राज्यात ३०,२०९ शिक्षक पदांची भरती सुरू; ११ ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम लॉक करण्याची मुदत

पवित्र पोर्टलवरून गुणवत्ताधारित प्रक्रिया; १.७० लाख उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षण सेवक व शिक्षकांच्या ३० हजार २०९ रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला पवित्र (Pavitra) पोर्टलवरून सुरुवात झाली आहे. ही भरती पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्ताधारित पद्धतीने करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी दिली. टीएआयटी-२०२५ परीक्षेसाठी […]

अधिक वाचा..

३० वयानंतर डायबिटीस झाल्यावर दिसतात ही ३ लक्षणं, डोळ्यांपासून होते सुरूवात 

  डायबिटीस हा आजार देशात वेगाने वाढत आहे. हा एक लाइफस्टाईल संबंधित आजार असून देशात रूग्णांची वाढत असलेली संख्या चिंताजनक आहे. डायबिटीस आजाराला सायलेंट किलर म्हटलं जातं. कारण हा आजार नियंत्रित ठेवण्यासाठी रूग्णांना आयुष्यभर मेहनत करावी लागते. डायबिटीस रूग्णांना शरीराला हळूहळू आजारी करतो आणि कमजोर करतो. धक्कादायक बाब म्हणजे डायबिटीसच्या रूग्णांमध्ये किडनी खराब होणे, डोळ्यांसंबंधी […]

अधिक वाचा..