्हाळ्यात घाम अधिक येतो आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे या दिवसात लघवीत क्षारांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मूत्रसंस्थेच्या तक्रारींचे प्राथमिक कारण […]

अधिक वाचा..

शरीरात वाढलेली चरबी कमी करण्याचा उपाय

साहित्य: १०० ग्राम मेथी, ४० ग्राम ओवा, २० ग्राम काळे जीरे हे एका व्यक्तीसाठीचे प्रमाण आहे. कृती: वरील तीनही वस्तू लोखंडाच्या कढईत सौम्य तापमानात (साधारण लालसर होईपर्यंत) वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. नंतर तीनही वस्तू एकत्र करून मिक्सरमधून पावडर करावी. रात्री झोपताना एक चमचा पावडर एक कप कोमट पाण्याबरोबर घ्यावी. पाणी कोमट घेणे आवश्यक आहे. हे चूर्ण रोज घेतल्यामुळे […]

अधिक वाचा..

अंगावर खाज येण्याची मुख्य कारणे कोणती 

1) खाण्यामुळे:- आजकाल खतांशिवाय आणि जंतुनाशकाचा वापर केल्याविना कुठलेही पीक काढले जात नाही. तेव्हा घरी जेवणासाठी आणलेली भाजी, फळे चांगली गरम पाण्याने धुऊन घ्या व मगच वापरा. काही जणांना नेहमीचे जेवनामुळेही त्रास होऊ शकतो खाण्यात नेहमीचेच पदार्थ खाजेचे कारण ठरू शकतात. उदा. अंडे, दूध, पीठ, बेसन, डाळीचे विविध प्रकार, दही, लोणी असे कितीतरी पदार्थ आहेत […]

अधिक वाचा..

थंडीच्या दिवसात मध खाण्याचे फायदे

मध खाण्याचे फायदे… १) मध खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. २) हिवाळ्यामध्ये सर्दी खोकल्याचा त्रास जवळजवळ सर्वांनाच होतो. मात्र रोग प्रतिकारक शक्ती जास्त असल्यास असे व्हायरल आजार पटकण होत नाहीत. ३) हिवाळ्यामध्ये पटकण भूक लागत नाही, त्यामुळे भरपूर भूक लागण्यासाठी मध उपयोगी ठरतो. ४) त्याचप्रमाणे मधाच्या सेवनाने ताजेतवाने राहण्यास मदत तर होतेच, शिवाय […]

अधिक वाचा..

लिंबू पाण्यात हे खास पावडर टाकून करा सेवन

लिंबू पाणी आणि काळ्या मिऱ्याचं पावडर… बॉडी डिटॉक्स करण्यासाठी लिंबू पाणी एक बेस्ट ड्रिंक आहे. जर यात काळ्या मिऱ्यांची पूड मिक्स करून सेवन कराल तर याचा खूप फायदा मिळतो. याने पचनतंत्र निरोगी राहतं आणि मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं. स्टडीनुसार, यात व्हिटॅमिन सी असतं, ज्याचा विषारी पदार्थ काढण्यासाठी वापर केला जातो. इतरही काही फायदेशीर ज्यूस… आवळा ज्यूस… […]

अधिक वाचा..