अळूची पाने आरोग्यासाठी वरदान हे फायदे जाणून घ्या…
अळूची भाजी, अळूच्या वड्या अनेकजण चवीने खातात. अळू आरोग्यासाठीही लाभदायक आहे. आयुर्वेदातही याचे महत्व सांगण्यात आले आहे. याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. याच्या सेवनाने अनेक आरोग्य समस्यांपासून सुटका होते. या भाजीचे कोणते फायदे आहेत, जाणून घेवूयात. हे आहेत फायदे ब्लड प्रेशर: ब्लड प्रेशर नियंत्रित राहते. तणावाची समस्या होत नाही. वजन: यातील फायबरमुळे मेटाबॉलिज्म सक्रिय राहते. […]
अधिक वाचा..