घशाची खवखव म्हणजे काय…?
घशाची खवखव हे अॅलर्जी किंवा घशाच्या संसर्गाचे सामान्य लक्षण आहे. यामुळे रुग्णास वेदना आणि अस्वस्थपणा जाणवतो परंतु घरी काळजी घेतल्याने तसेच औषधांनी हे बरे करता येते. याच्याशी संबंधित चिन्हे आणि लक्षणे काय आहेत? बरेचदा घशाची खवखवीबरोबर इतरही लक्षणे दिसून येतात जसे की: 1) रुग्णास सतत खोकला येतो आणि त्याचबरोबर सर्दी आणि शिंका येतात. 2) सायनसेसमध्ये […]
अधिक वाचा..