ठाकरेंचा भाजपला जोरदार धक्का; त्या २ बड्या नेत्यांनी मशाल घेतली हाती

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरे गटाची ताकद वाढली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्यभरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक राजकीय पक्षाने मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. तसेच पक्षांतर, गटबाजी आणि नाराजीनाट्य यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये उलथापालथ पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमिवर वणीमध्ये भाजपला गळती लागली असून, ठाकरे गटात जोरदार इनकमिंग सुरू आहे. ठाकरे गटाच्या पाठिशी […]

अधिक वाचा..

एकनाथ शिंदेंनी बंड केलंच नसत पण…

मुंबई: जुन २०२२ हा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला, जेव्हा महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिवसेनेत ऐतिहासिक फूट पडली. २१ जून २०२२ रोजी विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड पुकारलं, जे शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड ठरल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात या घटनेवर सविस्तर भाष्य […]

अधिक वाचा..

बलात्काराच्या गुन्ह्यात ‘तो’ जेलमध्ये गेला; जामीनावर बाहेर येताच तरुणीवर झाडल्या गोळ्या

दिल्ली: दिल्लीच्या वसंत विहारमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बलात्कार पीडित तरुणीला गोळी मारून तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. अजुबैर सफी आणि अमन सुखला अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दोघांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मीळालेल्या माहितीनुसार, रेप पीडित महिलेच्या डोक्यात गोळी […]

अधिक वाचा..

शिवसेनेचा बाप काढणाऱ्या त्या भाजप आमदारावर शिंदेसेना नाराज

भंडारा: शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते आनंद दिघे यांच्याबद्दल प्रत्येकजण आदराने बोलतात. परंतु भाजपचे आमदार परिणय फुके यांनी पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात आपण शिवसेनेचा बाप असल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने शिवसेना कार्यकर्ते दुखावले आहेत. फुके यांनी १२ तासांच्या आत त्यांच्या विधानाबद्दल माफी मागावी, अन्यथा आम्ही शिवसेनाशैलीत त्यांना योग्य उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना […]

अधिक वाचा..

११ ऑगस्ट पासून प्रदेश काँग्रेसच्या निवनियुक्त पदाधिका-यांची दोन दिवसीय निवासी कार्यशाळा

प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची नविनयुक्त कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आता संघटना मजबूतीसाठी पावले उचलायला काँग्रेस पक्षाने सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून पुण्याच्या खडकवासला येथे महाराष्ट्र काँग्रेसच्या निवनियुक्त पदाधिका-यांची दोन दिवसीय निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दि. ११ व १२ ऑगस्ट रोजी पुण्याच्या […]

अधिक वाचा..

बाबा वेगांची ती अप्रिय भविष्यवाणी खरी ठरणार?

मुंबई: फ्रेंचचा प्रसिद्ध भविष्यवक्ता मिशेल डी नोस्ट्राडेमस, भारताचे प्रसिद्ध भविष्यवक्ते संत अच्युतानंद दास आणि बल्गेरियन भविष्यवक्त्या बाबा वेंगा यांची भविष्यवाणी सर्वांनाच माहिती आहे, सर्वांनी ती वाचली देखील आहे. मात्र फार कमी लोकांनी त्यातील एका भाकि‍ताकडे लक्ष दिलं असेल. या तीन भविष्यवेत्त्यांनीच नाही तर विदेशातील अनेक लोकांनी याबाबत भाकीत केलं आहे. जाणून घेऊयात नेमकी काय आहे […]

अधिक वाचा..

शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध अन्…

मुंबई: “होय, सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल, सनातनी दहशतवादाचे अस्तित्व आजचे नाही; तर, ते प्राचीन काळापासून आहे”, असं म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हिंदुत्ववाद्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या ट्विटमुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नुकतंच मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल लागला. त्यानंतर महायुती आणि हिंदुत्ववाद्यांनी भगवा दहशतवाद या शब्दावरून […]

अधिक वाचा..

म्हणून पुणे पोलिसांनी रात्री तीन वाजता पार्किंगमध्ये रचला सापळा अन् पहाटे…

महिलेला फसवून शरीरसंबंध ठेवले; दोनदा गर्भपात, खुनाचाही आरोप पुणे: पुण्यात मागील दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या खून आणि बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला बंडगार्डन पोलिसांकडून शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. आरोपी पुण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर बंडगार्डन पोलिसांच्या तपास पथकाने दोनशेपेक्षा अधिक सीसीटीव्ही तपासले आणि आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर तीन रात्री जागून वीसपेक्षा अधिक सोसायट्यांच्या पार्किंगची तपासणी करून […]

अधिक वाचा..

राज ठाकरेंचा इशारा आणि काही तासातच त्या लेडीज बार वर तुफान हल्ला..

पनवेल: शनिवारी शेकापच्या वर्धापनदिन सोहळ्यात पनवेलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी असणाऱ्या रायगड जिल्ह्यात अनधिकृत डान्सबारांच्या वाढत्या संख्येवर जोरदार टीका केली होती. रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला जिल्हा. महाराजांचा राज्यकारभार ज्या किल्ल्यांवरून चालला त्या किल्ल्यावरून या जिल्ह्याला नाव पडले. असे असताना रायगडची ओळख आता डान्सबारचा जिल्हा अशी […]

अधिक वाचा..

संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज, म्हणाले…

मुंबई: मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार, काय उखाडायचे ते उखडा. देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्र आहे, चांद्यापासून बांद्यापर्यंत हे राज्य मराठी माणसांचे आहे. आमच्या १०६ हुतात्म्यांनी इथे बलिदान दिले आहे. तुम्ही दिलेले नाही. तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात. आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणून जरा गप्प आहात, ज्या दिवशी तुमचे मुख्यमंत्रिपद जाईल, तेव्हा तुम्ही वेगळा […]

अधिक वाचा..