अचानक छातीत दुखण्याची कारणे, घाबरु नका – हा हार्ट अटॅक नाही तर…

फक्त हृदय विकाराने नाही, तर इतर कारणांनीही छातीत दुखू शकते. मध्येच कधीतरी अचानक छातीत दुखायला लागते. आपण घाबरून जातो. पण छातीत दुखण्यासाठी ही कारणेही असू शकतात. छातीत अचानक जळजळायला लागते. अपचनामुळे असे होऊ शकते. शरीरात गॅस भरल्याने छाती दुखते. स्नायू ताणले गेल्यानेही छातीत दुखते. छाती जवळील स्नायूंवर ताण पडल्याने किंवा लचक भरल्याने छातीत दुखते. घाबरल्याने […]

अधिक वाचा..

भरपूर कॅल्शियम देणारे ५ शाकाहारी पदार्थ, मुल दूध पित नसतील तर ‘हे’ पदार्थ खाऊ घाला

हाडं बळकट होण्यासाठी मुलांनी दूध प्यायला पाहिजे असं अनेक महिलांचं म्हणणं असतं, पण मुलांना नेमकं दुधाचंच वावडं असतं. काही मुलांना दूध अजिबात आवडत नाही. त्यामुळे ते दूध प्यायला टाळाटाळ करतात. अशावेळी मुलांना कॅल्शियम मिळणार कसं असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्यांना इतर काही पदार्थ तुम्ही नक्कीच खाऊ घालू शकता ज्यातून त्यांना भरपूर प्रमाणात कॅल्शियम […]

अधिक वाचा..

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय 

कोणत्याही आजाराशी लढण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं कधीही फायद्याचं. याचमुळं अगदी सहजपणे आजाराशी दोन हात करता येतात. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य अन्नपदार्थांचं सेवन आणि व्हिटॅमिन-C चा आहारातील समावेश. व्हिटॅमिन-C शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करतो. संत्र आणि लिंबू यांव्यरिक्त इतरही अशी फळं आहेत, ज्यांमध्ये व्हिटॅमिन-C चं प्रमाण अधिक आहे. आंबा: फळांचा राजा आंबा […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी चांगला असून ऑफिसमध्ये काही नवीन अधिकार दिले जाऊ शकतात. आजचा दिवस आपल्या आरोग्यासाठी थोडासा कमजोर राहिल. आपण कोणत्यातरी धार्मिक यात्रेसाठी तयारी करू शकता, ज्यामध्ये आपण चांगली रक्कम खर्च कराल. आपल्या कोणत्या मित्राला आपली कोणतीतरी गोष्ट खराब वाटू शकते. आपण आपल्या कौटुंबिक सदस्यांसोबत काही वेळ गप्पा मारण्यात व्यतीत कराल, ज्यामुळे […]

अधिक वाचा..

चमचाभर तुपामध्ये ‘ही’ पावडर मिसळा आरोग्याला होतील फायदेच फायदे

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. कामामुळे ताण तणाव वाढतो ज्यामुळे रात्री झोप लागत नाही आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होते. स्वयंपाक घरातील काही पदार्थ आहेत ज्यांचे सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लवंग आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. लवंगामधील गुणधर्म तुमचं शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. […]

अधिक वाचा..

खुर्चीत तासंतास बसून काम करता, पाठ – मान दुखते, ५ मिनिटात ४ व्यायाम करा, स्नायू होतील मोकळे

ऑफिसमध्ये असताना आपण किमान ८ ते ९ तास खुर्चीतच बसून असतो. खुर्चीत बसून कामाला सुरुवात केल्यावर आपण जागचे फारसे हलत नाही. तासंतास आपण त्याच खुर्चीत बसून घालवतो. ब्रेक न घेता सतत असेच खुर्चीत बसून राहिल्याने आपली पाठ, कंबर, पाय आखडून जातात. यामुळे तर अनेक जणांच्या शरीराची ठेवण किंवा बसण्याची, उभे राहण्याची ठेवणही बदलली आहे. बैठ्या […]

अधिक वाचा..

तुम्ही जास्त साखर खाताय हे सांगणारी १० लक्षणं, शरीर साखरेनं पोखरण्यापूर्वी जागे व्हा…

साखर आपल्या शरीरासाठी मुलभूत स्त्रोत मानली जाते. फळे आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळणारी नैसर्गिक साखर फायबर आणि पोषक तत्वांमुळे आरोग्यासाठी कमी हानिकारक असते. जर तुम्हालाही अति प्रमाणात साखर खाण्याची सवय जडली असेल तर हे गंभीर आजार जडू शकतात. याविषयी तुम्हाला माहित असायला हवं. जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने भूक वाढू शकते. यात प्रथिने आणि फायबर सारख्या पोषक […]

अधिक वाचा..

सकाळी सकाळी गरम पाणी प्यायल्यावर काय होते

गरम पाणी फक्त वजनच कमी करत नाही, तर ह्याचे बाकीचे फायदे पाहून तुम्ही पण थक्क व्हाल. गरम पाणी पिताना जरी चवीला चांगलं वाटत नसेल, पण ह्याचे शरीरासाठी असलेले फायदे पाहून तुम्ही सुद्धा गरम पाणी प्यायचे सुरु कराल. सामान्यतः ८ ते १० ग्लास पाणी शरीरासाठी खूप गरजेचे असते पण दिवसातून ३ वेळा गरळ पाण्याची सवय ठेवली […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज अंतःकरणात भावभावना आणि परोपकाराची भावना निर्माण होईल, ज्यामुळे इतरांना मदत करण्यात आनंद मिळेल. तसे, काही लोक तुमच्या भावनिकतेचा गैरफायदा घेण्याचाही प्रयत्न करतील, त्यामुळे भावनिकतेबरोबरच व्यावहारिकपणे काम करा. कामाच्या ठिकाणी तुमच्या बाजूने काही अनुकूल बदल होऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या विरोधकांच्या मनात मत्सराची भावना निर्माण होऊ शकते. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात तुम्ही सक्रिय सहभाग घ्याल, […]

अधिक वाचा..