मराठा आरक्षण देण्यास राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, फडणवीस जी; ७ दिवसात आरक्षण देण्याचे काय झाले

मुंबई: मराठा आरक्षण देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते आणि तीच भाजपा व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाही. हा आजचा प्रश्न नसून अनेक वर्षापासूनची ही मागणी आहे. मराठा समाजाला दिलेले आरक्षण भाजपा व फडणवीस सरकारने सुप्रीम कोर्टात इम्पिरिकल डेटा दिला नाही म्हणून गेले. सत्ता द्या ७ दिवसात मराठा आरक्षण देतो अशी वल्गणा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेच काय […]

अधिक वाचा..

बद्धकोष्ठतेचा त्रास, ब्लड शुगरही वाढली मग ७ दिवस प्या हे आयुर्वेदिक ड्रिंक

अनेकदा सकाळी झोप उठल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं नाही. दिवस कंटाळवाणा,थकल्यासारखा किंवा आळस चढलेला वाटतो. ज्यामुळे शरीरातील प्रॉडक्टिव्हिटी कमी होते. त्यामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्ती, पचन आणि अगदी मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. यासाठी रोजच्या आहारात डिटॉक्स ड्रिंक्सचा समावेश करायला हवा. ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असते. ज्यामुळे आतड्यांचे आणि यकृताचे आरोग्य सुधारते. ज्यामुळे सतत पोट फुगण्याचा त्रास […]

अधिक वाचा..

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ‘असा’ करा ऑनलाइन अर्ज, RTO मध्ये न जाता 7 दिवसांत मिळेल लायसन्स

मुंबई: जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करावा लागेल. लर्निंग लायसन्सनंतर पर्मनंट लायसन्स मिळते. जर तुम्हाला लर्निंग लायसन्सची प्रक्रिया माहित नसेल, तर आज आम्ही तुम्हाला त्याची ऑनलाइन प्रक्रिया सांगणार आहोत. लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स (LLR) साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. 1) sarathi.parivahan.gov.in च्या […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगरमध्ये महाशिवपुराण कार्यक्रमाच्या निमित्ताने 7 दिवस वाहतूक मार्गात बदल…

औरंगाबाद: संभाजीनगर शहरात १ ते ७ जूनदरम्यान श्रीराम मंदिर मठ बालाजी ट्रस्ट पिसादेवी येथे कथा वक्ते पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या मुखंवाणीतून महाशिवपुराण हा सात दिवसीय कार्यक्रम होत असून या कार्यक्रमाला भाविकांची मोठी उपस्थिती असणार आहे. त्यामुळे एक जून ते ७ जूनपर्यंत दररोज सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत पोलिस प्रशासनाने वाहतुकीत बदल केला आहे. […]

अधिक वाचा..