तर तुम्ही कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे
१) अशुद्धता आणि ॲडिटिव्हपासून मुक्त असे शुद्ध, उच्च दर्जाचे तूप वापरा, यावर डॉक्टर सिंगला यांनी भर दिला.
२) तूप वापरण्यापूर्वी ते हलक्या हाताने कोमट करा आणि प्रत्येक नाकपुडीमध्ये दोन ते तीन थेंब टाकण्यासाठी ड्रॉपर वापरा. तूप अनुनासिक पॅसेजला लागण्यासाठी हळुवारपणे शिंका, असे डॉक्टर नरेंद्र सिंगला म्हणाले आहेत.
३) जरी ही पद्धत विविध फायदे देत असली तरीही हा उपाय सुरू करण्यापूर्वी व्यावसायिक आरोग्य देखभालकर्त्याचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
(सोशल मीडियावरून साभार)