CJP ची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; अभिजीत दीपके राष्ट्रीय संयोजक, सौरव दास-आशुतोष रांका सहसंयोजक
मुंबई : CJP (कॉकरोच जनता पार्टी) ने आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्याकडे राष्ट्रीय संयोजकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, विविध विभागांसाठीही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. CJP राष्ट्रीय कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक – अभिजीत दीपके सहसंयोजक – आशुतोष रांका, सौरव दास राष्ट्रीय संघटन प्रभारी – अजिंक्य शिंदे […]
अधिक वाचा..