स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यांवर धडाकेबाज कारवाई, तीन ठिकाणी धाड टाकतचार आरोपी जेरबंद अन….

१२ किलो गांजा व ₹३.५६ लाखांचा गुटखा जप्त शिरूर (अरुणकुमार मोटे): स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरूर तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात मोठी मोहीम राबवत तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून १२ किलो गांजा व ३ लाख ५६ हजार रुपयांचा गुटखा असा एकूण सुमारे पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या वेगवेगळ्या कारवायांमध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली असून, शिरूर […]

अधिक वाचा..

पडळकरांच्या ‘त्या’ समर्थकावर कारवाईचा बडगा

मुंबई: विधीमंडळाच्या परिसरात काल १७ जुलै रोजी आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांत हाणामाऱ्या झाल्या. यानंतर जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई झाली असून गोपीचंद पडखळकरांच्या कार्यकर्त्यांवर रात्रीपर्यंत कारवाई झाली नाही.त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी काल समर्थकांसह पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केलं. त्यानंतर विधानसभेतही या घटनेचे पडसाद उमटले. दरम्यान जितेंद्र आव्हाड समर्थकानंतर पडळकरांच्या समर्थकांवर फौजदारी कारवाई होत […]

अधिक वाचा..

ठाकरेंचा दरारा! शिंदेंची ‘ती’ कृती लक्षवेधी ठरली

मुंबई: गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांवर टिकेचे बाण सोडणारे, एकमेकांना पाण्यात पाहणारे दोन दिग्गज नेते आज शेजारी शेजारी, एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळाले. शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उबाठाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच फोटो फ्रेममध्ये दिसून आले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ काल संपन्न झाला. या समारंभानंतर विधिमंडळाच्या […]

अधिक वाचा..

प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा शिरूरमध्ये तीव्र निषेध; हल्लेखोरांवर तात्काळ कारवाईची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा शिरूर शहरात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. शहरातील विविध सामाजिक, राजकीय व मराठा संघटनांनी तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना निवेदन सादर केले. या घटनेतील हल्लेखोर अद्याप मोकाट असून, त्यांच्या मुसक्या […]

अधिक वाचा..

गुंडगिरी करणाऱ्या आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करा, गायकवाडला पक्षतरी कसा पाठीशी घालतो

महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरण्याचा भाजपा व निवडणूक आयोगाचा प्रयत्न नवी दिल्ली: आमदार निवासातील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण करणारे आमदार संजय गायकवाड यांचा हा काही पहिल्याच प्रकार नाही. हे महाशय वारंवार दादागिरी करतात, महापुरुषांचा अपमान करणे, शिविगाळ करणे, धमकी देणे असे प्रताप ते सतत करत असतात. अशा गुंड प्रवृत्तीच्या आमदाराला पक्ष तरी कसा पाठीशी घालतो, असा […]

अधिक वाचा..

गुंठेवारी धारकांनो गुंठेवारी नियमित करून दंडात्मक कारवाई टाळा

संभाजीनगर: ज्या नागरिकांनी गुंठेवारी भूखंड खरेदी केले आहेत किंवा अशा भूखंडांवर बांधकाम केले आहे, त्यांनी आपल्या मिळकतीचे गुंठेवारी कायद्यानुसार नियमितीकरण करून घ्यावे. अन्यथा अशा मिळकती अनधिकृत मानून महानगरपालिका दंडात्मक कारवाई करणार आहे. म्हणून सर्वांनी वेळेत नियमितीकरण करून घेण्याचे आवाहन छ. संभाजीनगर मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी केले आहे. गुंठेवारी म्हणजे काय? गुठेवारी ही […]

अधिक वाचा..

छ. संभाजीनगरमध्ये आता व्यवसाय परवाना बंधनकारक; परवाना नसेल तर दंडात्मक करवाई

संभाजीनगर: दुकान / व्यवसाय चालवता का तर मग लगेच परवाना घ्या! कारण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आदेशानुसार, आता प्रत्येक दुकान, कार्यालय, सेवा-उद्योग चालवणाऱ्यांना व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक आहे. परवाना नसल्यास काय होऊ शकते व्यवसाय बंद करण्याची कारवाई दंडात्मक कार्यवाही कायदेशीर गुन्हा नोंद कोणकोणाला परवाना आवश्यक आहे किराणा, भाजीपाला, कपडे दुकान मेडिकल, सायबर कॅफे, सलून कार्यालये, सर्व्हिस […]

अधिक वाचा..

खाजगी कोचिंग क्लासेसच्या अनधिकृत इंटिग्रेटेड कोर्सेस विरोधात तातडीने कारवाई करा

मुंबई: राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी आज शालेय शिक्षण मंत्री मा. ना. दादासाहेब भुसे यांची मंत्रालयातील शासकीय बंगल्यावर भेट घेऊन मुंबई शहरात वाढत्या खाजगी कोचिंग क्लासेसच्या अनधिकृत इंटिग्रेटेड कोर्सेसविरोधात तातडीने शासकीय कारवाई करण्याची लिखित मागणी केली. या भेटीत ॲड. मातेले यांनी खालील गंभीर बाबी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या […]

अधिक वाचा..

शिरूर भूमी अभिलेख विभागातील दिरंगाईवर कारवाई

उपअधिक्षक व एका कर्मचाऱ्याला प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड  शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत शिरूर तालुक्यातील नवनाथ तुकाराम डोमाळे यांच्या द्वितीय अपील अर्जात जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, पुणे यांनी ऐतिहासिक निर्णय देत, कामकाजात दिरंगाई करणा-या शिरूर भुमिअभिलेख उपअधिक्षक अमोल भोसले व एका कर्मचाऱ्याला प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. नागरिकांना वेळेवर हक्काची […]

अधिक वाचा..

संभाजीनगर मोंढ्यात अतिक्रमणाची कारवाई, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शहराच्या विकास आराखड्यानुसार रस्ते रुंदीकरण व सर्व्हिस रोडसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत जुन्या मोंढा भागात महापालिकेने पाडापाडीच्या नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. कोणाला मिळाल्या नोटिसा अनेक व्यापाऱ्यांना अनधिकृत वाढीव बांधकाम असल्यामुळे नोटिसा काही इमारतींना धोकादायक घोषित करून कारवाईचा इशारा सुमारे ५० […]

अधिक वाचा..