डोळ्याची काळजी कशी घ्यावी…

आरोग्य

आयुर्वेदाच्या मतानूसार शरिरात कफ बळावला कि, द्रुष्टि दोष बळावतात. डोळे हे कफाचे मुख्य केंद्र आहेत. खालिल उपाययोजना केल्या असता डोळ्याचे आजार चष्म्याचे नंबर कमि होऊन चष्मा जातो.

१) रोज नियमितपणे एक चमचा त्रिफळा चूर्ण व चमचाभर तूप गरम पाण्यात घ्या.

२) वस्रगाळ केलेल्या त्रिफळा चूर्ण भिजवलेल्या पाण्यात नियमितपणे डोळे धूवा.

३) नियमितपणे त्रिफळा चूर्णाने जीभ, पडजीभ, व टाळू स्वच्छ केलि असता ही द्रुष्टि सुधारते.

४) सकाळि उठल्या उठल्या तोंडातलि लाळ डोळ्यात काजळासारखी लावा. ७-८ दिवसात डोळे सुधारत असल्याचि जाणिव होते. ५-६ महिन्यातच चष्मा जातो.

५) तळहात व पायाचे नियमितपणे माँलिश केले असता ही द्रुष्टि सुधारते व नंबर कमि होतो.

६) नियमितपणे गाजर रस घेतल्यास चष्मा सुटण्यासाठी मदत होते. नजर सुधारते.

७) दोन्हि हात हातावर जोरात घासून रोज पाच मिनिटे डोळ्यावर , चेहर्यावर फिरवा. चष्मा नंबर कमि होईल. माँलिश डोळे, नाक, यांचे हलकेपणाने केल्यास लवकर फरक पडतो.

८) पायाला, हाताला, डोळ्यांच्या वर मोहरिच्या तेलाने माँलिश केल्यास कफ सरून द्रुष्टि स्वच्छ होउन नंबर हटतो.

९) त्रिफला जल बनवून जलनेती तज्ञांच्या मार्गदर्शनाखालि केल्यास द्रुष्टि दोष जाउन चष्मा सुटतो.

१०) रोज सकाळी तोंडात पाणि भरून तोंडाचा चंबू करा. व डोळ्यावर हलकेच थंड पाणी मारा. चष्मा सुटण्यासाठि मदत होईल.

११) सूर्यकिरण चिकित्सा नुसार हिरव्या बाटलित ठेवलेले पाणि दिवसभर सुर्यप्रकाश लागेल असे ठेवावे. रात्रि ते पाणि एका बशित घालून त्या पाण्यात डोळे उघडझाप करावे. चष्मा जातो. सोबत डोळ्याचे व्यायाम करावे.

१२) ४ बदाम, खडिसाखर, काळि मिरे, व चमचाभर मध यांचे नियमितपणे चाटण केले असता द्रुष्टि अमुलाग्र सुधारते. नंबर हटतो.

१३) आँपरेशन अथवा द्रुष्टिदोष नसलेल्या मंडळिंनि पांढर्या कांद्याचा रस १० ग्रँम, मध तेवढेच, भीमसेन कापूर, २-३ ग्रँम एकत्र करून हा ड्राँप डोळ्यात टाकल्यास ही द्रुष्टि सुधारून चष्मा हटण्यास मदत होते.

१५) डोळ्यात दोन थेंब गाईचे तूप घेउन ते लावणे. दिवसात दोन वेळा.

१६) घरच्या घरी तुपांजन करून लावणे. गाईच्या तुपावरील दिव्यावर चांदिचि अथवा तांब्याचि पळि घेउन तिच्या बुडाला गाईचे तूप लावायचे व निरांजनावर धरायचे खालि जो कार्बन तयार होईल ते शुद्ध तुपांजन असेल. ते आपल्या तसेच तीन वर्षापुढील मुलांना व स्वतः लावू शकतो.

१७) डोळ्यात नियमितपणे त्रिफलांजन कूल ड्राँप टाकून चष्मा सोडवू शकतो.

१८) आँपरेशन वगैरे न झालेले असल्यास पातांजलिचा द्रुष्टि हा आयड्राँप टाकू शकतो.

१९) शतावरि कल्प एक चमचा दुधात. डोळ्यात शक्ति येते. चष्म्याचे नंबर कमि होतात.

२०) हिरडा चूर्ण एक चमचा , पाव चमचा मध, व अर्धा चमचा तूप. डोळे निरोगि राहतात. व नंबर कमि होतो.

२१) बाळंतशोपा चूर्ण चमचाभर व अर्धा चमचा पिठिसाखर दोन वेळा. डोळ्यांचे तेज वाढते. व नंबर कमि होतो.

२२) त्रिफळा चूर्ण एक चमचा व ते भिजेल एवढं मध व अर्धा चमचा तूप नेहमिच रोज रात्री घेतल्यास चष्म्याचा नंबर वाढत नाही. चष्मा सुटतो. द्रुष्टि कधिच जात नाही. अगर कमि होत नाही.

२३) आहारात गाजर रस, काकडी, लिंबू व्हिटमिन अ वाले पदार्थ, लसूण, शेवग्याचि भाजि, कोबि रस, बेलाच्या पानांचा चमचाभर रस रोज. गव्हाच्या रोपांचा रस यांचा समावेश करावा.

(सोशल मीडियावरुन साभार)