अपघातातील जखमींच्या बचाव आणि मदतकार्यासाठी रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न

मुंबई: जळगाव जिल्ह्यात पाचोरा येथे पारधाडे रेल्वेस्टेशननजिक रेल्वे अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. अपघाताची घटना कळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून अपघाताची माहिती घेतली तसेच जखमी प्रवाशांना तातडीची मदत व मोफत वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश […]

अधिक वाचा..

जळगाव जिल्ह्यातील ऑनर किलिंगची घटना माणुसकीला काळीमा फासणारी

आरोपींवर कडक कारवाई करण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश जळगाव: पिंप्राळा हुडको, जिल्हा जळगाव येथे राहणाऱ्या मुकेश रमेश शिरसाठ वय वर्ष २७ या तरुणाची प्रेमविवाह केल्याने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून मुकेश शिरसाठ व पूजा सोनवणे यांचा चार ते पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह […]

अधिक वाचा..

पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हिमोग्लोबीनची कमतरता अधिक का असते 

आजकाल महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून करिअरही करत आहेत. चूल आणि मूलसोबत महिला इतर अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना दिसतात. मात्र यामुळे त्या स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात, ज्याचा परिणाम विविध शारिरीक आणि मानसिक आजारांचा सामना करावा लागतो. थकवा, अशक्तपणा, रक्ताच्या अभावामुळे शरीर गंभीर आजारांच्या प्रभावाखाली येऊ शकते. अशक्तपणा, रक्ताचा अभाव ही एक गंभीर स्थिती: कमी […]

अधिक वाचा..

एसटीच्या सर्व बस स्थानकांवर ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’राबविणार…

मुंबई: स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त (२३ जानेवारी) पुढील वर्षभर एसटीच्या राज्यभरातील सर्व बसस्थानकांवर शिवसेना पक्षनेते व उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ” हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान ” राबवण्यात येणार आहे. तब्बल ३ कोटी रुपयांची बक्षिसे या अभियानांतर्गत वाटण्यात येणार असून राज्यात ‘ अ ‘ वर्गात पहिला येणाऱ्या बसस्थानकाला १ […]

अधिक वाचा..

सर्व जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट अनिवार्य

नंबर प्लेट न बसवल्यास होईल 10 हजारांचा दंड! जाणून घ्या किती खर्च येईल आणि कसे बसवायचे मुंबई: महाराष्ट्रातील सर्व वाहनधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आता सर्व जुन्या वाहनांना (1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत) हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसवणे आवश्यक करण्यात आले आहे. नियम व अंतिम तारीख HSRP बसविण्याची अंतिम तारीख: 31 […]

अधिक वाचा..

फक्त 20 रुपयांत 4 महिने सुरू राहणार सिमकार्ड; कसे ते जाणून घ्या…

Jio, BSNL, Airtel अन् Vi ग्राहकांचं टेन्शन मिटलं, TRAI चे नवीन नियम मुंबई: भारतातील अनेकजण दोन सिमकार्ड वापरतात एक मुख्य सिम कॉलिंग आणि डेटासाठी, तर दुसरे आपत्कालीन परिस्थितीसाठी राखून ठेवले जाते. पण जुलै २०२४ मध्ये रिचार्ज दर वाढल्यामुळे हे दुसरे सिम रिचार्ज करून सक्रिय ठेवणे कठीण झाले आहे. यावर TRAI च्या नव्या नियमांनी तोडगा काढला […]

अधिक वाचा..

अक्षय शिंदे फेक एन्काऊंटर प्रकरणी जबाबदार पोलिसांसह आदेश देणाऱ्या वरिष्ठांवरही कारवाई करा…

मुंबई: निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य असतानाही सध्या निवडणूक आयोग ज्या पद्धतीने निवडणुका घेत आहे त्यामुळे आयोगाच्या विश्वासार्हततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपा व निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुकीत मतांवर दरोडा टाकून लोकशाहीचा गळा घोटला आहे. निवडणूक आयोगाच्या या कृत्यांविरोधात व लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनी […]

अधिक वाचा..

तटकरे कुटुंबियांबद्दल जी भाषा वापरण्यात आली ती अशोभनीय…

मुंबई: आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि आमच्या मंत्री अदितीताई तटकरे यांच्यावर वैयक्तिक टिका कुणी करु नये तसे झाले तर ती टिका राष्ट्रवादी काँग्रेस खपवून घेणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिला. बालविकासमंत्री अदितीताई तटकरे यांच्यावर रायगड पालकमंत्री पदाची जबाबदारी दिल्यानंतर ज्यापध्दतीने शिंदे गटाकडून टिका करण्यात आली […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींकडून लाडक्या भावाचा भव्य नागरी सत्कार

राजकीय भूकंप होण्याचे शिवसेना उपनेते राहुल शेवाळे यांचे सुतोवाच मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राबवून अडीच कोटी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारे लाडके भाऊ शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाडक्या बहिणींच्या हस्ते भव्य नागरी सत्कार होणार आहे. हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी रोजी शिवसेनेकडून वांद्रे कुर्ला संकुल येथे हा सत्कार […]

अधिक वाचा..

अध्यात्मिक क्षेत्रातला ज्ञानतारा निखळला; उपमुख्यमंत्री अजित पवार

ज्येष्ठ कीर्तनकार डॉ किसन महाराज साखरे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली मुंबई: संत साहित्याचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ कीर्तनकार, आणि वारकरी संप्रदायाचे अर्ध्वयू डॉ. किसन महाराज साखरे यांच्या निधनाने अध्यात्मिक क्षेत्रातला ज्ञानतारा निखळला आहे. अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि संत साहित्य यांचा प्रचार-प्रसार करताना त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ […]

अधिक वाचा..