बालगुटीत कोणत्या औषधांचा समावेश असतो? नक्की वाचा! 

आपल्याकडे मुलांना रोज बाळगुटी देण्याची पद्धत आहे. बाळाची प्रतिकारशक्ती उत्तम राखण्यासाठी, पचनशक्ती सुधारून अनेक आजारांवर/शारीरिक तक्रारींवर घरीच उपाय करण्यासाठी व बाळाची शारीरिक व मानसिक वाढ व्यवस्थित होण्यासाठी पूर्वापार चालत आलेली अशी ही घरगुती चिकित्सा पद्धती आहे. बालगुटीमध्ये खालील औषधांचा समावेश होतो. मुरुडशेंग: ही १ पोटातील मुरडा कमी करणारी, कृमी कमी करणारी वनस्पती आहे. पोट दुखून, […]

अधिक वाचा..

उपवासाच्या भगरीचे आरोग्यदायी फायदे…

आपण उपासाच्या दिवशी भगर म्हणजेच वरीचे तांदूळ खातो. उपासाचा दिवस सोडला तर इतर दिवशी सहसा आपण भगर खात नाही. भगरीसारखे सकस अन्न, फक्त उपवासासाठी न वापरता, आपण त्याचा रोजच्या आहारात उपयोग केला पाहिजे. त्याद्वारे शरीराला पोषक आहार मिळून ऊर्जा टिकून राहील. १) लो ग्लायसेमिक इंडेक्स हा आजचा परवलीचा शब्द आहे. म्हणजे यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी […]

अधिक वाचा..

डेंग्यूचा ताप म्हणजे का?

डेंग्यू हा संसर्गजन्य आजार असून तो डासाच्या चावण्यामुळे होतो. एडिस इजिप्टाय या डासांच्या चावण्यामुळे हा आजार होतो. तोच डास जर दुसऱ्या कोणाला चावला तर त्याला देखील डेंग्यू होण्याची शक्यता असते. आता या डासांबाबत विशेष सांगायचे झाले तर डेंग्यूचे डास हे वेगळे असतात. ते पहाटे घरात प्रवेश करतात. शिवाय ते 1 फुटांपेक्षा जास्त वर उडत नाहीत. […]

अधिक वाचा..

असे वाढवा शरीरातील रक्ताचे प्रमाण…

जर तुम्हाला सातत्याने थकवा येत असेल, दम लागत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल. तर तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाले आहे. 1) ग्लासभर पाण्यात लिंबू पिळा. त्यामध्ये चमचाभर मध एकत्र करून प्या. 2) रोजच्या आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा. 3) दररोज सफरचंदाचा एक ग्लास रस प्यायल्यास उत्तम किंवा सफरचंदाच्या रसामध्ये बिटाचा रस आणि मध […]

अधिक वाचा..

मूळव्याधाची कारणे व लक्षणे…

बद्धकोष्ठता: शौचविधीच्या वेळेस जोर करणे, कुंथण्यामुळे मुळव्याध होऊ शकते. व्यायामाचा अभाव, आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता, कडक मलप्रवृत्ती, मलावरोध, सतत अति उष्ण (गुणाने) पदार्थ खाणे, वातकारक व रुक्ष पदार्थ खाणे, अतितिखट सेवन, सतत बैठे काम, अनियमित दिनचर्या, रक्तदोष, वेळच्यावेळी शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश अशा अनेक […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात ‘हा’ चहा आरोग्यास फायदेशीर

पाऊस आला कि, चहाप्रेमींसह सर्वांनाच गरमागरम चहा पिण्याची तलप येत असते. मात्र पावसाळ्यात चहासोबत काही गुणकारी आणि औषधी गोष्टी टाकल्यास साथीच्या आजारापासून दूर राहणे शक्य आहे. १) चहामध्ये आले किसून टाकल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. ज्यामुळे तुम्ही सर्दी, कफ यांसारख्या आजारांपासून दूर राहतात. २) आले आणि तुळशीची पाने चहामध्ये वापरल्याने शरीराला आराम मिळतो. तसेच पचनक्रिया […]

अधिक वाचा..

कंबरदुखीवर काय कराल उपाय

१) चालताना किंवा बसताना आपली पाठ सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे कंबरदुखीचा त्रास होणार नाही. २) शक्यतो एका जागी जास्त वेळ बसू नका, जर तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल तर अधून मधून चालण्याचा प्रयत्न करा. ३) कॅल्शिअम युक्त आहार घ्या. तुमची कंबरदुखी दूर करण्यात कॅल्शियम महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल. त्यामुळे शक्य तितका कॅल्शियम युक्त आहार घ्यावा. […]

अधिक वाचा..

खडीसाखर अनेक विकारांवर बहुपयोगी…

खडीसाखर औषधी गुणाची आणि उपयोगी आहे. खडीसाखर आणि लवंग चघळत राहिल्याने खोकला कमी होतो. उसाच्या रसावर अग्निसंस्कार करुन खडीसाखर बनवली जाते. ती खाल्ल्यावर लगेच पचते, रक्तामध्ये खडीसाखर शोषली जाऊन तिचा साठा यकृतात केला जातो आणि गरजेनुसार ती शरीरात वापरली जाते. १) खडीसाखर गोड, वीर्यवर्धक, थंड, पौष्टिक, डोळ्यांना हितकारक, जुलाबावर गुणकारी, हलकी, बलकारक आणि उलटीवर उपयुक्त […]

अधिक वाचा..

गणपतीत बिनधास्त खा उकडीचे मोदक; ‘या’ समस्यांवर आहे रामबाण उपाय

कोणताही सण आला की भारतीय घरांमध्ये खाण्यापिण्याची चंगळ असते. त्यातही गणेशोत्सव म्हणजे बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनणाऱ्या मेजवानीवर ताव मारण्याची चांगली संधी असते. उकडीचे मोदक, वालाचे बिरडे, पातोळ्या अशा पदार्थांची गणेशोत्सवात रेलचेल असते. आता हे इतकं सगळं खायचं म्हणजे पुन्हा वजन वाढणार, रक्तदाब, मधुमेहाचा त्रास असेल तर पुन्हा डोक्याला ताप. या सगळ्या विचारांनी आपण जर मन मारून […]

अधिक वाचा..

तूपाच्या नियमित वापरासंबंधी काही महत्त्वपूर्ण माहिती…

१) तूपाची बरणी कधीही फ्रीजमधे ठेवू नये. तूपाची फोडणी देऊ नये. कच्च्या तूपाचे सेवन करावे. कोणताही पदार्थ कधीच तूपात तळू नये. २) तूपाचे सेवन नेहमीच गरम पदार्थासोबत करावे. (उदा. गरम दूध, गरम पाणी, गरम पोळी-चपाती, गरम वरण-भात इत्यादी.) ३) प्रत्येक वेळेस जेवढे पाहिजे असेल तेवढेच तूप बरणीतून काढून घेऊन बंद बरणी पुन्हा नेहमीच्या सुरक्षित ठीकाणी […]

अधिक वाचा..