यंदा वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आज म्हणजेच सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे.
भारतीय प्रमाणवेळेनुसार हे चंद्रग्रहण ७ सप्टेंबर रोजी रात्री ९:५७ वाजता सुरू होईल आणि ८ सप्टेंबर पहाटे १:२६ वाजता संपेल.
ग्रहणाचा स्पर्शकाल: रात्री ११:०९
मध्यकाल: रात्री ११:४२
मोक्षकाल: पहाटे १:२३
हे ग्रहण सुमारे ४ तास चालणार आहे.
भारतात ग्रहण कुठे दिसेल
भारतामधील प्रमुख शहरांमध्ये हे ग्रहण दिसेल: दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, बंगलुरू, अहमदाबाद, जयपूर, लखनऊ, चंदीगड. याशिवाय: युरोप, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, आशिया, अंटार्क्टिका, आर्क्टिक, अमेरिका, पॅसिफिक व अटलांटिक महासागर प्रदेश.
चंद्रग्रहण 2025 सुतक कालावधी
सुतक काळ ग्रहण सुरू होण्याच्या ९ तास आधी सुरू होतो.
ग्रहण सुरू: ७ सप्टेंबर रात्री ९:५७
सुतक सुरू: दुपारी १:५७
सुतक समाप्त: पहाटे १:२६
सुतक काळात पाळायचे नियम
पुजा-अर्चा, मंदिरदर्शन बंद
गर्भवती स्त्रियांनी घराबाहेर जाणे टाळावे
केस व नखे कापणे वर्ज्य
अन्नपदार्थांमध्ये तुळशीची पाने ठेवावी
देवाचे मंत्र जप करावे
वेधकाळ कधीपासून
सर्वांसाठी: दुपारी १२:३२ पासून
लहान मुले, वृद्ध, अशक्त व गर्भवती स्त्रिया सायं ५:१0 पासून
वेधकाळामध्ये काय टाळावे
भोजन व पाणी पिणे
मलमूत्र विसर्जन
अभ्यंग स्नान
झोप घेणे
स्त्रीसंग
कोणत्या राशींवर काय परिणाम
मेष ♈: लाभ
वृषभ ♉: सुख
मिथुन ♊: अपमान
कर्क ♋: घात
सिंह ♌: जोडीदारास त्रास
कन्या ♍: सुख
तुळ ♎: चिंता
वृश्चिक ♏: व्यथा
धनु ♐: धनप्राप्ती
मकर ♑: धननाश
कुंभ ♒: शरीरपीडा
मीन ♓: हानी किंवा द्रव्यनाश