आपल्या शरीरातील ‘चार संप्रेरके’ कोणती

१. एंडॉर्फिन्स २. डोपामाईन ३. सेरोटोनिन ४. ऑक्सिटोसिन आपण ही संप्रेरके समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण आपल्याला आनंदी राहण्यासाठी या चारही संप्रेरकांची गरज आहे. एंडॉर्फिन्स आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा हे संप्रेरक तयार होते. हे संप्रेरक शरीराला वेदना सहन करण्यास आणि दुःखावर मात करण्यास मदत करते. मग आपण व्यायामाचा आनंद घेऊ लागतो कारण एंडाॅर्फिन्स आपल्याला […]

अधिक वाचा..

रिकाम्या पोटी चालण या व्यायामाचे वजन कमी करण्यासह ८ जबरदस्त फायदे

रिकाम्या पोटी चालणं हा एक साधा आणि प्रभावी व्यायाम आहे जो तुमच्या शरीरासाठी तर फायदेशीर आहेच पण मानसिक आरोग्यावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. चालण्याचे अनेक फायदे आहेत. वजन कमी करण्यात मदत रिकाम्या पोटी चालण्याने शरीरातील फॅट बर्निंग प्रक्रिया वेगवान होते. जेव्हा तुम्ही जेवल्याशिवाय जाता तेव्हा शरीर उर्जेसाठी जास्त फॅटचा वापर करतं, ज्यामुळे वजन कमी होण्यास […]

अधिक वाचा..

जास्त फळं खाणं नुकसानकारक ठरू शकतं का? जाणून घ्या…

वेगवेगळ्या फळांचं सेवन करून आरोग्य चांगलं राहतं. फळांचं सेवन केल्याने पोटासंबंधी, त्वचेसंबंधी आणि केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. सोबतच फळांमधील व्हिटॅमिन सी मुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. या वेगवेगळ्या फायद्यांमुळे लोक भरपूर फळांचं सेवन करतात. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, फळांचं जास्त सेवन करणंही नुकसानकारकही ठरू शकतं.  फळांमध्ये आढळणारं फ्रुक्टोज लठ्ठपणा, दातांमध्ये […]

अधिक वाचा..

योग्य आहार घेऊन व भरपूर व्यायाम करून देखील वजन कमी होत नाही 

खालील चुका टाळा. कॅलरी योग्य पद्धतीने न घेणे बऱ्याच वेळा आपण भरपूर व्यायाम करून विचार करतो की आपण बारीक होऊ किंवा सडपातळ होऊ शकतो परंतु जर आपण जेवढ्या कॅलरीज बर्न करणार आहोत तेवढ्याच खाणार असाल तर वजन कमी होणे अशक्यच आहे. दारूचे व्यसन आपल्याला आरोग्यासाठी दारू किती धोकादायक आहे हे सांगण्याची गरज नाही. तसेच अल्कोहोल […]

अधिक वाचा..

अ‍ॅसिडिटी ने हैराण झालात वारंवार पोटात जळजळत तर मग हे ५ उपाय करा

१) आहारात बदल व वेळेवर जेवण अ‍ॅसिडिटी टाळण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमच्या खाण्या-पिण्याची काळजी घेणे गरजेचे आहे. जास्त तळलेले, भाजलेले, मसालेदार पदार्थ टाळा. जास्त वेळ उपाशीही राहू नका, तसेच प्रमाणापेक्षा जास्तही खाऊ नका. २) चहा, कॉफीवर नियंत्रण वारंवार होणारी अ‍ॅसिडिटीची जळजळ कमी करण्यासाठी तुम्हाला चहा, कॉफी, चॉकलेट, सोडा आणि इतर कॅफिन असलेल्या गोष्टींचे सेवन टाळावे लागेल. […]

अधिक वाचा..

मणक्याचे आजार व मणक्यातील ग्याप झिज

सांधे दुखी, गुढगे दुखी, कंबर दूखी, पाठीचे आजार, कॅल्शियम ची कमतरता, पायाला मुंग्या येणे, डोके हाताला मुंग्या येणे यासाठी रामबाण उपाय सांध्यांमध्ये लुब्रिकंट, कॅलशियम तयार होण्यासाठी जवस, तीळ, आळीव, गव्हाच्या एवढा चुना, बाभळीच्या शेंगा बिया सकट वाळवून त्याचे चूर्ण तयार करा चुर्ण दोन वेळ मधा सोबत न चुकता घ्या. ३ महिन्यात गुडघेदुखी व इतर मणक्याचे […]

अधिक वाचा..

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस…

रोगप्रतिकारशक्ती वाढते:- जर आपल्याला आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत व्हावी, असे वाटत असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचे ज्यूस प्यायला सुरुवात करा. हिवाळ्यात आवळ्याचे ज्यूस रोज प्यायल्याने आपण वारंवार आजारी पडण्यापासून वाचू शकाल. जर आपल्याला आपले वजन कमी करण्याचा प्रवास सोपा कारयचा असेल, तर आपण आवळ्याचे ज्यूसही घेऊ शकता. महत्वाचे म्हणजे, आंवळ्याचे ज्यूस आपल्या शरिरातील मेटाबॉलिज्म […]

अधिक वाचा..

बीटचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रित करता येईल का?

बीट हे पोषक आणि अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध अशी कंदमूळ भाजी आहे. ज्याचे सेवन करणे मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. मधुमेहींनी बीटचे सेवन करावे का, असा प्रश्न अनेकांना पडतो. बीटमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. विशेषतः त्यात व्हिटॅमिन सी मुलबक प्रमाणात असते, जे रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे आहे, बीटमुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि हिवाळ्यात तुम्हाला ते उबदार ठेवते. […]

अधिक वाचा..

क्रियेटीनीन लेव्हल मध्ये ठेवण्यासाठी उपाययोजना

किडनी संबधीत आजारात हे प्रमाण वाढले की किडनी फेल्युअरचा धोका तयार होतो यासाठी उपाययोजना १) मक्याच्या केसांना रोज उकळून ते पाणी कपभर प्या. २) कोथिंबीर रस घ्या. ३) कोबीचा रस घ्या. ४) दालचिनी पावडरचा काढा एक चमचा मध घालून घेणे. ५) प्लंबम ३०या होमिओपॅथी च्या चार चार गोळ्या रोज सकाळी घेणे. ६) पाणी भरपूर पिणे, […]

अधिक वाचा..

आहारामध्ये थोडा बदल करा आणि आपले वजन कमी करा

दररोजच्या आहार विहारांमध्ये जर आपण बदल केला तरं खूपच फायदे आहेत जसे की, मानसिक ताण तणाव, अपचन, गँस, पोटाचे विकार, पित्त (ऍसिडिटी), बद्धकोष्ठता, पचनसंस्थेतील आजार, सर्व प्रकारचे त्वचारोग, डोकेदुखी (मायग्रेन), मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा (वजन कमी करणे), मसल्स् पेन अथवा व्हेरिकोज व्हेन्स…_ या आणि अशा 25 हुन अधिक प्रकारचे आजार हे केवळ आपल्या चुकीच्या आहार पध्दतीमुळे […]

अधिक वाचा..