ब्लॅक टीचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
ब्लॅक टीमुळे तोंडात कॅव्हिटी निर्माण होत नाही तसेच दातांचे नुकसान होण्यापासून बचाव होतो.
ब्लॅक टीमुळे हृद्याचे आरोग्यही चांगले राहते.
ब्लॅक टीमध्ये पॉलिफिनॉल्स असते ज्यामुळे तंबाखू आणि इतर विषारी पदार्थांमुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव होतो.
ब्लॅक टीमध्ये असलेले पॉलिफिनॉल्ससारखे अँटी ऑक्सिडंट्स कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत होते.
ब्लॅक टीमधील तत्वामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.
डायबिटीजचा धोका कमी होतो.
तणावापासून बचाव होतो. दिवसभराचा थकवा घालवण्यास ब्लॅक टी फायदेशीर आहे.
ब्लॅक टीमुळे पाचनक्रिया मजबूत होते.
अन्य पेयांच्या तुलनेत ब्लॅक टीमध्ये कॅफीनची मात्रा कमी असते. ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राखला जातो.
(सोशल मीडियावरून साभार)