गाजर ज्युसचे शरीरासाठी अनेक फायदे
गाजर ज्यूसचे फायदे 1) गाजराचा ज्युस व्हिटॅमिन ए चा चांगला स्रोत आहे. ज्यामुळे त्वचेवर खूप चमक येते. गाजरचा रस प्यायल्याने चेहऱ्यावरील मुरुम आणि काळे डाग निघून जातात. डोळ्यांची दृष्टी चांगली राहते. 2) गाजराचा ज्युस शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता पूर्ण करतो. ॲनिमियाचा त्रास असलेल्या लोकांसाठी गाजराचा ज्युस फायदेशीर आहे आणि याच्या सेवनाने शरीरात रक्त लवकर तयार होते. […]
अधिक वाचा..