प्रो बैलगाडा लीग लवकरच; महाराष्ट्राच्या वारशाचे जागतिकीकरण करण्याचा शासनाचा संकल्प

शेतकऱ्यांचा सन्मान, संस्कृतीचे संवर्धन आणि परंपरेला आधुनिकता देणे हेच आमचे ध्येय आहे मुंबई: “बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा आहे. ही परंपरा जगभर पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. यासाठी पुढील कालावधीमध्ये प्रो बैलगाडा लीग सुरू करण्यात येईल. शेतकऱ्यांचा सन्मान, संस्कृतीचे संवर्धन आणि परंपरेला आधुनिकता देणे हेच आमचे ध्येय आहे.” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. […]

अधिक वाचा..

किमान 5 इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश

क्लस्टर योजनेअंतर्गत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला गती  मुंबई: मीरा -भाईंदर महानगरपालिकेने मंजूर केलेल्या क्लस्टर योजनेअंतर्गत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकास प्रक्रियेला मोठी गती मिळत असुन किमान 5 इमारतीच्या गटाला अथवा ठराविक चौरस मीटर क्षेत्र असलेल्या जागेला ‘मिनी क्लस्टर’ म्हणून मान्यता देऊन क्लस्टरचे सर्व लाभ देण्याचे धोरण निश्चित केले जात आहे. या संदर्भात तातडीने सुधारित प्रस्ताव उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ […]

अधिक वाचा..

घरपट्टी–पाणीपट्टीवर मिळणार ५०% सवलत! राज्य शासनाचा मोठा निर्णय

औरंगाबाद: राज्य शासनाने ग्रामपंचायतींमधील थकीत करवसुली वाढवण्यासाठी आणि गावांच्या विकासाला नवा वेग देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. निवासी मालमत्ता धारकांना आता घरपट्टी, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती करांवर थेट ५०% सवलत मिळणार आहे. या निर्णयामागील कारणे काय ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या प्रमाणावर करथकबाकी अडकून राहिल्यामुळे गावातील खालील सुविधा अडथळ्यात आल्या होत्या पाणीपुरवठा रस्त्यांवरील दिवाबत्ती रस्ते दुरुस्ती स्वच्छता मोहिमा शाळा […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांना फक्त ७ दिवसांत मिळणार हक्काचा शेतरस्ता जाणून घ्या महसूल विभागाचा नवा आदेश

औरंगाबाद: शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठीचा रस्ता मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे तहसील कार्यालयांचे फेरे मारावे लागत होते. आदेश निघूनही अंमलबजावणी होत नव्हती. पण आता हा त्रास संपणार आहे. महसूल विभागाचा नवा निर्णय तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी आता फक्त ७ दिवसांत करावी लागेल. रस्ता मोकळा केल्यानंतर जिओ-टॅग फोटो अपलोड करणे बंधनकारक असेल. प्रत्येक शेतात जाण्यासाठी किमान १२ फूट रुंदीचा […]

अधिक वाचा..

खरा ब्रँड बाळासाहेबच; बाकीच्यांचा बँड लवकरच वाजेल

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी एकनाथ शिंदेंची राजकीय फटकेबाजी मुंबई: वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मिरा-भाईंदरमध्ये उभारलेल्या त्यांच्या भव्यदिव्य स्मारक आणि कलादालनाच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाव न घेता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ शैलीत झणझणीत हल्ला चढवला. “शिवसेनेचा खरा ब्रँड एकच – बाळासाहेब ठाकरे! बाकी जे स्वतःला ब्रँड म्हणवत आहेत […]

अधिक वाचा..

परवडणाऱ्या घरांसाठी घर हक्क परिषदेची आता रस्त्यावरची लढाई

हक्कांच्या घरांसाठी ३१ संघटनांचा एल्गार, गिरण्या व कारखान्यांच्या संपूर्ण जागेवर घरे द्या, मुंबईबाहेर घरे घेणार नाही. मुंबई: घर हक्क परिषदेच्या माध्यमातून विविध ३१ संघटना एकत्र आल्या असून परवडणारी घरे मिळाली पाहिजेत यासाठी या संघटना लढा देत आहेत. भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काची घरे मुंबईतच मिळाली पाहिजे, मुंबई बाहेर शेलू वांगणी सारख्या दूर जागी जाणार नाही असा स्पष्ट […]

अधिक वाचा..

अत्याधुनिक बायोसायन्सेस–टेक्नॉलॉजी संशोधन व इनक्युबेशन लॅब स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (DBATU), लोणेरे आणि बायोएरा लाइफ सायन्सेस प्रा. लि., पुणे यांच्यात अत्याधुनिक ‘स्टेट-ऑफ-द-आर्ट बायोसायन्सेस अँड टेक्नॉलॉजी रिसर्च–इन्क्युबेशन लॅब (SoABRIL)’ स्थापन करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव श्री. बी. वेणुगोपाल रेड्डी, मुंबई येथे विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल प्रा. […]

अधिक वाचा..

नाशिकमध्ये ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्येच्या घटनेवर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे तीव्र दुःख 

बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायद्यांची मागणी; आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी मुंबई: नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या प्रकरणावर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. २४ वर्षीय आरोपी विजय संजय खेरनार याने अत्याचारानंतर मुलीची हत्या केली व फरार […]

अधिक वाचा..

मा.बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली हिंदुत्वाची व्यापक व्याख्या आजही मार्गदर्शक; डॉ. नीलम गोऱ्हे

शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विनम्र आदरांजली मुंबई: “शब्दांनी मनाला भिडणारा संवाद, विचारांनी हक्क आणि स्वाभिमान जागवणारा नेता, धैर्य आणि परखड भूमिकेचे प्रतीक म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. त्यांनी हिंदुत्वाची जी व्यापक व्याख्या दिली – ‘जो स्वतःला भारतीय म्हणतो तो हिंदू’ – ती आजही सर्वसमावेशक राष्ट्रवादी विचारधारेची दिशा दाखवणारी ठरते,” असे प्रतिपादन […]

अधिक वाचा..

विकसित महाराष्ट्र 2047 – उच्च शिक्षणात डिजिटल परिवर्तनाची गती; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: महाराष्ट्रातील उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात ‘विकसित महाराष्ट्र दृष्टीक्षेप 2047’ या उद्दिष्टाच्या दिशेने विद्यापीठांनी ठोस पावले उचलावीत, असे स्पष्ट निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. प्राध्यापक भरती प्रक्रिया, शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासनिक कामकाज आणि एकूणच विद्यापीठांच्या कार्यक्षमता वाढीसाठी तयार करण्यात आलेला एकत्रित डिजिटल डॅशबोर्ड पुढील १५ दिवसांत पूर्णपणे परिपूर्ण करावा असे निर्देश ही […]

अधिक वाचा..