विधानपरिषदेचे ६ विद्यमान सदस्य विधानसभा निवडणूकीत विजयी
मुंबई: नुकत्याच झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत विधानपरिषदेचे विद्यमान ६ सदस्य विजयी झाले आहेत. मुंबईचा एकाचवेळी दोन सदनांचे सदस्य असण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम, १९५७ च्या अनुच्छेद ३ नुसार या नवनिर्वाचित ६ विधानसभा सदस्यांना विधानपरिषदेचा राजीनामा देण्याची आवश्यकता नाही कारण विधानसभा सदस्य म्हणून त्यांचे नाव राजपत्रात प्रसिध्द होताच आपोआप त्यांचे अगोदरचे विधानपरिषदेचे सदस्यत्व रद्द होते. १) आमश्या […]
अधिक वाचा..