सोन्याने ओलांडला 60 हजाराचा टप्पा, 10 ग्रॅम सोन्याचा नवा दर किती? जाणून घ्या…

औरंगाबाद: सोन्याच्या दरात प्रचंड वाढ होत आहे. सोने खरेदीचा विचार करणारे लोक दर ऐकून हैराण झाले आहेत. ऑगस्ट 2020 मध्ये 56,200 रुपयांचा विक्रम करणाऱ्या सोन्याने 60,000 चा टप्पा ओलांडला असून येत्या काळात सोन्याचा दर ६५ हजार रुपयांचा विक्रम करू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याचा दर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातुन सुमारे 25 हजार रुपये किमतीच्या चंदनाच्या झाडांची चोरी 

शिरुर: शिरुर तालुक्यातील तर्डोबाची वाडी येथील जांभळी मळा येथुन 28 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान गट क्रमांक 1133 मधील 10 चंदनाच्या झाडांची चोरी झाली असुन त्यांची किंमत अंदाजे 25 हजार रुपये आहे. याबाबत संतोष बबनराव मोरे (वय 44 वर्षे) यांनी शिरुर पोलिस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्ती विरोधात फिर्याद दाखल केली आहे. शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस […]

अधिक वाचा..

वसंत पडवळ यांनी वाढदिवसानिमित्त शाळेला ५१ हजार रु देणगी सुपुर्द…

जिल्हा परीषद शाळेच्या विद्यार्थांना खेळासाठी ट्रॅकसुट किटभेट शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरुर) येथील माजी सरपंच व प्रसिद्ध उद्योजक वसंत पडवळ यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत कुठलाही थाटमाट न करता श्री गुरुदेव दत्त विदयालयातील उच्च माध्यमिक विज्ञान शाखेसाठी 51 हजार रुपयांची देगणी दिली. तसेच जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील सर्व विदयार्थ्यांना खेळासाठी 50 हजार रुपयांचे […]

अधिक वाचा..

तहसिलदार दाखवा अन शिवसेनेकडून २१ हजार रुपये मिळवा…

शिवसेना नागरीकांनी हेलपाटे मारुन काम न करुन गाजर दाखवल्याने मनसे ही निषेध म्हणुण गाजर वाटप करणार शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तहसिल कार्यालयात (घोडनदी) गेले एक वर्षे होऊन प्रभारी तहसीलदार तहसिल कार्यालयाचा कारभार चालवत आहे. अतिरिक्त चार्ज असल्यामुळे पूर्ण वेळ शिरुर तहसिल कार्यालयामध्ये तहसीलदार नसल्याने अनेक कामे प्रलंबित आहे. अनेक कामांसाठी नागरीक वारंवार तहसिल कार्यालयमध्ये रोज […]

अधिक वाचा..