हर्सूलच्या पाडापाडीला अखेर ब्रेक, आधी नोटीस, मगच कारवाई 

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान अनेक वेळा वाद निर्माण होत आहेत. महापालिकेच्या आततायी कारवायांमुळे पोलिसांना विरोधाला सामोरे जावे लागत आहे. यावर आता पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे – “आधी नोटीस, मगच कारवाई”. काय म्हणाले पोलीस आयुक्त यापुढे कोणतीही थेट पाडापाडी होणार नाही. प्रत्येक पाडापाडीपूर्वी मालमत्ताधारकाला ७ दिवसांची नोटीस मिळायला हवी […]

अधिक वाचा..

सहावीतील चिमुकलीचा हार्ट अटॅकने मृ्त्यू, शाळेत जाताना चक्कर आली अन्…

नाशिक: सध्या हृदयविकाराचा आजार वाढत चालला आहे. अगदी सहा वर्षांच्या चिमुकल्यांपासून साठ वर्षाच्या वृद्धांनाही हृदयविकाराचा धोका जाणवत आहे. चालता बोलता, जेवणाच्या ताटावर, जीममध्ये अन् शाळेच्या वर्गातही हृदयविकाराने जीव गेल्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सहावीत शिकणाऱ्या मुलीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली […]

अधिक वाचा..

उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ आदेशामुळे सेना-मनसे युती होण्याआधीच तुटली?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी एकत्र येतील अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. खास करुन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर याचा मोठा परिणाम होईल असा दावा केला जात असतानाच उद्धव ठाकरेंनी मात्र आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेगळेच आदेश दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय […]

अधिक वाचा..

शाळेत ने-आण करणाऱ्या व्हॅन चालकाचे नऊ वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लील कृत्य

छत्रपती संभाजीनगर: तीन वर्षांपासून मुलांची शाळेत ने-आण करणाऱ्या व्हॅन चालकाने नऊ वर्षांच्या चिमुकलीसोबत अश्लील कृत्य केले. दोघे बाहेर फिरायला जाऊ, तू आईवडिलांना घरी येण्यास उशीर होणार असल्याचे सांग, असे म्हणत हात पकडला. विशेष म्हणजे, पोलिस आयुक्तालयाने दडपण्याचा प्रयत्न केलेली ही संतापजनक घटना पोलिसांची विद्यार्थी सुरक्षा मोहीम सुरू असताना ३१ जुलै रोजी घडली. गणेश संपत शिंदे […]

अधिक वाचा..

प्रभाग रचना, गट व गण निश्चित करताना राजकीय हस्तक्षेपाला बळी पडू नका

मुंबई: राज्यात लवकरच महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकात शहरी भागात प्रभाव रचना व ग्रामीण भागात गट व गण निश्चित केले जातात. प्रभाग, गट व गण निश्चित करताना कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले […]

अधिक वाचा..

आरे परिसरातील अतिक्रमणांवर प्रतिबंध घाला, नवीन बांधकामांना परवानगी नको; दुग्धविकासमंत्री अतुल सावे

मुंबई: आरे कॉलनी परिसरातील अतिक्रमाणांवर प्रतिबंध घालावेत, तसेच या भागात बांधकामांना महापालिकेने परवानगी देऊ नये अशा सूचना दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी आज दिल्या. आरे कॉलनीचे पर्यावरणाच्या दृष्टीने संवर्धन व्हावे तसेच येथील अतिक्रमणे संरक्षित करून आरे कॉलनीतील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी निवेदनाद्वारे केली होती. याच विषयावर महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात

VVPAT मशीनवर मतदान करायला वेळ लागणार असेल तर बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात मुंबई: राज्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT मशीन नसणार अस राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी स्पष्ट केले. यासाठी कारण दिले जात आहे की एक प्रभागात जास्त उमेदवार असणार, मतदारांना एकावेळी चार मते द्यावी लागणार त्यामुळे प्रक्रियेला वेळ लागेल आणि मतदान केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता […]

अधिक वाचा..

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या भाविक, पर्यटकांना महाराष्ट्रात सुखरूप आणणे हीच प्राथमिकता; अजित पवार

मुंबई: उत्तराखंड राज्यात उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या ढगफुटीच्या घटनेमुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरूप परत आणण्यासाठी राज्यसरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तराखंड राज्याचे सचिव (वित्त) दिलीप जवळकर,पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) निलेश भरणे यांच्याशी संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरवण्याची विनंती केली आहे. […]

अधिक वाचा..

कबूतरखाना वादामागे भाजपा युती सरकारच, ज्वलंत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न

अधिका-यांच्या पोस्टिंगवरून सरकारमध्ये गँगवार, एकाच पदावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी एकाच पदावर दोन अधिका-यांची नियुक्ती  मुंबई: मुंबईच्या दादर येथील कबुतरखान्यावरून वाद सुरु असून यात राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा हिरीरीने भाग घेताना दिसत आहेत. लोढा यांच्याकडे मुंबईत खूप मोठ्या प्रमाणात जमिनी व मोठ्या इमारतीही आहेत. तसेच सरकारने अदानीला मुंबईतील ३३ टक्के जमीन दिलेली आहे. लोढा व अदानी यांनी […]

अधिक वाचा..

सर्व शेतकऱ्यांसाठी अतिमहत्वाची सरकारी सूचना; फार्मर नसल्यास ‘या’ योजनांचा लाभ मिळणार नाही

आपल्या 7/12 वर नाव आहे का मग ताबडतोब जवळच्या सीएससी केंद्रावर जा आणि तुमचा फार्मर आय.डी.काढून घ्या.ह फक्त एक ओळखपत्र नाही – तर शेतकऱ्यांसाठी शेकडो सरकारी योजनांचे प्रवेशद्वार आहे! हे कागदपत्रे लागणार आधारकार्ड (लिंक केलेला मोबाईल नंबर आवश्यक) 7/12 किंवा 8 अ उतारा आधारकार्डला जोडलेला मोबाईल नंबर (OTP साठी) फार्मर आय.डी. म्हणजे काय ज्याप्रमाणे आधारकार्ड […]

अधिक वाचा..