इलायचीचे नियमित सेवन केल्यास ब्लडप्रेशर व्यवस्थित राहते.
गुणधर्म
तिखट, कडवट, रूक्ष, गरम, जंतुनाशक, रक्तशुद्धीकारक, वात, पित्त, कफ शमन करणारी.
उपयोग
१) जखमेवर किंवा मुका मार लागणे. हळद लावा.
२) रक्ती मुळव्याध – बकरीचे दूध + हळद घ्या.
३) सर्दी, कफ, खोकला – गरम दूध + तूप + हळद घ्या.
४) जास्त लघवी – पांढरे तीळ + गुळ + हळद घ्या.
५) आवाज़ बसणे – हळद + गुळ गोळ्या करून खा.
६) काविळ – ताक + हळद.
७) ताप – गरम दूध + हळद + काळीमिरी पुड.
८) लघवितून पू जाणे – आवळा रस + हळद + मध.
९) मुतखडा ( स्टोन ) – ताक + हळद + जूना गुळ.
(सोशल मीडियावरून साभार