शरीरातील वाढतं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय

आपलं शरीर फीट ठेवण्यासाठी आणि नवीन कोशिका तयार करण्यासाठी कोलेस्ट्रॉलची गरज असते. पण जेव्हा हेच कोलेस्ट्रॉल शरीरात प्रमाणापेक्षा जास्त होत असेल तर हाय बीपी, डायबिटीस आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. चुकीची लाइफस्टाईल आणि शारीरिक हालचाल कमी केल्याने आजकाल लोकांना जास्त कोलेस्ट्रॉलच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. जर तुम्हालाही हाय कोलेस्ट्रॉलच्या समस्येचा सामना करावा लागत असेल […]

अधिक वाचा..

पीत्त होण्याची कारणे आणि उपाय…

आहार… तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ, लाल मांस, ह्या प्रकारचे अन्नपदार्थ आपण खाल्ले असतील तर हमखास पित्त होऊन छातीत जळजळ होते. अपेय पान… आयुर्वेदात अपेय पान वर्ज्य सांगितले आहे. चहा, कॉफी, अल्कोहोल, निकोटिन युक्त पदार्थ म्हणजेच दारु, सिगारेट सतत सेवन केल्यास पित्त वाढते. ऊन सहन न होणे… जर आपण तीव्र उन्हात काम करत असाल आणि तुमच्या […]

अधिक वाचा..

टाचेवर भेगा पडणे यावर उपाय

1) केळीचे मूळ कापून त्याचा गर टाचावर १५ मिनिटे रगडावा. त्यानंतर टाचा स्वच्छ पाण्याने धुवाव्यात. 2) टाचांना भेगा पडलेल्या ठिकाणी रात्री ग्लिसरीन लावून पायमोजे घालून झोपावे. सकाळी उठल्यावर थंड पाण्याने पाय धुवावेत. कोमट पाण्यात व्हिनेगर घालून त्या पाण्यामध्ये पाय बुडवून ठेवावेे. त्यामुळे पायांच्या भेगा नाहीशा होऊन पाय नाजूक आणि उजळ होतील. 3) मधाच्या पोळ्यातील ताजे […]

अधिक वाचा..

चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी काही घरगुती उपाय 

१) एक बटाटा घेऊन तो स्वच्छ धुवायचा आणि सालीसकट किसून घ्यायचा. २) त्यानंतर गाळणीच्या साह्याने हा किस गाळून त्याचा रस काढायचा. ३) साधारणपणे १५ मिनीटे हा गाळलेला रस तसाच ठेवायचा म्हणजे बटाट्याचा स्टार्च खाली राहील आणि पाणी वर येईल. ४) वरचे पाणी काढून टाकल्यावर खाली पांढरा थर दिसेल त्या स्टार्चमध्ये साधारण १ चमचा कोरफडीची जेल […]

अधिक वाचा..

पोटाच्या तक्रारी साफ करण्याचे १३ प्रभावी उपाय…

१) रोज जेवणानंतर दालचिनीची पावडर मधात मिसळून घ्या. २) १०० मि. लि. पाण्यात एक चमचा मेथी दाणे उकळून हे पाणी जेवणाआधी एक तास प्यावे व जेवणानंतर हे मेथीचे दाणे चाऊन खावे, याने सकाळी पोट साफ होते. ३) भाजलेले जिरे पूड जेवणानंतर पाण्यासोबत घ्या. ४) मनुका दुधात उकळून रात्री झोपण्यापूर्वी चावून खावे. ५) रात्री झोपण्यापूर्वी एक […]

अधिक वाचा..

बीपी लो होण्याची कारणे व उपाय

कारणे १) पोट साफ करण्याची औषधे वारंवार घेणे. २) अपचन जास्त होणे. अशक्तपणा येणे. ३) कडू पदार्थ जास्तच खाणे. ४) अल्कधर्मिय पदार्थ जास्त खाणे. ५) स्वादुपिंड अकार्यक्षम होणे. ६) व्यसन करणे. ७) जास्त काम करणे. ८) उष्णतेची सर्दी होणे. ९) डिसेंर्टी लागणे. १०) वारंवार वांती होणे. उपाय १) नियमित प्राणायाम, योगासने व अँक्युप्रेशर करून कायमस्वरूपी […]

अधिक वाचा..

थायराँईड साठी उपाय व उपचार…

1) ऊपाशी पोटी 1 चमचा जवस पावडर दिवसात ३ वेळा. 1 चमचा धणे पावडर १ वेळा. 1 एक चमचा बडिसोप १वेळा. पावडर न करता खाऊ शकता किंवा कोमट पाण्यासोबत पावडर करुन घेऊ शकता सकाळी रोज खायची 3 महिने उपाशी पोटी. 2) सकाळी अंघोळ करतांना तोंडात कोमट पाणी पुर्ण भरुन घ्या व अंघोळ होई पर्यंत तसेच […]

अधिक वाचा..

आजीबाईच्या बटव्यातील घरगुती रामबाण उपाय…

१) कान दुखी:- कांदा बारीक करून त्याचा रस कापडानं गाळून घ्या. तो रस गरम करून कानात ४ थेंब टाकल्यावर कानदुखी कमी होते. २) दातदुखी:- हळद आणि खडे मीठ बारीक वाटून ते शुद्ध मोहरीच्या तेलात मिसळून दिवसातून दोनदा ब्रश केल्याने दातदुखी कमी होते. ३) दात पोकळी:- कापूराची बारीक पूड करून बोटाने दातांवर लावा आणि चोळा. छिद्र […]

अधिक वाचा..

उष्णतेमुळे सतत तोंड येतय मग ‘हे’ तीन आयुर्वेदिक उपाय…

उन्हाळा सुरु होताच तोंड येण्याची अर्थात अल्सरची समस्या वाढू लागते. यावेळी काही खाल्लं किंवा अगदी पाणी पितानाही किंवा बोलतानाही वेदना होतात. यामागे पोटात वाढती उष्णता, मसालेदार आणि आम्लयुक्त अन्नाचे सेवन, निर्जलीकरण, जीवनसत्व बी आणि सी यासारख्या पोषक तत्वांची कमतरता ही कारणे आहेत. हा त्रास टाळण्यासाठी अनेकजण जेवण कमी करतात किंवा जेवतच नाहीत, पण यानेही ही […]

अधिक वाचा..

ओव्याचे आयुर्वेदिक उपाय

स्वयंपाकात उपयोग होणा-या मसाल्याला औषधी महत्व खुप असते. याचे योग्य उदाहरण म्हणचे ओवा. ओव्याचा वापर हजारो वर्षांपासुन आजारांवर घरगुती उपाय म्हणुन केला जातो. ओव्याचे वनस्पतिक नाव ट्रेकीस्पर्मम एम्माई आहे. आयुर्वेदानुसार ओवा पचनक्रीया सुधारते. हे कफ, पोट, छातीचे दुखणे आणि कीटकांचे रोगांसाठी फायदेशीर आहे. यासोबतच उचकी, ढेकर या आजारांसाठी फायदेशीर असते. ओव्यामध्ये 7 टक्के कोर्बोहायड्रेट, 21 […]

अधिक वाचा..