जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे तेरा फायदे…

आपले शरीर सुदृढ आणि लवचिक होते. ह्या योग तंत्राचा नियमित सराव केल्यास तुमची चयापचय वाढते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. रक्ताभिसरण सुधारल्याने सुंदर केस आणि त्वचा. रक्तदाब आणि हृदय संबंधित समस्या बऱ्या होतात. पोषकद्रव्ये शोषणे सोपे होते. ह्याने आपल्या मेंदूत डाव्या आणि उजव्या बाजूला संतुलनाची भावना निर्माण करू शकते. हे आपली भावनिक स्थिरता वाढवते […]

अधिक वाचा..

जाणून घ्या जीऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे

1) बद्धकोष्ठता जीऱ्याचे पाणी पोटाच्या संबंधित कोणतेही आजार दूर करण्यासाठी मदत करतात. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास जीरा पाणी पिण्यामुळे अपचन आणि पोटाच्या संबंधित आजारामध्ये आराम मिळतो. असे मानले जाते कि जीरा आपल्या पाचन तंत्राला बुस्ट करतो. आणि पचन संबंधित समस्या दूर करतो. 2) वजन कमी करतो  जीऱ्यामध्ये असलेल्या एंटीऑक्सीडेंट आणि पोषक तत्व चयापचय वाढवते. जीरा […]

अधिक वाचा..

लसूण खाण्याचे आरोग्यदायी फायदे…

1) लसणाचा वापर करताना पूर्णच्या पूर्ण पाकळी न वापरता त्याचे बारीक तुकडे करुन किंवा ठेचून लसूण वापरावा. त्यामुळे स्वाद तर चांगला लागतोच पण त्यातील उपयुक्त घटक योग्य प्रमाणात शरीराला मिळतात. २) आपण एखाद्या पदार्थाला फोडणी टाकल्यानंतर लसूण सोलायला किंवा चिरायला घेतो. मात्र असे न करता लसणाचे काप करुन ठेवावेत आणि साधारण १० मिनीटानी तो फोडणीत […]

अधिक वाचा..

सोयाबीनचे आयुर्वेदिक फायदे जाणून घ्या…

रक्ताभिसरण सुधारते… सोयाबीन खाण्याचे फायदे असे आहेत की, सोयाबीनमध्ये लोह आणि कॉपर हे दोन घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. ज्यामुळे तुमच्या शरीरात पुरेशा लाल रक्त पेशी निर्माण होतात. तज्ञ्जांच्या मते लाल रक्त पेशींची निर्मिती योग्य प्रमाणात झाल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळतो. यासाठीच रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आहारात पुरेसे सोयाबीन प्रत्येकाने खायला हवे. गरोदरपणात उपयुक्त… […]

अधिक वाचा..

यकृत निरोगी ठेवण्यासाठी ही 5 फळं आहेत गुणकारी; जाणून घ्या सर्व फायदे

यकृत हा शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा आणि सर्वात मोठा भाग आहे, जो शरीरात एकाच वेळी अनेक कार्ये करतो. परंतु, यकृतामध्ये काही बिघाड झाल्यास शरीर पोषक घटक साठवणे, रक्तातील विषारी घटक काढून ते स्वच्छ करणे, ग्लुकोजचे ऊर्जेत रूपांतर करणे, शरीरातील प्रथिनांचे पोषण प्रमाण संतुलित करणे, यापासून ते चरबी आणि प्रथिने तयार करण्याची कामे करू शकत नाही. […]

अधिक वाचा..

लेमन टी पिण्याचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे

कसा बनवायचा पर्फेक्ट लिंबाचा चहा एका स्वच्छ पातेल्यात पाणी घेऊन त्याला उकळी आणा. रंग येण्यासाठी यात चहापूड घाला. लक्षात ठेवा की चहापूड खूप कमी घालायची आहे. याला एक उकळी आणून कपात गाऴून घ्या. या कपात वरून लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. (कोमट असताना) चव वाढवण्यासाठी आपल्या आवडीनुसार यात आपण मध (कोमट असताना) आणि आलेही घालू […]

अधिक वाचा..

मोड आलेली कडधान्‍य खाल्‍याने होणारे फायदे

कडधान्ये मोड आणून खाण्याची पध्दत खरोखरच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. क जीवनसत्व तर मोड आल्यानंतरच तयार होते. कडधान्यांचा वातूळपणा कमी होतो लोह व कॅल्शियमचे शोषण चांगले होते. मोड न काढलेल्या कडधान्यामध्ये तीन अशोषक द्रव्ये असतात. ती म्हणजे टॅनीन, फायटीक अॅसीड आणि ट्रिप्सीन इनहीबीटर. टॅनीनमुळे लोहाच्या शोषणमध्ये अडथळा निर्माण […]

अधिक वाचा..

कोरफडीचे आरोग्यदायी फायदे

कोरफड हे घरोघरी अंगणात दिसणारे एक क्षुप असून त्याचे अनंत चिकित्सीय उपयोग आहेत.कोरफडीच्या हजारो जाती असून अत्यंत रुक्ष वातावरणात जगणारी आणि व्यवस्थित वाढणारी हि वनस्पती आहे. परदेशात कोरफडीवर पुष्कळ संशोधन झाले असून बाजारात कोरफडीपासून बनवलेली अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. कोरफडीच्या गरगरीत पानांचा रस औषधात वापरतात,मात्र नेहमीप्रमाणे ठेचून पिळून हा रस निघत नाही त्यासाठी मोदक उकडतो […]

अधिक वाचा..

तिळाचे अद्भुत फायदे 

1) रोज २५ ग्रँम तिळ चावून खाल्यास दात मजबूत होतात. हिरड्यांचे आजार होत नाही. २) तिळाच्या तेलात लसुण उकळवून हे तेल कानात टाकल्यास कानदुखि, व बहिरेपण, कानातून पू येणे, रक्त येणे कर्णनाद हे बंद होते. ३) ८ चमचे तिळ व गूळ व १० मिरे हे एकत्रित वाटून मग एक ग्लास पाण्यात आटवून अर्धा ग्लास करावे. […]

अधिक वाचा..

फणसाचे गरे खाण्याचे फायदे व नुकसान

फणसात असणारे पोषकघटक फणसामध्ये व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B6 व व्हिटॅमिन-C भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन-ए आपल्या डोळ्यांसाठी, व्हिटॅमिन बी 6 मेंदूच्या आरोग्यासाठी आणि व्हिटॅमिन-सी रोगप्रतिकारक पेशींना चालना देण्यासाठी उपयुक्त आहे. याशिवाय फणसात कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फोलिक ऍसिड, थायमिन, यासारखी अनेक महत्वाची पोषकद्रव्ये असतात. फणस खाण्याचे फायदे फणसातील अँटीऑक्सिडंट्समुळे कैंसर, हृदयविकार, टाइप-2 मधुमेह आणि डोळ्यांच्या समस्या […]

अधिक वाचा..