जाणून घ्या जीऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे

1) बद्धकोष्ठता जीऱ्याचे पाणी पोटाच्या संबंधित कोणतेही आजार दूर करण्यासाठी मदत करतात. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास जीरा पाणी पिण्यामुळे अपचन आणि पोटाच्या संबंधित आजारामध्ये आराम मिळतो. असे मानले जाते कि जीरा आपल्या पाचन तंत्राला बुस्ट करतो. आणि पचन संबंधित समस्या दूर करतो. 2) वजन कमी करतो  जीऱ्यामध्ये असलेल्या एंटीऑक्सीडेंट आणि पोषक तत्व चयापचय वाढवते. जीरा […]

अधिक वाचा..

लेमन टी पिण्याचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे

कसा बनवायचा पर्फेक्ट लिंबाचा चहा एका स्वच्छ पातेल्यात पाणी घेऊन त्याला उकळी आणा. रंग येण्यासाठी यात चहापूड घाला. लक्षात ठेवा की चहापूड खूप कमी घालायची आहे. याला एक उकळी आणून कपात गाऴून घ्या. या कपात वरून लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. (कोमट असताना) चव वाढवण्यासाठी आपल्या आवडीनुसार यात आपण मध (कोमट असताना) आणि आलेही घालू […]

अधिक वाचा..

१ ग्लास हळदीचे दूध पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे…

दुधात कॅल्शियम, लोह, प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात. आणि हळदीमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. हळद असलेले दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. चला जाणून घेऊया १ ग्लास हळदीचे दूध पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे. 1) दररोज रात्री एक ग्लास कोमट दुधात दोन छोटे चमचे हळद प्यायली तर सांधे दुखीत आराम मिळतो. आपली हाडे मजबूत होतात, सांध्यातील वेदना कमी होतात. 2) […]

अधिक वाचा..

चहा किंवा काही खाल्ल्यानंतर छातीत किंवा घशाजवळ खूप जळजळ होतेय?

अनेकांना छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे अशा लोकांना छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. अशावेळी गॅस, बद्धकोष्ठता, अपचन, पोटदुखी, उलट्या आणि ॲसिडिटीचा सर्वाधिक सामना करावा लागतो. यासाठी काही लोक स्वत:हून काही प्रकारची औषधे घेतात. मात्र यानंतरही आराम मिळत नाही, अशावेळी तुम्ही काही घरगुती उपाय करुन छातीत होणाऱ्या […]

अधिक वाचा..

बडीशेपचे पाणी रिकाम्या पोटी पिण्याचे फायदे

पोटासाठी चांगली असते:- बडीशेपचे पाणी रिकाम्या पोटी पिणे फायदेशीर आहे. बडीशेपचे पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास पचनक्रिया मजबूत होते. यामुळे बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीची तक्रार नाहीशी होते. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त:- बडीशेपचे पाणी प्यायल्याने पोटाला फायदा होतो. यामुळे वजन सहज कमी करता होते. डोळ्यांसाठी फायदेशीर:- बडीशेपचे पाणी पिणे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. बडीशेपमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक […]

अधिक वाचा..

जीऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे काय आहेत जाणून घ्या…

जीरा पाणी हे काही सामान्य पाणी नाही हे एक प्रकारचे औषधी आहे. यामुळे आरोग्याला अनेक लाभ मिळतात. जीरा पाणी बहुतेक वेळा वजन कमी करण्यासाठी वापरले जाते. त्याच सोबत याचे अनेक आरोग्य विषयक फायदे आहेत. प्रत्येक घरामध्ये स्वयपाक घरामध्ये जीरा वापरतात. जीरा टाकून केलेले पदार्थ जास्त स्वादिष्ट बनतात. जीरे पदार्थात आवश्य वापरले पाहिजे कारण यामुळे पाचनतंत्र […]

अधिक वाचा..

जाणून घ्या लिंबू पाणी पिण्याचे फायदे

आपल्यापैकी अनेकांना चहा किंवा कॉफी ही सकाळी झोपेतून उठल्यानंतर लागते.पण त्याऐवजी जर आपण लिंबू पाण्याने जर दिवसाची सुरुवात केली तर निश्चितच ती उत्तम होऊ शकते. सकाळी उठल्यावर कोमट किंवा गार पाण्यात लिंबू पिळून ते प्यायले तर आपल्याला शरीराला त्याचे खूप फायदे होऊ शकतात. लिंबू हे शरीरातील जे एंजाइम्स असतात त्यांच्या कार्यासाठी अतिशय उत्तम असतात त्यामुळे […]

अधिक वाचा..

ताक पिण्याचे फायदे

१) ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो. २) वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात सैंधवमीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो. ३) दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते. ४) ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात. ५) ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते. ६) थोडेशी जायफळ पूड […]

अधिक वाचा..

हळद व कोमट पाणि पिण्याचे फायदे

जास्तीत जास्त लोक सकाळी उठताच गरम पाणी आणि लिंबू सेवन करतात. यामुळे त्यांचे पोट साफ राहते आणि पोटातील मळ बाहेर पडतो. लिंबू टाकून गरम पाणी पिण्याचे फायदे तर आपणा सर्वांनाच माहिती आहेत. परंतु जर याच मिश्रणामध्ये थोडीशी हळद मिक्स केली तर याचे गुण अजूनच वाढतील. चला तर मग आज आपण जाणुन घेऊया हे पाणी सकाळी […]

अधिक वाचा..

लेमन टी पिण्याचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे

कसा बनवायचा पर्फेक्ट लिंबाचा चहा एका स्वच्छ पातेल्यात पाणी घेऊन त्याला उकळी आणा. रंग येण्यासाठी यात चहापूड घाला. लक्षात ठेवा की चहापूड खूप कमी घालायची आहे. याला एक उकळी आणून कपात गाऴून घ्या. या कपात वरुन लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. (कोमट असताना) चव वाढवण्यासाठी आपल्या आवडीनुसार यात आपण मध (कोमट असताना) आणि आलेही घालू […]

अधिक वाचा..