नगरच्या नामकरणाचे स्वागतच पण अहिल्यादेवींसारखा कारभारही करुन दाखवा

मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारने अहमदनगरचे नामकरण अहिल्यादेवीनगर करण्याची घोषणा केली, त्याचे काँग्रेस पक्ष स्वागतच करत आहे. पण मुळात या सरकारकडे जनतेला सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून शहरांची नावं बदलण्याचे काम सुरु आहे. शहराचे नाव तर बदलले पण राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी ज्या पद्धतीने समाजकार्य केले, सर्वधर्म समभावाला घेऊन पुढे गेल्या, त्या विचारांवर शिंदे-फडणवीस सरकारने काम करावे, असे […]

अधिक वाचा..

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा कारभार ‘हम करेसो कायदा’…

मुंबई: राज्यात भाजपाप्रणित सरकार आल्यापासून जनतेच्या पैशाची लूट सुरु आहे. मागील ९-१० महिन्यात शिंदे फडणवीस सरकारने तिजोरी लुटण्याचे काम केले आहे. जी-२० परिषदेच्या बैठकांवर वारेमाप पैशांची उधळपट्टी करण्यासाठी सरकारकडे पैसा आहे पण शेतकऱ्यांना देण्यासाठी नाही. दिल्लीत अदानीच्या रुपाने तर राज्यात अजय अशरच्या रुपाने सरकारी तिजोरी लुटण्यासाठी बसवले आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे […]

अधिक वाचा..

विदर्भाच्या विकासासाठी घोषणा नको तर कृती करा…

नागपूर: विदर्भाच्या सर्वंकष विकासासाठी फक्त घोषणा नको तर कृती होण्याची गरज आहे, त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा व विदर्भावर सातत्याने होणारा अन्याय दूर करावा असे स्पष्ट प्रतिपादन विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विदर्भातील अनुशेषावर भाषण करताना केले. विदर्भ मराठवाड्याचा सातत्याने असणारा अनुशेष यावर चर्चा करत असतांना विदर्भाकडे होणारे दुर्लक्ष दूर व्हावे व विदर्भाचा विकासाचा अनुशेष […]

अधिक वाचा..

विद्युत कायद्यातील सुधारणा ग्राहक हिताच्या; नितीन महाजन

शिक्रापूर (शेरखान शेख): वीज कायदा २०२१ मधील सुधारणा ग्राहक हिताच्या असून नियमित वीज बिल भरणाऱ्याच्या ग्राहकांच्या सेवेसाठी महावितरण सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन विद्युत वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरुर तालुका व तहसील कार्यालय अन्न नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण विभाग […]

अधिक वाचा..