भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत राहुन एकमेकावर आरोप कसले करताय, हिम्मत असेल तर सत्तेतून बाहेर पडा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा झंझावाती प्रचार मुंबई: राज्यात भाजपा, शिंदेसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ट्रिपल इंजिन सरकार आहे. तिन्ही पक्ष फक्त सत्तेची मलई खाण्यासाठी एकत्र आहेत. सत्तेत राहून अजित पवार भाजपावर व भाजपा अजित पवारांवर जाहीर व गंभीर आरोप करत आहेत. या दोन्ही पक्षांना आरोपच करायचे असतील तर सत्तेला चिकटून कशाला […]

अधिक वाचा..

सत्यजित तांबेंनी काँग्रेस पक्षावर केलेले आरोप चुकीचे व तथ्यहिन…

तांबेंनी वेळेवर अर्ज दाखल का केला नाही? शेवटपर्यंत ते कोणाची वाट पहात होते? मुंबई: नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराला काँग्रेस पक्षाने कोरे AB फॉर्म पाठवले होते व पाठवलेले कोरे एबी फॉर्म योग्य तेच होते. हे एबी फॉर्म मिळाल्याचा ‘ओके’ असा मेसेजही विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचे ओएसडी सचिन गुंजाळ यांनी मोबाईलवरून पाठवला होता, त्यामुळे […]

अधिक वाचा..