ATM कार्ड असेल तर मृत्यूनंतर मिळतात लाखों रुपये, कसे जाणून घ्या…

कोणत्या बँकेचे एटीएम कार्ड विमा देते? ATM कार्डनुसार अपघात आणि अकाली मृत पावलेल्या व्यक्तीच्या परिवाराला विमा उपलब्ध होतो. बँकांच्या नियमांनुसार जर 45 दिवसांपासून कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा गैर-राष्ट्रीयीकृत बँकेचे एटीएम वापरत असेल, तर त्याला एटीएम कार्डच्या श्रेणीनुसार विम्याची रक्कम दिली जाते. कोणत्या ATM वर किती विमा मिळतो..? ज्या व्यक्तींकडे क्लासिक कार्ड आहे त्यांना एक लाख रुपये, […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये महिलेने घातला नोकरीच्या आमिषाने दहा लाखांना गंडा

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर (ता. शिरुर) येथील सुरज नगर मध्ये राहणाऱ्या युवकाला चक्क एका महिलेने नोकरीच्या आमिषाने 10 लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अरुधंती जयदीप तांबवेकर या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर येथील सुरजनगर मध्ये राहणारा नवनाथ सालके हा युवक शिक्षणानंतर नोकरीच्या शोधात असताना काही दिवसांपूर्वी नवनाथ […]

अधिक वाचा..