ashok-pawar-mauli-katke

शिरूर-हवेली विधानसभा निवडणूकीचा Live निकाल…

शिरूर (तेजस फडके / अरुणकुमार मोटे): शिरूर-हवेली मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या विरोधात अजित पवार गटाचे उमेदवार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटे यांच्या विरोधात लढत झाली. निवडणूकीचा निकाल आज (शनिवार) लागणार असून, माऊली कटके विजयी झाले आहेत. Live निकाल… माऊली कटके यांना पहिल्या फेरीत १९७८ मतांची आघाडी दुसरी फेरी अशोक पवार […]

अधिक वाचा..
dilip-walse-patil-devdatta nikam

आंबेगाव-शिरूर विधानसभा निवडणूकीचा Live निकाल…

शिरूर (तेजस फडके / अरुणकुमार मोटे): आंबेगाव-शिरूर मतदार संघात राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात शरद पवार गटाचे उमेदवार देवदत्त निकम यांच्यात लढत होत आहे. निवडणूकीचा निकाल आज (शनिवार) लागणार असून, अनेकांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. Live निकाल… दिलीप वळसे पाटील १००० मताधिक्यांनी विजयी देवदत्त निकम यांचा निसटता पराभव 18व्या फेरी […]

अधिक वाचा..
election-result

विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदात्यांचा वाढता टक्का

मुंबई: महाराष्ट्रात १५ ऑक्टोबर २०२४ रोजी आदर्श आचारसंहिता लागू होऊन २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मतदान झाले. या निवडणुकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात मागील सुमारे 30 वर्षामध्ये या वर्षी सर्वांधिक 66.05 टक्के मतदान झाले. मागील पाच वर्षाच्या तुलनेत राज्याच्या मतदान टक्केवारीत सुमारे 5 टक्के वाढ झाली आहे. या वाढत्या मतदान […]

अधिक वाचा..

राज्यात कोणाची सत्ता येणार, सर्व एक्झिट पोल्सचे निकाल जाणून घ्या…

मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आता विविध संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामधून यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार, याबद्दल संकेत मिळत आहेत. राज्यातील एक्झिट पोल्सचे निकाल खालीलप्रमाणे इलेक्टोरल एज Exit Poll भाजप-78 काँग्रेस-60 शरद पवार गट-46 ठाकरे गट-44 शिंदे गट-26 अजित पवार गट-14 इतर-20 पोल डायरी Exit Poll  महायुती – 122-186 भाजप – […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावात किती मतदान झाले; पाहा सविस्तर आकडेवारी…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात आज (दि २०) रोजी विधानसभेसाठी मतदान पार पडले. परंतु सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने शेतीची कामे सुरु असल्याने अनेक गावात मतदारांनी दुपारपर्यंत मतदानाकडे पाठ फिरविली. परंतु दुपारनंतर मात्र मतदान केंद्रावर गर्दी केली. त्यामुळे प्रशासनावर ताण आल्याने मतदारांनी रात्री उशिरापर्यंत मतदानाचा हक्क बजावला. शिरुर तालुक्यातील अनेक गावात आज हिच परिस्थिती पहायला […]

अधिक वाचा..
sharad-pawar-devdatta-nikam

शिरूर-आंबेगावात गुरू-शिष्याची लढत! पवार फॅक्टर गेमचेंजर ठरणार?

शिरूर (तेजस फडके): शिरूर-आंबेगाव विधानसभेच्या या निवडणुकीत गुरू-शिष्यामध्ये लढत झाली आहे. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे सलग आठव्यांदा विधानसभेच्या मैदानात असून, त्यांचे शिष्य देवदत्त निकम यांनीच त्यांना आव्हान दिले आहे. मंचर येथे झालेल्या सभेत शरद पवार यांनी वळसे पाटलांचा उल्लेख गद्दार असा करत त्यांना पाडण्याचे आवाहन केल्याने या निवडणुकीत रंगत आली असून, नक्की कोण बाजी […]

अधिक वाचा..

महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष; नाना पटोले

मुंबई: विधानसभा निवडणुकीत जनतेचा दांडगा उत्साह दिसत असून महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता महाराष्ट्राच्या हिताचे सरकार निवडेल. राज्यातील जनतेचा प्रतिसाद पाहता काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येईल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दडगावरची रेष आहे, असा ठाम विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात आचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हा दाखल करा…

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदिवली मतदारसंघात अनधिकृतपणे भेट देऊन शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांच्यासाठी रोड शो करून मतदान करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री शिंदे यांची हि कृती आदर्श आचारसंहितेचा भंग करणारी असून मुख्यमंत्री शिंदे व दिलीप लांडेंविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १७१ व लोकप्रतिनिधी कायदा कलम १२६ नुसार एफआयआर […]

अधिक वाचा..

शिवतीर्थावरील सभेत त्यांच मन आणि हृदय सुद्धा रिकाम होत; आदित्य ठाकरे

मुंबई: शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार श्री. आदित्यजी ठाकरे यांची मातोश्री येथे पत्रकार परिषद पार पडली . या पत्रकार परिषदेतून आदित्य ठाकरे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श केला . आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा, अनेकांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत . मात्र आम्ही राजवटीच्या विरोधात लढत आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी अधोरेखित केल. या पत्रकार परिषदेतून ‘हे […]

अधिक वाचा..

एक हैं तो सेफ हैं’ म्हणजे देशात फक्त अदानी व मोदी ‘एक हैं आणि सेफ हैं; राहुल गांधी

मुंबई: महाराष्ट्र विधान सभेच्या निवडणुकीची लढाई ही एक-दोन उद्योगपती व राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला व तरुण यांच्यातील आहे. पंतप्रधान मोदींचा मुंबई व महाराष्ट्राच्या संपत्तीवर डोळा असून ती लुटण्याचे काम सुरु आहे. धारावीची एक लाख कोटी रुपये किंमतीची जमीन एका व्यक्तीला देण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागलेली असून मोदींची घोषणा ‘एक हैं तो सेफ हैं’ […]

अधिक वाचा..