महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती! पात्रता, परीक्षा पद्धत आणि जिल्हानिहाय पदसंख्या जाणून घ्या…

संभाजीनगर: महसूल विभागात मोठी भरती प्रक्रिया सुरु होणार असून राज्यात तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) पदासाठी 1700 नव्या जागा भरल्या जाणार आहेत. ही संधी सरकारी नोकरीसाठी वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. महत्त्वाचे मुद्दे पदाचं नाव: तलाठी (गट क) एकूण पदसंख्या: 4644 (त्यापैकी 1700 नवीन पदे) पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी संगणक ज्ञान आवश्यक माध्यमिक परीक्षेत मराठी/हिंदी […]

अधिक वाचा..

सरकारी जागेवरील अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय

संभाजीनगर: महसूल विभागाने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयामुळे, आता १ जानेवारी २०११ पूर्वी झालेली अतिक्रमणे नियमित केली जाणार आहेत. हा निर्णय अनेक गरजू कुटुंबांना कायमस्वरूपी घर मिळवून देणारा ठरणार आहे. या निर्णयाचा उद्देश काय आहे गावांमध्ये अनेक जुन्या रस्त्यांचा वापर बंद झाला आहे, कारण नव्या पर्यायी रस्त्यांची निर्मिती झाली आहे. बंद पडलेल्या रस्त्यांवर अनेक नागरिकांनी घरं बांधून […]

अधिक वाचा..

ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी तातडीने दूर करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

सर्व यंत्रणांनी समन्वय साधून हा परिसर वाहतूक कोंडी मुक्त करावा ठाणे: ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत. सर्व यंत्रणांनी समन्वय साधून हा परिसर वाहतूक कोंडी मुक्त करावा. तसेच, रस्ते तातडीने दुरुस्त करून खड्डे मुक्तीसाठी उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या […]

अधिक वाचा..

पुण्यात तीन तरुणींवर बेकादेशीर कारवाई करणाऱ्या पोलीसांवर तात्काळ कारवाई करा; हर्षवर्धन सपकाळ

गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ का? मुजोर पोलिसांवर ऍट्रॉसिटी कलामाखाली गुन्हे दाखल करा मुंबई: राज्यातील पोलीस यंत्रणा असून अडचण नसून खोळंबा अशी आहे. गुन्हेगार मोकाट फिरतात आणि पोलीस मात्र सर्वसामान्य जनतेवर कायद्याची दंडेलशाही दाखवत आहेत. पुण्यातील कोथरूड पोलीसांनी तीन तरुणींच्या घरात घुसून त्यांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेतले, त्यांना जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. ज्या पोलिसांनी हा प्रताप […]

अधिक वाचा..

बेळगावमधील अनेक मठाधिपतींचा शिवसेनेत प्रवेश; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कर्नाटकात शिवसेना पक्ष वाढीला मिळणार चालना ठाणे: हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाणारे शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अनेक मठाधिपतींनी आज शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. दत्त गगनगिरी ध्यानमंदीराचे मठाधिपती प.पु. पुरषोत्तम माळी महाराज यांच्या नेतृत्वात कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी येथील १२ महाराजांनी रविवारी संध्याकाळी ठाणे येथे […]

अधिक वाचा..

वाल्मिक कराड माझे दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करु नका, नाहीतर…

बीड: महादेव मुंडे खून प्रकरणातला क्रमांक एकचा आरोपी वाल्मिक कराडचा पंटर गोट्या गित्तेचा सध्या फरार आहे. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात तो राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकी देत आहे. वाल्मिक कराड हे गोरगरीबांचे दैवत आहे तर धनंजय मुंडेंची तुम्ही विनाकारण बदनामी करत आहात, तुम्ही माझ्यावरही काही खोटे आरोप केले […]

अधिक वाचा..

पुण्यातील उंड्री हादरल! मित्राच्या खुनाची माहिती पोलिसांना देणाराच निघाला खुनी

पुणे: पुण्यात मित्रावर विश्‍वास ठेवणं एका तरुणाच्या जीवावर बेतलय. मित्राच्या खुनाची माहिती पोलिसांना देणारा मित्रच मित्राचा खुनी निघाल्याने हडपसर भागात एकच खळबळ उडाली. मात्र मात्र अवघ्या दोन तासातच काळेपडळ पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या. नक्की प्रकरण काय आहे किसन राजमंगल सहा याने शनिवारी दोन जुलै रोजी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला फोन […]

अधिक वाचा..

कोथरुड पोलिसांच्या चौकशीत तरुणींना जातीवाचक शिवीगाळ; सुप्रिया सुळे आक्रमक

पुणे: पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तिघी तरुणींवर अपमानास्पद वागणूक दिल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. संभाजीनगरहून आलेल्या विवाहित महिलेला मदत केल्याच्या कारणावरून या तरुणींना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, चौकशीदरम्यान त्यांच्याशी जातिवाचक, आक्षेपार्ह भाषेत बोलण्यात आले आणि मारहाणही झाल्याचा आरोप या तरुणींनी केला आहे. संबंधित घटना अशी घडली की, संभाजीनगरमधील एक विवाहित महिला […]

अधिक वाचा..

तू मला आवडतेस म्हणत विवाहितेवर अत्याचार

सोलापूर: सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेवर भरदिवसा तिच्याच घरात घुसून बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. या अमानुष प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला घरात एकटी असताना, ४८ वर्षीय आरोपी इसमाने जबरदस्तीने […]

अधिक वाचा..

मंत्री शंभूराज देसाई आईला मिठी मारून अश्रू अनावर

सातारा: मंत्री शंभूराज देसाई यांनी तब्बल ५५ वर्षांनंतर आपल्या ‘मेघदूत’ बंगल्यात गृहप्रवेश केला. या गृहप्रवेशावेळी मंत्री शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले. ‘मेघदूत’ बंगला हा मंत्री शंभूराज देसाई यांच्या बालपणाशी निगडित असून, त्यांचे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर हा बंगला मिळवला होता. या ठिकाणीच मंत्री शंभूराज देसाई यांचा जन्म झाला […]

अधिक वाचा..