पेन किलर गोळ्यांचे शरीरावर होणारे परिणाम…

पेन किलर म्हणजे वेदना नाशक औषध. आजचे जीवन हे खूप धकाधकीचे आहे . सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात, या व्यस्त जीवन शैलीमुळे कोणाकडे पूर्ण आराम करायला वेळ नाही त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या व्याधीना सामोरे जावे लागते. कधी कधी ह्या वेदना असह्य होतात आणि वेळ नसल्यामुळे वेदना नाशक गोळ्या घ्यावा लागतात जेणेकरून त्यांना आपल्या पुढच्या कामाला लागता […]

अधिक वाचा..

वाढलेल्या वजनाचे दुष्परिणाम

वाढलेले वजन ही आरोग्यविषयक मोठी समस्या आहे. याचा आपल्या शारीरिक आरोग्यावर तसेच मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. विविध आजार होण्याची शक्यता वाढते. सर्व वयाच्या व्यक्तींनी आपले वजन आटोक्यात ठेवणे कधीही चांगलेच आहे. वाढलेल्या वजनाचे काय काय परिणाम होऊ शकतात, हे आज आपण पाहू. १) आधुनिक युगातील आजार लठ्ठ व्यक्तीला होण्याची शक्यता जास्त असते. वजन आणि शरीरातील […]

अधिक वाचा..

शुभ्र साखरेचे शरीरावर होणारे दुष्परिणाम

दैनंदिन शारीरिक क्रियांसाठी आवश्यक ४५ ते ६५ टक्के शक्ती आहारातून घेतलेल्या नैसर्गिक शर्करेद्वारे (पिष्टमय पदार्थांपासून) प्राप्त होते. धान्य, फळे, शेंगा, कंदमुळे, दूध आदींमधून हिची पूर्तता सहजतेने होते. नैसर्गिक शर्करा शारीरिक क्रियांसाठी इंधनाचे कार्य करते. यासाठी ती उपकारक असते. परंतु रिफाइंड साखर पचवण्यामध्ये शारीरिक शक्ती आणि शरिराची आधारभूत तत्त्वे यांचा अपव्यय होतो. हाडे, हृदय, मेंदू, स्वादुपिंड, […]

अधिक वाचा..