अजित पवार म्हणाले कुठून उठलो अन् मी पुण्याचा पालकमंत्री झालो

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. पण दोन्ही जिल्ह्यामध्ये काम आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे अजितदादांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे. दोन दिवसांपूर्वी बीडमध्ये बोलताना अजित पवार वैतागले होते. त्यानंतर आता पुणेकरांच्या थेट प्रश्नामुळे अजित पवार यांनी तर ‘कुठून उठलो आणि पुण्याचा पालकमंत्री झालो’, असे वैतागून बोलून धन्यवाद मानले. पिंपरी […]

अधिक वाचा..

मनसेच्या राड्याचा सुरक्षारक्षकांना फटका; पाच जणांची बदली

पुणे: महापालिका आयुक्तांच्या बैठकीदरम्यान मनसे पदाधिकार्‍यांनी केलेल्या राड्याचे पडसाद सुरक्षारक्षकांवर उमटले आहेत. आयुक्त कार्यालयाच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटींचा ठपका ठेवत महापालिकेच्या दोन कायमस्वरूपी आणि तीन कंत्राटी सुरक्षारक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील आदेश महापालिका उपायुक्त संदीप खलाटे यांनी जारी केले. स्वच्छतेच्या विषयावर महापालिका आयुक्त नवल किशोर राम अधिकार्‍यांसमवेत बैठक घेत असताना मनसेचे पदाधिकारी माजी नगरसेवक अ‍ॅड. […]

अधिक वाचा..

माझ हरवलेल पोरग 8 वर्षांनी सापडल, बघताच आईने मिठीत घेतल अन्…

बीड: काही क्षण हे शब्दात मांडण्याच्या पलीकडचे असतात. अश्रूंमध्ये साठवलेल्या आठवणी, हृदयात दडलेली आस आणि काळजाच्या एका कोपऱ्यात जपलेली शेवटची आशा. हे सगळं आज एका क्षणात खरं ठरलं आहे, जेव्हा 2017 पासून हरवलेला मुलगा तब्बल आठ वर्षांनंतर आपल्या आई-वडिलांच्या मिठीत परत आला. हे शक्य झालं बीड पोलिसांच्या सततच्या प्रयत्नातून आणि त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर.. […]

अधिक वाचा..

उद्धव ठाकरेंचा ‘तो’ नेता भाजपाच्या दरबारात

मुंबई: ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपनं जनता दरबारचं आयोजन केलं होतं.. मुंबई महापालिकेतील जी उत्तर विभागात उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. आमदारांची पालकमंत्र्यांच्या जनतादरबारातील हजेरी चर्चचा विषय ठरला. लोकप्रतिनिधींनी आयोजित केलेले जनता दरबार म्हटलं की त्यामध्ये जनतेची गा-हाणी आलीच. मात्र मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागासाठी उपनगर पालकमंत्री आशिष शेलारांनी जनता दरबार […]

अधिक वाचा..

खंडणी मागणारे पाच पोलिस कर्मचारी निलंबित

बुलढाणा: चित्रपट व्यवसायाशी संबंधित कर्नाटक राज्यातील चार जण चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लोकेशन बघण्यासाठी मलकापूरकडे आपल्या वाहनाने निघाले होते. दरम्यान चिखली बुलडाणा मार्गावर दोन वाहतूक पोलिसांनी तर, पुढे आणखी तीन पोलिसांनी त्यांचे वाहन अडवून त्यांना खंडणी मागितली. पाचही खंडणीखोर पोलिसांना जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी निलंबित केले आहे. या प्रकरणात पाचही आरोपी पोलिसांविरुद्ध चिखली पोलिसांत विविध […]

अधिक वाचा..

शारदा एज्युकेशन सोसायटीच्या अँबर इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुंबई व ठाण्यातील पहिल्या ‘स्पेस अँड इनोव्हेशन लॅब’चे लोकार्पण

पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर करतील उद्घाटन आणि देतील पाठबळ मुंबई: मुंबई आणि ठाण्याच्या शैक्षणिक व वैज्ञानिक क्षेत्रात नवे पर्व सुरू करणाऱ्या ऐतिहासिक घडामोडीत, शारदा एज्युकेशन सोसायटीच्या अँबर इंटरनॅशनल स्कूलच्या उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळाने भारतातील नामांकित वैज्ञानिक, नवोन्मेषप्रवर्तक आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. या प्रतिनिधीमंडळात डॉ. प्रदीप धवळ (विश्वस्त), डॉ. प्रतिक मुणगेकर […]

अधिक वाचा..

काँग्रेसच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांचे दोन दिवसीय शिबिर टिळक भवनात संपन्न

प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांसह विविध विषयातील तज्ञांचे शिबिरार्थींना मार्गदर्शन मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष यांच्या दोन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन प्रदेश कार्यालय टिळक भवन येथे करण्यात आले होते. प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिबीराचे उद्घाटन केले तर प्रभारी रमेश चेन्नथला यांनी देखील व्हिडिओ काँफ्रन्सच्या माध्यमातून संवाद साधला. माजी खासदार कुमार केतकर यांनी समकालीन राजकीय […]

अधिक वाचा..

खडसे कुटुंबावर आरोप! खडसेंची सून मैदानात, रक्षा खडसेंनी केलं मोठं वक्तव्य…

पुणे: पुण्यात सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली होती, या प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे, ते सध्या जेलमध्ये आहोत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत, त्यामुळे वातावरण आणखी तापलं आहे. दरम्यान दुसरीकडे भाजपकडून सातत्यानं राष्ट्रवादी शरद […]

अधिक वाचा..

स्वाभिमान गहाण टाकलेल्या उबाठाला काँग्रेसने जागा दाखवली; शिवसेना प्रवक्त्या डॉ. प्रा. ज्योती वाघमारे 

सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधीसमोर उबाठा झुकले मुंबई: इंडिया आघाडीच्या बैठकीत शेवटच्या रांगेत बसणाऱ्या उबाठांनी स्वाभिमान गहाण टाकला, अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्त्या डॉ. प्रा. ज्योती वाघमारे यांनी आज केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. महाराष्ट्रात असताना दिल्लीसमोर झुकणार नाही, अशी भाषा करणारे उबाठा दिल्लीत सोनिया आणि राहुल गांधींसमोर मुजरा करायला […]

अधिक वाचा..

‘चिप मिनिस्टर’ देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाचे दलाल की वकील

मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी न करता राहुल गांधींवर आगपाखड कशासाठी मुंबई: लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपाने मतचोरी कशी केली, हे पुराव्यासह मांडून देशात एकच खळबळ उडवून दिली. राहुल गांधींच्या धमाक्यानंतर आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. दादरमध्ये चक्काजाम करून […]

अधिक वाचा..