पचनक्रिया वाढवणारे सूप

अयोग्य आहार, खाण्याच्या चुकीच्या पद्धती, बाहेरचे पदार्थ खाणे, व्यायामाचा अभाव, ताणतणाव, आदी कारणांमुळे पोटाच्या तक्रारी वाढण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पोटाच्या तक्रारी टाळायच्या असतील तर वरील गोष्टींचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. पोट बिघडले म्हणून सतत औषध घेणे चांगले नसून त्याचे साईड इफेक्टही होऊ शकतात. अशी समस्या उद्भवल्यास घरच्या घरी उपचार करणे चांगले आहे. पचायला हलके, […]

अधिक वाचा..

साखरे ऐवजी गुळ का वापरावा…

उसाचा रस आटवून गुळ तयार केला जातो. गूळ तयार करताना उसामध्ये असणारी विविध पोषकतत्वे, खनिजे, क्षार व व्हिटॅमिन्स गुळामध्ये टिकून राहतात. गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मँगनीज ही पोषकघटक मुबलक असून यात व्हिटॅमिन- B, कॅल्शिअम, जस्त, फॉस्फरस व तांबे यासारखी महत्वाचे घटकही असतात. याठिकाणी गुळ खाण्याचे फायदे याविषयी माहिती दिली आहे. गुळ खाण्याचे हे आहेत फायदे […]

अधिक वाचा..

जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी ही माहिती

बरेच लोक नुसते दुधाचा चहा करतात पण हे आरोग्यस चांगले नाही यामुळे पित्त वाढून डोकेदुखी, अपचन, मळमळ, पोटफ़ुगी असे वेगवेगळे प्रॉब्लेम होतात, चहा घ्यायचा तर कमीत कमी दूध आणि पाणी जास्त नाहीतर सर्वात बेस्ट Black tea, Lemon tea, अद्रक tea, 1 नं गुळाचा चहा (100 वर्षे जगा पण गुळाचा चहा प्या) ९०% आजार पोटातुन होतात […]

अधिक वाचा..

हिंगाचे गुणकारी फायदे

स्वयंपाक घरातील सर्व प्रकारच्या नमकीन पदार्थांसाठी, रुचकर भाज्यांसाठी तसेच लोणच्यात उपयोगात येणार्‍या हिंगाचे ‘बाल्हाक’ आणि ‘रामठ’ असे दोन प्रकार आहेत. पण बाजारात रंगावरून ‘काळा हिंग’ आणि ‘पांढरा हिंग’ असे दोन प्रकार केले जातात. आयुर्वेदाचार्यांच्या मते हिंग हा अजीर्ण, अधोवायू, मलावरोध आणि शूळ इत्यादी विकार नाशक आहे. तो कफहारी आहे. दात दुखत असल्यास हिंग पाण्यात उकळून […]

अधिक वाचा..

हे पदार्थ दुधात मिसळल्यास त्याचा फायदा दुप्पट होतो

आपल्याला अनेक औषधी वनस्पती माहिती आहेत, मात्र जर त्या दुधात मिसळल्या तर त्याचे फायदे दुप्पट होतात याची अनेकांना कल्पना नसते. आयुर्वेदात म्हणल्याप्रमाणे, औषधी वनस्पती कमकुवत रोगप्रतिकारशक्ती, शरीराच्या विविध वेदना आणि स्नायूंचा थकवा यांसारख्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय ठरु शकतात. हळद आणि दूध हळद ही एक अशी औषधी वनस्पती आहे जी दुधात मिसळल्यास शरीरातील दुखणी तसंच […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात तुळशीचे दूध पिण्याचे फायदे

हिवाळ्याचा मोसम सुरू झाला आहे, अशात सर्दी, खोकला आणि ताप येण्याचा मोठा धोका असतो. अशा परिस्थितीत या मोसमात विशेष आहार आणि काळजी घेणे आवश्यक आहे. संसर्ग आणि फ्लू टाळण्यासाठी तुळशीचे सेवन करावे. यामुळे इम्‍यूनिटी स्ट्रॉंग होते तसेच मोसमी आजारांपासून बचाव देखील होतो. पण तुम्हाला हे माहीत आहे की तुळशीत दूध मिसळण्यामुळे या मोसमात तुमची प्रतिकारशक्ती […]

अधिक वाचा..

शेवग्याच्या शेंगा वापरुन १४ पाक कृती

१)कांदा, खोबरं , खसखस, धणे व जिरे तेलात परतून वाटून घेणे. लसूण, तिखट व मीठाची चटणी वाटून घेणे. तेलाची नेहमीसारखी फोडणी करुन त्यात वाटलेला कांद्याचा मसाला, लसणीचे तिखट व टोमॅटो प्यूरी घालून परतून घेणे. आता त्यात मिठाच्या पाण्यात ऊकडून घेतलेल्या शेंगा टाकणे. थोडा काळा मसाला टाकून ऊकळी येऊ दिली की भाजी तयार २)शेवग्याच्या शेंगा ऊकडून […]

अधिक वाचा..

निलगिरी तेलाचे फायदे

निलगिरी हे एक औषधी वनस्पती म्हणून ओळखले जाते. निलगिरीचे अनेक पद्धतीने उपयोग होतो. अशा या निलगिरीला उबदार प्रदेशातील वनस्पती म्हणूनही ओळखले जाते. या अशा वनस्पतीचा उपयोग औषधी वनस्पती म्हणूनही केला जातो. यामाध्यमातून तेल, औदयोगिक तेल, औषधी तेल बनवण्यात येते. अशाच या निलगिरी पासून बनलेल्या तेलाचा वापर कोणत्या आजारावर करू शकतो ते जाणून घेऊया. 1) जर […]

अधिक वाचा..

केळीच्या सालीचे 10 आरोग्यदायी फायदे

1) केळ्याच्या सालिचा आतिल भाग चेहरा व मानेवर रगडा व अर्ध्या तासाने कोमट पाण्याने धुवा. नियमित केल्याने त्वचे वरिल सुरकुत्या कमी होतात. 2)पिकलेल्या केळीची साल दातांना लावलि तर दातांचा पिवळेपणा जाऊन मोत्यासारखे चमकतात. ३) केळ्याची साल हळूवार चेहर्यावर चोळल्यास चेहर्यावरिल मुरूमे, पुटकूळ्या नाहिश्या होण्यास मदत होते. सालित अँटि आँक्सिडंटस् असल्याने त्वचेवरचे पिगमेटेशन, वांग, डाग, दूर […]

अधिक वाचा..

साखर हे एक प्रकारच विष आहे कसे ते पहा…

सर्वप्रथम साखर खाणे कमी करावे शरीरात साखर नसल्यास, कर्करोगाच्या पेशीचा नैसर्गिक मृत्यू होतो. साखर तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला. “त्याआधी भारतीय लोकं शुद्ध देशी गुळाचेच सेवन करत होते आणि कधीही आजारी पडत नव्हते.” साखर हे एक प्रकारचे विष आहे जे अनेक रोगांना निमित्त ठरते. हे कसे काय घडते […]

अधिक वाचा..