shivajirao-adhalrao-patil

राजकीय चर्चा! शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याले राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. खेड-आळंदी विधानसभेत अजित पवार यांचा दिवसभर दौरा सुरु असतना आढळराव मात्र कुठेही दिसून आले नाहीत. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली असल्याच्या चर्चा राजकीय […]

अधिक वाचा..
walse-nikam-sabha

दिलीप वळसे पाटील अन् देवदत्त निकम यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची…

पुणे: मंत्री दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आज (शुक्रवार) जोरदार बाचाबाची झाल्याचा प्रकार घडला आहे. संबंधिक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, शिरूर-लोकसभा मतदार संघामध्ये याची जोरदार चर्चा सुरू आहे. भीमाशंकर साखर कारखान्याच्या वार्षिक सर्व साधारण सभेत हा गोंधळ झाला आहे. शरद पवार गटाकडून इच्छुक असणाऱ्या देवदत्त निकम यांचे कार्यकर्ते आक्रमक […]

अधिक वाचा..

शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागायची आणि सत्तेत आल्यावर अपमान करायचा

मुंबई: भाजपा सरकारने कमिशनखोरी व भ्रष्टाचार करून छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचे पाप केले आहे. मालवणमध्ये शिवरायांचा फक्त पुतळाच पडलेला नाही तर महाराष्ट्र धर्म पायदळी तुडवला व महाराष्ट्राचा अवमानही केला गेला. शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, खोके सरकारने आमच्या दैवतांचा अपमान केला आहे. विधानसभा निवडणुकीचा काळ असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी माफी मागितली पण हे […]

अधिक वाचा..

फडणवीस व भाजपाने पंडित नेहरूंच्या नावाने फेक नेरेटिव्ह पसरवू नये; नाना पटोले

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करुन भाजपा सरकारने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहचवली आहे. महाराज आपले दैवत आहेत, भाजपाने त्यांचा धडधडीत अपमान केला आहे, या अपमानाविरोधात जोडे मारो आंदोलन आयोजित केले असताना शिवद्रोही व्यवस्थेने विरोध केला, परवानगी नाकारली. आता काँग्रेसनेच महाराजांचा अवमान केल्याचा फेक नेरेटिव्ह देवेंद्र फडणवीस व भाजपा पसरवत आहे, फेक नॅरेटिव्ह पसरवणे हा भाजपाचा […]

अधिक वाचा..
Suryankant-Palande

शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे: सूर्यकांत पलांडे

शिरूरः शिरूर तालुक्यामध्ये झालेला सर्वांगीण विकास आदरणीय देशाचे नेते शरद रावजी पवार साहेब यांच्यामुळे झालेला आहे. चासकमानचे पाणी घोडगंगा सहकारी साखर कारखाना, रांजणगाव एमआयडीसी तालुक्यातल्या शिक्षण संस्था तालुक्यातील शिक्षण संस्था साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण आणलेले आहेत. यापुढे बंद पडलेला सहकारी साखर कारखाना पण पुन्हा सुरू होणे गरजेचे आहे, त्या दृष्टीने संपूर्ण तालुक्यातील शेतकरी आज अडचणीत सापडला. […]

अधिक वाचा..

मंगलदास बांदल यांच्या पत्नी आणि भावालाही ईडीने चौकशीला बोलावलं; ईडीच्या कोठडीत अजुन आठ दिवस बांदलाचा मुक्काम

शिरुर (तेजस फडके) पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या शिक्रापुर आणि हडपसर येथील दोन्ही निवासस्थानी (दि २०) ऑगस्ट रोजी ईडीने छापा टाकला. त्यानंतर रात्री उशिरा ईडीने चौकशीसाठी मंगलदास बांदल यांना चौकशीसाठी मुंबईला नेल्यानंतर काल (दि.२१) रोजी बांदल न्यायालयात हजर केले असुन बांदल यांचा पुढचा आठवडाभराचा मुक्काम ईडीच्या कस्टडीत असणार आहे. कारण (दि २९) […]

अधिक वाचा..
Mangaldas Bandal

मंगलदास बांदल यांना ईडीने केली अटक; कोट्यवधींचं घबाड…

पुणे : शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली असून, मंगलदास बांदल यांना अटक केली आहे. मंगलदास बांदल यांना मंगळवारी (ता. २०) रात्री साडे अकराच्या सुमारास अटक करून मुंबईला घेऊन गेले आहेत. त्यांना आज (बुधवार) दुपारी न्यायालयात हजर केले जाईल. ईडीच्या कारवाईमुळे मंगलदास बांदल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मंगलदास बांदल यांच्या […]

अधिक वाचा..

तुम्हाला मुख्यमंत्र्याचे नाव आणि फोटो चालत नाही, मग शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्याचं उचलायच्या का…?

शिरुर (तेजस फडके) रविवार (दि १८) रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुन्नर येथे जनसंवाद यात्रेच्या कार्यक्रमावर तसेच त्यानंतर झालेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर शिरुर-आंबेगाव येथील शिवसेनेच्या शाखाप्रमुखापासुन ते जिल्हाप्रमुखापर्यंत सर्वच कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकला होता.   शिवसेनेचे युवा जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे म्हणाले, महायुती मध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र आहेत. परंतु कालच्या अजित पवार यांच्या […]

अधिक वाचा..
Mangaldas Bandal

मंगलदास बांदल यांच्या घरावर पुन्हा ईडीची धाड…

शिक्रापूर (तेजस फडके): पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानावर दुसऱ्यांदा ईडीने कारवाई सुरू केली आहे. चार वर्षांत ईडीची ही दुसरी कारवाई बांदल यांच्यावर होत आहे. मंगलदास बांदल यांच्या घरी ईडीची धाड पडल्याच्या चर्चांना परिसरात उधाण आले आहे. पुणे शहरातील हडपसर आणि शिक्रापूर येथील दोन्ही घरांवर ईडीने धाड टाकली आहे. कुटुंबातील सर्व सदस्य […]

अधिक वाचा..

दादा स्वगृही परत या; आम्हाला तुमची गरज…आढळराव पाटील यांना शिंदे गटातील शिवसैनिकांचा आग्रह

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभा मतदार संघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन तिकीट घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आणि तीनवेळा खासदार राहिलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्याकडुन पराभव स्वीकारावा लागला. परंतु पराभवाने खचुन न जाता आढळराव यांनी पुन्हा कंबर कसली असुन नुकतीच म्हाडाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली असुन आढळराव पाटील यांनी परत […]

अधिक वाचा..