कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झाल, जाणून घ्या…

संभाजीनगर: राज्यात काल विधानसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत राज्यभरात 65 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. मात्र आता आपण कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झाल. राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे छत्रपती संभाजीनगर – ६८.८९ टक्के, अहमदनगर – ७१.७३ टक्के, अकोला – ६४.४५ टक्के, अमरावती – ६५.५७ टक्के, बीड – ६७.७९ टक्के, भंडारा – ६९.४२ […]

अधिक वाचा..

‘लंडन’ च्या पाहुण्यांनी घेतला ‘हॉटेल संदीप’ च्या जेवणाचा आस्वाद

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील पुणे-नगर महामार्गावर असलेल्या ‘हॉटेल संदीप’ या हॉटेल मधील शाकाहारी जेवणाचा थेट लंडन वरुन आलेल्या पाहुण्यांनी आस्वाद घेत चवीची तारीफ केली. तसेच लंडन मध्ये असे महाराष्ट्रीयन जेवण मिळत नसल्याचे सांगत पुन्हा भारतात आल्यानंतर नक्की ‘हॉटेल संदीप’ येथे जेवण्यासाठी येणार असल्याचेही आवर्जुन सांगितले.   पुणे-नगर महामार्गावर रांजणगाव गणपतीच्या […]

अधिक वाचा..
Misal

शिरूर तालुक्यात झणझणीत मिसळ कोठे मिळते बरं?

शिरूरः मिसळ म्हटली की कोणाच्या तोंडाला पाणी सुटत नाही बरं? महाराष्ट्रीयन मिसळ पाव हा सर्वांच्या आवडीचा एक पदार्थ आहे. आपण अनेकदा हॉटेलमध्ये मिसळ पाव खातो. मिसळ आवडली की अनेकांना तेथे खाण्याचा सल्ला देतो. मग त्या हॉटेलची प्रसिद्धी आपोआपच होते. कारण, ती मिसळच असते मुळात दर्जेदार. मिसळ म्हणजे नुसती तर्री… आहाहा मिळस पाहूनच अनेकांच्या तोंडाला पाणी […]

अधिक वाचा..

कारेगाव येथे ‘हॉटेल जगदंब’ च्या उदघाटनाला चक्क दोन आमदार उपस्थित

कारेगाव (तेजस फडके) शिंदोडी सारख्या गावातून शेतकरी कटुंबातून आलेल्या शिवलिंग वांगणे यांनी कारेगाव येथे अतिशय प्रतिकुल परिस्थितीत यांनी हॉटेल व्यवसायात जम बसवला असुन त्यांनी केलेली प्रगती उत्तम असल्याचे मत पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले. कारेगाव येथील गजबजलेल्या यश इन चौकात शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार आणि पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते हॉटेल जगदंबचं […]

अधिक वाचा..