अखेर त्या ACP चे निलंबन; गृह विभागाने दिले आदेश…

शिर्डी: औरंगाबाद पोलिस दलातील गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे याने नशेत मित्राच्या पत्नीशी अश्लील चाळे केले. यानंतर त्यांच्या घरी जाऊन पती, दीर आणि सासूलाही शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याप्रकरणी शहरात ढुमेच्या निलंबनाची मागणी जोर धरू लागली होती. शहरातील नागरिकांसह खासदार इम्तियाज जलील यानी बुधवारपर्यंत ढुमे यांचे निलंबन न झाल्यास शुक्रवारी औरंगाबाद शहर बंद ठेवण्याचा […]

अधिक वाचा..

त्या ‘एसीपी’ला निलंबित करा, अन्यथा…

औरंगाबाद: पोलीस दलातील ‘एसीपी’ अधिकाऱ्यानेच नशेत महिलेचा विनयभंग केल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. अनेक संघटनांनी ढुमे याच्या निलंबनाची मागणी केली आहे. दरम्यान खासदार जलील यांनी मंगळवारी तक्रारदार महिलेच्या कुटुंबाची भेट घेतली. तसेच घडलेल्या घटनेची माहिती जाणून, ढुमे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे आश्वासन त्यांना दिले आहे. औरंगाबाद बंदची हाक… खासदार जलील यांनी […]

अधिक वाचा..