मुंढेंचा आणखी एक मोठा दणका! मुंबईतील 5 नामांकित क्रीडा क्लबचे FSSAI परवाने तात्काळ निलंबित
झुरळं, माशा, एक्सपायर अन्नपदार्थ आणि अस्वच्छ स्वयंपाकगृहामुळे FDAची कठोर कारवाई; राज्यभरात 81 आस्थापनांची तपासणी मुंबई: राज्यात हॉटेल, डेअरी आणि उपहारगृहांवर धडक कारवाई केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आता मुंबईतील नामांकित क्रीडा क्लबांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (CCI), आरके जुहू जिमखाना, अपर्णा जुहू […]
अधिक वाचा..